महागडे खर्च टाळा आणि मच्छर पळवण्यासाठी देशी जुगाड करून बघा.! घरात एक जर मच्छर दिसला तर बोला.!

आरोग्य

मच्छर किंवा घरात डास असणे हे कायमच धोक्याचे असते. कारण भरपूर प्रमाणात दररोज आपल्याला जर मच्छर येत असेल, डास तुम्हाला चावत असतील तर म’ले’रि’या, डें’ग्यू, चि’क’न’गु’निया होण्याचा देखील संभावना असते. त्यामुळे आज आपण एक चमत्कारिक उपाय जाणून घेणार आहोत जो पूर्णतः आयुर्वेदिक आहे. त्याचा आपल्या शरीरावर काहीच साईड इफेक्ट होणार नाही.

किंवा त्यामुळे आपल्याला कोणत्याही प्रकारची हानी होणार नाही. आपल्यापैकी सर्व जणांना माहित आहे की,आजकाल बाजारांमध्ये आपल्याला अनेक प्रकारची स्प्रे किंवा कागद किंवा कॉइल मिळते ज्यामुळे मच्छर मरतात पण या गोष्टींचे आपल्या शरीरावर खूप वेगळ्या प्रकारे परिणाम देखील होऊ शकतात. त्यासाठी आज आपण घरगुती उपाय जाणून घेणार आहोत.

आजचा उपाय करण्या साठी सर्वप्रथम आपल्याला तेजपत्ता म्हणजेच तमाल पत्र घ्यायचे आहे. आपल्यापैकी अनेक जण याला तेजपत्ता देखील म्हणतात. तेज पत्ता हा आपल्यासाठी खूप फायदेशीर आहे त्याच बरोबर त्याचा सुगंध देखील आपल्या मनाला शांती देतो. आपल्या जेवणाला देखील चविष्ट बनतो. दुसरी गोष्ट आपल्याला इथे घ्यायची आहे ती म्हणजे कापूर.

देवाच्या पूजेसाठी आपण दररोज कापूर वापरतो. हा कापूर आपल्याला इथे घ्यायचा आहे. कापूराचा सुगंध देखील आपल्याला खूप आवडतो. याच कापूराच्या दोन ते तीन वड्या आपल्याला येथे घ्यायचे आहेत. मच्छर पळवून लावण्यासाठी कापूर एक महत्त्वाचा घटक आहे. त्याचबरोबर तिसरी गोष्ट आपल्याला इथे घ्यायची आहे ती म्हणजे कडू लिंबाचे तेल.

हे वाचा:   एवढे केसांना लावा, लांबसडक व घनदाट केस होतील, केसांची मजबुती आणखी वाढेल...!

कडूलिंबाच्या तेलामध्ये अँटी बॅक्टेरियल गुण असतात. कडूलिंबाचा तेल हे खूप कडू असतं. पण जेव्हा लिंबाच्या तेलाला जाळलं जातं तेव्हा त्यातून एक वेगळाच सुगंध येतो. आणि त्यामुळे मच्छर पळवण्यासाठी फायदा होतो.सर्वप्रथम आपल्याला एका वाटीमध्ये कडूलिंबाचे तेल दोन चमचे घ्यायचे आहे. त्यानंतर त्यामध्ये दोन मोठ्या कापराच्या वड्या घ्यायच्या आहेत.

जर आपण लिंबाच्या तेलामध्ये कापूर टाकून त्याचा दिवा जरी पेटवला तरी त्याने देखील मच्छर निघून जातात किंवा मरून जातात. त्याचबरोबर आपण अजून एक गोष्ट करू शकतो आपल्याला तेज पत्ता घ्यायचे आहे आणि त्यावर हे मिश्रण म्हणजेच कडू लिंबाचे तेल त्यात कापूर टाकून जे आपण मिश्रण बनवले होते. ते या तेजपत्ता वर लावायचे आहे आणि कोणत्याही मातीच्या भांड्यामध्ये हे पान जाळायचे आहे.

किंवा त्या मातीचा भांडणांमध्ये आपण तोडून देखील पाने टाकू शकतो. यातून निघालेला जो धूर आहे त्यात धुरामुळे आपली डो’के’दुखी आणि मा’य’ग्रे’नचा त्रास देखील दूर होऊ शकतो. आपल्याला कधीही तेज पत्ताच्या धुरामुळे त्रास होऊ शकत नाही. हा उपाय केल्यामुळे आपण बाहेरून वापरलेल्या केमिकल मधून सुटका मिळू शकतो. आपण याचा वापर संध्याकाळी करू शकतो किंवा सकाळी देखील करू शकतो.

पण जास्त प्रमाणात मच्छर आपल्या घरी संध्याकाळी येते त्यामुळे जिथून ही मच्छर घरांमध्ये येते त्या ठिकाणी आपल्याला तेच ठेवायचे आहे. त्याचबरोबर आपण कापूर आणि कडू लिंबाचा तेलाचा दिवा देखील लावू शकतो. हा दिवा देखील आपल्याला संध्याकाळी लावायचा आहे. हा एक नैसर्गिक उपाय असल्यामुळे तुम्ही हा उपाय तुमच्या घरा मध्ये करून पाहू शकता यामुळे तुम्हाला कोणत्याही प्रकारची हानी होणार नाही.

हे वाचा:   कुंडीत असे लावा टोमॅटो चे झाड.! झाडाला १००% टोमॅटो लागणार.! घरच्या कुंडीत असा करा जुगाड.!

त्यानंतर आपण अजून एक उपाय पाहणार आहोत. जर आपल्यापैकी अनेकांनी कडे लिंबाचे तेल नसेल तर आपल्याला एक लसूण घ्यायचे आहे. त्याच्या तीन-चार पाकळ्या आपल्याला किसून त्याची बारीक पेस्ट करून घ्यायची आहे. लसणाचा वास खूप जास्त स्ट्रॉंग असतो म्हणून मच्छर पळून जाण्यास मदत होईल. त्यानंतर या पेस्टमध्ये आपल्याला कापूर च्या दोन वड्या घालायच्या आहेत.

आणि त्यावर तुम्हाला हवा असेल तर थोड्या प्रमाणात तुपाचा ही वापर त्यामध्ये करू शकतो. त्यानंतर या मिश्रणाला आपल्याला मातीच्या पणती मध्ये घेऊन जायचे आहे. जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.

Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *