उन्हाळ्यात चहा कॉफी पिणारे एकदा नक्की वाचा.! शरीरात होतात असे जबरदस्त परिणाम.! प्रत्येकाने एकदा नक्की वाचा.!

आरोग्य

भारतामध्ये सर्वात जास्त प्रमाणात कॉफी आणि चहा जे सेवन केले जाते. पण त्याचबरोबर आपल्याला हा देखील प्रश्न पडतो कि चहा किंवा कॉफी आपल्या शरीराला किती प्रमाणात फायदेशीर आहे. भारतामध्ये चहा किंवा कॉफी हा अनेकजणांच्या डायट चा एक भाग बनकेला आहे. तर आज आपण हेच जाणून घेणार आहोत की चहा किंवा कॉफी आपल्या शरीरासाठी किती प्रमाणात उपयुक्त आणि किती प्रमाणात धोकेदायक आहे.

भारतामध्ये चहा आणि कॉफी ची सुरुवात गेल्या शंभर वर्षांपूर्वीच झाली आहे. आणि अनेक रिसर्च मधून हे देखील सिद्ध केले आहे की, चहा आणि कॉफी दोन्हीही आपल्या शरीरासाठी उपयुक्त आहेत. त्याचबरोबर सर्वांनाच आपल्या दिवसाची सुरुवात चहा किंवा कॉफी ने करायला आवडते. आपल्याला आपल्या दिवसाची सुरुवात चहा किंवा कॉफी ने करायची सवय झाली आहे. चहाच्या सर्व फ्लेवर मध्ये ऑंटी ऑक्सीडेंट चे प्रमाण आढळून येते.

आणि यामुळे इम्युनिटी वाढण्यास मदत होते. आणि हार्ट अटॅक आणि डायबिटीस शक्यता कमी होते. त्यानंतर आपण जाणून घेणार आहोत की ग्रीन टी बद्दल. यामध्ये जास्त फरक नसून ग्रीन टी चे पॅकेट आपण गरम पाण्यात मिसळल्यानंतर नॉर्मल चहा बनते. ग्रीन टी च्या तुलनेत दररोजच्या चहामध्ये इजीसीजी, आणि अँटिऑक्सिडंट ची मात्रा थोड्या प्रमाणात कमी असते.

बाकी ग्रीनटी या मध्ये फारसा फरक दिसून येत नाही. त्याचबरोबर आपण कॉफी च्या बाबतीत जाणुन घेतले तर कॅ’न्स’र, डा’य’बि’टीस, पा’र्कि’न्स’न्स सारख्या रोगांवर मात करण्यास मदत करते. त्याच बरोबर मॉर्डन सायन्सचे हेदेखील म्हणणे आहे की कॉफी आणि चहा चा वापर आपण अति जास्त प्रमाणात केला तर त्यामुळे आपल्या शरीराला हानी देखील होऊ शकते. कारण यामध्ये कॅ’फेन आणि टॅ’नि’न यासारखे पदार्थ आढळतात.

हे वाचा:   एक पेन्सिल डोळ्यावरचा चष्मा काढून टाकेल.! नेमका कसा करावा पेन्सिल चा वापर नक्की जाणून घ्या.!

कॉफीमध्ये कॅफेन जास्त प्रमाणात असते तसेच चहामध्ये टॅनिन जास्त प्रमाणात आढळून येते. टॅनिन मुळे आपल्या दाताचा रंग देखील पिवळा होतो. कॅफेन मुळे हाडांमधील कॅल्शियम कमी होते आणि अचानक हार्ट रेट कमी व्हायला लागतात म्हणून कॉफीला मा’ई’ल्ड ड्र’ग मानले जाते. जो आपल्या शरीराला त्वरित एनर्जी देतो आणि लगेचच फ्रेश करतो. पण जर एकदा आपल्याला कॉफी ची सवय लागली तर आपण सहसा ती सवय मोडू शकत नाही.

म्हणून अनेकजणांना सकाळी उठल्यावर सर्वप्रथम कॉफी पिण्याची सवय असते. मॉर्डन सायन्सच्या म्हणण्यानुसार एक्सेस म्हणजे जो व्यक्ती दिवसातून चार वेळा चहा किंवा कॉफी चे सेवन करेल त्याला कोणत्याही समस्येला सामोरे जावे लागणार नाही. त्यानंतर चहा आणि कॉफी हे आपल्या शरीरासाठी तेव्हाच उपयुक्त ठरते जेव्हा ते आपण नाश्ता किंवा दुपारच्या जेवणानंतर करतो.

तर चहा आणि कॉफी आपल्या शरीरासाठी उपयुक्त आहे जेव्हा ती आपण प्रमाणामध्ये पितो. आता आपण जाणून घेणार आहोत की आयुर्वेदामध्ये कॉफी आणि चहा चे महत्त्व काय आहे. आयुर्वेदामध्ये असे सांगितले आहे की, जी गोष्ट तुमच्या घरापासून 100 किलोमीटर अंतरावर उगत असेल तर तुम्ही त्या गोष्टीचे सेवन निश्चिंतपणे करू शकता. पण इथे चहा आणि कॉफी दोन्हीही आपल्याला सहसा आपल्या बाजूला उपलब्ध होत नाहीत.

म्हणूनच आपण याचा उपयोग दुधातून करतो. पण आयुर्वेदामध्ये असे सांगितले आहे की, चहा आणि कॉफी हे दोन्ही ऍसिडिक असल्यामुळे यांचे पसेवन अति जास्त प्रमाणात केल्यास तुमचा शरीरावर याचा गैरफायदा होतो जसे की केस गळणे, पचनास अडथळे येणे. चहा किंवा कॉफी तेव्हाच प्यायला हवी जेव्हा तुमची त्वचा तेलकट असेल, तुम्हाला सर्दी, खोकला असेल तेव्हा तुम्हाला औषधासारखा चहा किंवा कॉफी चा उपयोग करायचा आहे.

हे वाचा:   गवतासारखी दिसणारी ही वनस्पती आहे खूपच गुणकारी; ऋतु बदलामुळे आलेला ताप झटकन बरा होईल.!

म्हणूनच आयुर्वेदामध्ये आपल्याला सांगितले गेले आहे की, आपल्याला चहा प्यायची असेल तर अर्जुनाच्या सालीपासून बनलेली चहा आपल्याला प्यायला हवी. हीच खऱ्या अर्थाने आपली भारतीय चहा आहे. त्याच बरोबर तुम्हाला चहा आणि कॉफी ची सवय लागली असेल तर तुम्ही त्या ठिकाणी गरम पाणी देखील पिऊ शकता. किंवा तुम्ही तुमची स्वतःची चहा बनवून देखील घेऊ शकता त्यासाठी तुम्हाला लवंग, तुळशीचे पाने, आले हे पाण्यात टाकून उकळवून त्यामध्ये एक चमचा मदत टाकून तुम्ही येऊ शकता.

त्याच बरोबर आपण कोणत्याही गोष्टीला गोड बनविण्यासाठी खडीसाखर किंवा गुळाचा वापर करावा. गूळ आणि खडीसाखर ही साखरेपेक्षा देखील अधिक उपयुक्त असते. जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.

Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *