वर्षानुवर्ष पोटात साचलेली घाण चुटकीसरशी बाहेर पडेल.! कुठल्याही खर्चा शिवाय संपूर्ण शरीर करा स्वच्छ.! मात्र घ्यावी लागेल ही काळजी.!

आरोग्य

ज्या व्यक्तींचे पोट नेहमी स्वच्छ असते त्या व्यक्तीलाही कोणत्याही प्रकारचा आजार होत नाही. ज्या व्यक्तीचे पोट वेळेवर स्वच्छ होत नाही. अशा व्यक्तीला कोणत्या ना कोणते आजार वारंवार होत असतात. पोट हे आपल्या शरीरातील अत्यंत महत्त्वाचे ठिकाण आहे. बदललेली आहार पद्धती आणि बदललेली जीवनशैली यामुळे आपण केव्हाही कधीही काही पदार्थ खात असतो.जर आपले पोट वेळेवर स्वच्छ नाही झाले तर या सर्वांचा परिणाम आपल्या शरीरावर होऊ शकतो.

आपल्यापैकी अनेकांना अपचन, पोटामध्ये गॅस होणे, पोट दुखणे, ऍ’सि’डिटी या समस्या त्रास देत असतात. या सगळ्या समस्या दूर करण्यासाठी आजच्या लेखामध्ये आपण एका अत्यंत महत्त्वाचा उपाय जाणून घेणार आहोत. हा उपाय करण्यासाठी आपल्याला जी वनस्पती लागणार आहे. ती वनस्पती अनेकदा आपल्या आजूबाजूला सहज रित्या उपलब्ध असते परंतु या वनस्पतीचे अनेक औषधी गुणधर्म माहिती नसल्याने आपण या वनस्पतीचा वापर करत नाही.

आजच्या लेखामध्ये आपण ज्या वनस्पतीचा वापर करणार आहोत, त्या वनस्पतीचे नाव आहे एरंडेल. ही वनस्पती अनेकदा आपल्याला नदी तलाव व मोकळ्या जागी पाहायला मिळते. एरंडेल या वनस्पतीचे अनेक उपयोग आयुर्वेदिक शास्त्रामध्ये सांगितले आहेत. एरंडेल ची फळे आणि पाने आपल्या शारीरिक स्वास्थ्यासाठी खूप महत्त्वाचे आहे. आपल्या पोटाच्या सगळ्या समस्या दूर करण्यासाठी आज आपण या पानाचे अनेक उपयोग जाणून घेणार आहोत.

हे वाचा:   चेहर्‍यावर लावा अंड्याचा फेस पॅक चेहरा होईल चमकदार, निरोगी आणि मुलायम! आरशात पाहिल्यावर वेडे होऊन जाल.!

आपल्याला या एरंडेलच्या पानांचा उपयोग करायचा आहे. त्याच बरोबर त्यांच्या फळांचा देखील आज आपण येथे उपयोग करणार आहोत. या वनस्पतीच्या पानांमुळे आपल्या पोटाचे सर्व आजार दूर होऊन जातात.ही वनस्पती आपल्याला कुठेही मिळवून जातात. रस्त्याच्या बाजूला कुठेही सहजपणे मिळून जातील. यांच्या पानांना सुकवून या पांनाचे तेल देखील काढले जाते त्याला आपण कॅस्ट्रोल ऑइल असेही म्हणतो.

जर तुम्हाला केसांचे आजार असतील, केस गळत असतील, किंवा अंगाला खा’ज येत असेल. ए’क्झि’मा सारखे त्वचा विकार देखील या वनस्पतीच्या पानांनी दूर होतात. लहान मुलांना कोणत्याही प्रकारचे इन्फेक्शन झाले असेल. किंवा आपल्याला कि’ड’नी’चा आजार झाला असेल. अशा सर्व आजारांसाठी ही पाने आणि यांच्या बिया खूप महत्त्वाचं काम करतात. या पानांचा रस प्यायल्याने देखील आपल्याला खूप शारीरिक फायदे आहेत.

जर तुम्हाला याचा रस प्यायचा नसेल तर तुम्ही या पानांना पाण्यामध्ये उकळून त्याचा काढा देखील पिऊ शकता यामुळे पोटाचे सर्व आजार निघून जाते. जर तुमचे पाय दुखत असतील, पायांना सूज आली असेल तर या वनस्पतीच्या पानांना थोडं गरम करून वेदना असलेल्या ठिकाणी लावल्यामुळे देखील सूज निघून जाऊ शकते. या पानांचा वापर केल्यानंतर याचा रिझल्ट दिसायला थोडा वेळ लागेल कारण घरगुती उपाय हे खूप फायदेशीर असतात पण परिणाम हळूहळू दिसतात.

हे वाचा:   चेहऱ्यावरचा काळपटपणा घालवण्यासाठी ही एक गोळी पुरेशी आहे.! या गोळीला अशाप्रकारे लावल्याने चेहरा चमकू लागतो.!

एरंडेल तेलाचा अजून एक उपयोग आहे. जर गव्हामध्ये हे तेल थोडसं टाकल्यास गव्हाना कीड लागत नाही. आता हा घरगुती उपाय बनविण्यासाठी आपल्याला पानांना तवा वर गरम करायला ठेवायचे आहे. जर तुमचा पाय मुरगळला असेल, हाडांना सूज आली असेल तर हे पाने गरम करून त्या जागेवर कपड्याने बांधून ठेवल्यास कायमची वेदना निघून जाते. मा’सि’क पा’ळीच्या वेळी देखील जर पोटामध्ये दुखत असेल तर तुम्ही या पानांचा उपयोग गरम करून करू शकता.

आपल्या शरीरावर कुठेही दुखापत झाली असेल. तर या पानांची पेस्ट बनवून तुम्ही त्या प्रभावित जागेवर लेप लावू शकता. त्याचबरोबर तुमची कंबर दुखत असेल, तुमचे ढोपर दुखत असेल किंवा तुमचे हात दुखत असतील त्यासाठी देखील ही पाने खूप महत्त्वाची आहे. जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.

Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *