ही एक वनस्पती असंख्य रोगावर गुणकारी ठरेल.! मुळव्याधीची कायमची सुट्टी करेल.! जिथे सापडेल तिथून घेऊन या.!

आरोग्य

सहतुत खाण्यासाठी जेवढा पोष्टिक आणि चवदार असते तेवढेच ते आपल्या शरीरासाठी देखील उपयोगी असते. शरीरातील अनेक रोगांना सहतुत बरे करते. याचे आपल्या शरीरासाठी अनेक फायदे आहेत. आपण हेच अनेक फायदे आज जाणून घेणार आहोत. सर्वप्रथम सहतूत हे आयुर्वेदिक गुणांनी भरलेले भांडार आहे. पिकलेले सहतुत चे फळ आपल्या पोटामध्ये वेदना दुखी होणारी स्थिती कमी करते.

जर कुठे जखम झाली असेल तर ती जखम आहे हे फळ खाल्ल्याने भरून निघते. पिकलेले सहतूत खाल्ल्याने आपल्यामध्ये भरपूर प्रमाणात एनर्जी येते. यामध्ये विटामिन सी जास्त प्रमाणात आढळून येतो. ज्यामुळे आपल्या डोळ्याची नजर वाढण्यासाठी मदत होते. डोळ्यांमध्ये होणाऱ्या मो’ती’बिं’दू हे फळ खाल्ल्याने होत नाही. एवढ्या प्रमाणात फायद्याचे असते हे पिकलेले सहतूत त्याचबरोबर पि’त्ता’चा आजार देखील पिकलेले सहतुत खाल्याने दूर होतो.

त्यानंतर मु’ळ’व्या’ध देखील या फळाने नष्ट होतो. ज्याला मु’ळ’व्या’ध असेल त्यांनी सकाळी रिकाम्या पोटी या सहतूत चा ज्यूस पिल्याने मु’ळ’व्या’ध कायमचा नष्ट होईल. त्याचबरोबर केसांमध्ये लिक असेल किंवा डैंड्रफ असेल कोंडा असेल तर खा’ज असेल तर सेहतूतच्या पानांचा रस काढून डोक्यावर लावल्यास हे आजार देखील कमी होतात.

हे वाचा:   काही केले तरी केस लांबसडक होत नाही.! केसांची वाढ खुंटली असेल तर या उपाय शिवाय काहीच पर्याय नाही.!

पिकलेल्या सहतुत खाल्ल्याने दाताचे आजार देखील दूर होतात. जसे की दातात कीड लागली असेल. हिरड्या दुखत असतील. अरे सर्व त्रास दूर होती. हे फळ खाल्ल्याने आपल्या शरीरातील र’क्त वाढ झपाट्याने वाढायला लागते. जर हे झाड तुम्हाला तुमच्या परसबागेमध्ये किंवा घरी लावायचे असेल तर याच्या बिया ची गरज नाही आहे.

एक फांदी जरी तुम्ही जमिनीमध्ये पूरल्यास त्याला वेळ पाणी दिल्यास तुम्हाला हळूहळू याची वाढ होताना दिसेल. तासभर जर आपल्या अंगावर कुठेही जखम झाली असेल तर याच्या पानांची पेस्ट करून जखमेवर लावल्यास ती जखम देखील बरी होते. त्याचबरोबर म’धु’मे’हामुळे देखील जर कोणतीही जखम झाली असेल आणि ती जखम जो भरत नसेल तर याच्या पानांचा रस करून टाक जखमेमध्ये टाकल्यास जखम हळूहळू बरी व्हायला लागेल.

हे वाचा:   हा एकच उपाय असा करा, गुडघे दुखी नावालाही उरणार नाही, आजपर्यंत चा सर्वात रामबाण उपाय.!

जर कोणत्याही माणसाला कोणत्याही प्रकारची नशा झाली असे तर याच्या पानांचा रस दिल्याने ती नशा काही क्षणात उतरते त्याच बरोबर तुमचा बी’पी कंट्रोल मध्ये राहायला पाहिजे तरीदेखील तुम्हाला पिकलेले सहतुत खायचे आहे त्यामुळे कायमच तुमचा बी’पी कंट्रोल मध्ये राहील. जर कोणाला चक्कर येत असेल तोदेखील असा तूच सेवन करू शकतो. जर त्व’चे’चे रो’ग असतील तर ते सर्व रोग याच्या पानांच्या पेस्ट लावल्यानंतर बरे होऊ शकतात.

जर खा’ज येत असेल, फो’डी आली असेल त्व’चे’चे कोणतेही रोग असतील तरी याच्या पानांनी ठीक होऊ शकतात. जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.

Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *