दवाखान्यात जाणारे लाखो रुपये वाचले जातील.! यापुढे संजीवनी बुटी सुद्धा फेल आहे.! याचे असे फायदे वाचून तुम्हीच चक्रावून जाल.!

आरोग्य

कण्हेरी ही भारतात आढळणारी वनस्पती आहे. ही वनस्पती मंदिराच्या बाजूला जास्त प्रमाणात आढळून येते. काही ठिकाणी घराच्या बाहेर देखील हे झाड लावले जाते. याची फुले देवालाही वाहली जातात. आपल्यापैकी अनेकांना हे कण्हेरीचे झाड माहीतच असेल. याच कण्हेरी च्या झाडाचे आपल्याला काय काय फायदे आहेत ते आज आपण जाणून घेणार आहोत. कण्हेरी या वनस्पतीची पाने पाच ते सहा इंच लांबीची असतात.

कण्हेरी चार रंगांमध्ये आढळते पांढरे, लाल, गुलाबी, जांभळे आणि पिवळे. ही वनस्पती कायमच ताजी आणि हिरवी असते. त्याच बरोबर याची फुले आणि याची फळे ही विषारी असतात. पण या फळाचा आणि फुलांचा वापर आपण शरीराच्या बाहेर या भागावर करू शकतो. चेहऱ्यावरील पिंपल्स, डाग किंवा पांढरे झालेले केस, किंवा केस गळणे, केसांमध्ये कोंडा होणे किंवा शरीरावर कोणत्याही प्रकारची एलर्जी होणे, अशा सर्व त्रासांना याची फुले आणि फळे उपयोगी येतात.

तुमच्या शरीराला खाज येत असेल. आपल्या शरीरावर एखादी जखम असेल जीव वर्षानुवर्षे भरून निघत नसेल. तर या वनस्पतीच्या पानांना सुकवून त्याची पावडर करून नारळाच्या तेलातून ही पावडर जखमेवर लावल्यास काही दिवसांमध्ये ती जखम भरून निघेल आणि जखम लवकर बरी देखील होईल. जर तुम्हाला चर्मरोग सारखा आजार देखील जसे की डाग येणे, खाज खाणे या आजारांवर देखील याचे फळ काम करते.

हे वाचा:   अनेक वर्षाचा गजकर्ण खाज जातच नाहीये.? वैताग आलाय का.? ही एक सोपी टेक्निक खरूज तीन दिवसात गायब करेल.!

कण्हेरीच्या फळाला बारीक किसून त्याची पेस्ट बनवून आपल्या अंगाला लावल्यास चर्म रोग दूर होतो. त्याचबरोबर जर तुम्हाला सांधे दुःखी चा त्रास असेल तरी देखील याची फुले आपल्यासाठी औषधी असतात. त्यासाठी आपल्याला या वनस्पतीची फुले घेऊन त्याची पेस्ट बनवून एरंडेल तेला मध्ये मिक्स करून मसाज केल्यास सांधे दुःखी कमी होते.

त्याचबरोबर चेहऱ्यावर पिंपल्स आले असतील, डाग असतील तर कण्हेरीच्या पांढर्‍या फुलांची पेस्ट बनवून चेहऱ्यावर लावल्यास पिंपल्स किंवा डाग निघून जातात. ही पेस्ट बनवून आपल्याला चेहऱ्यावर पाच ते दहा मिनिटे ठेवायची असते. पण चेहऱ्यासाठी वापरताना आपल्याला पांढऱ्या कण्हेरीच्या फुलाचाच वापर करायचा आहे. या उपायाचा आपल्याला आठवड्यातून तीनदा करायचे आहे.

केसांचे गळणे, केस तुटणे, केसांमध्ये कोंडा होणे, यासाठी आपल्याला इथे कण्हेरीच्या पानांचा उपयोग करायचा आहे. त्यासाठी सर्वप्रथम आपल्याला एका कढईमध्ये एक वाटी नारळाचे तेल घ्यायचे आहे. त्यानंतर त्यामध्ये कण्हेरीची पाने टाकायची आहेत. इथे तुम्ही सहा ते सात कण्हेरच्या पानांचा वापर करू शकता. आणि ही पाने नारळाच्या तेलामध्ये पाच ते दहा मिनिटे मंद आचेवर शिजवून घ्यायची आहे.

जस जशी ही पाने राखाडी रंगाची होतील तेव्हा आपल्याला गॅस बंद करून तेलाला थंड होऊ द्यायचे आहे. थंड झाल्यावर आपण हे तेल केसांना लावायचे आहे. हे तेल तुम्ही रात्री लावून सकाळी देखील धूवू शकता. या तेलाचा उपयोग दररोज केल्याने आपल्या केसांच्या वाढीमध्ये देखील आपल्याला फरक झालेला दिसून येईल.

हे वाचा:   लिहून घ्या.! अंथरुणावर खिळलेला उठून पळू लागेल.! बंद पडलेले गुडघे चालू होतील.! कितीही हाडे दुखी असली तरी कायमची बरी करून टाकेल हा उपाय.!

बहूतेक वेळा कमी वयामध्ये आपले केस काळे होत असतील तर पिवळ्या कण्हेरीच्या फुलांना गायीच्या दुधामध्ये वाटून त्याची बारीक पेस्ट बनवून आपल्या केसांवर लावल्यास आपले केस काही वेळानंतर काळे होऊ लागतील. पण हा उपाय आपल्याला आठवड्यातून तीन ते चार वेळा करणे गरजेचे आहे. तरच तुम्हाला तुमच्या केसांमध्ये झालेला फरक दिसून येईल. तर हे होते कण्हेरचे अनेक औषधी फायदे.

कधीही कण्हेरच्या फळांचा फुलांचा आणि पानांचा उपयोग आपल्याला बाहेरील शरीरावर करायचा आहे कारण ही वनस्पती विषारी असते. जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.

Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *