या दोन पानांची आरोग्यासाठीची किंमत कोणालाही माहिती नाही.! याचे फायदे वाचून तुम्ही देखील चक्रावून जाल.!

आरोग्य

आपल्या सर्वांच्या बागेत, गॅलरीत सदाफुली चे रोप अनेकदा पाहायला मिळते. ही सदाफुली दिसायला जरी नाजूक असली तरी तिचे फायदे भरपूर आहेत. सदाफुली आपल्याला वेग वेगळ्या रंगामध्ये दिसून येते. बाजारात पिवळी,पांढरी,गुलाबी असे अनेक प्रकारची सदाफुली दिसून येते. या वनस्पतीचे अनेक फायदे आयुर्वेदिक शास्त्रात सांगण्यात आले आहे. सदाफुलीच्या पानांमुळे होणारे फायदे आज आपण जाणून घेणार आहोत.

आपल्या शरीरासाठी सदाफुली ची पाने खूप उपयोगी असतात. ज्या व्यक्तींना मधुमेहाचा त्रास असेल. आपल्या चेहर्यासाठी देखील ही वनस्पती खूप जास्त फायदेशीर आहे. आपल्या केसांसाठी देखील या वनस्पतीचे अनेक फायदे सांगण्यात आले आहे. या वनस्पतीचा वापर केल्याने आपले केस काळे होत होतील. जर केस तुटत असतील. किंवा केस वाढत नसतील तरी देखील यांच्या पानांचा रस खूप जास्त उपयोगी पडतो.

सदाफुलीची फुले देखील आपल्या चेहऱ्यासाठी खूप फायदेशीर असतात. या फुलांची पेस्ट करून आपल्या चेहऱ्यावर लावल्यास चेहऱ्यावर येणारे फोड, पिंपल्स, काळे डाग निघून जातात.आपल्या चेहऱ्यावर चमक येते. आपल्याला खूप लवकर त्याचा प्रभाव पाहिजे असेल तर या फुलांच्या पेस्टमध्ये मधाचा वापर करून ही पेस्ट चेहऱ्यावर लावा तुम्हाला खूप चांगला रिझल्ट दिसेल.

हे वाचा:   हे रोपटे कुठे आढळले तर गुपचूप घरी घेऊन या.! याचे असे फायदे कुणालाही माहिती नाहीत.! अशा लोकांसाठी वरदान आहे ही वनस्पती.!

सर्वप्रथम सदाफुली ची फुले किंवा पाने वापरायचा आधी आपल्याला ही पाने आणि फुले स्वच्छ धुवून घ्यायची आहे. चेहऱ्यावर जखम झाली असेल, खरचटले असेल किंवा कोणताही इन्फेक्शन असेल तरी देखील याचा पानांची पेस्ट करून लावल्याने लवकर बरे व्हायला मदत होते. ज्या व्यक्तींना म’धु’मेह असेल त्यांना दररोज सकाळी या दोन पाने चावून खायची आहेत किंवा तुम्ही याच्या पानांचा रस देखील पिऊ शकता.

आयुर्वेदामध्ये देखील या पानांचा आणि फुलांचा उपयोग आहे. सदाफुलीच्या पानांचा वापर आपण आपल्या केसांसाठी देखील करू शकतो. आपल्याला ही पाने घेऊन त्याची बारीक पेस्ट करून त्यातून एक किंवा दोन चमचे त्याचा रस काढून घ्यायचा आहे. त्यानंतर या रसामध्ये आपल्याला एक चमचा नारळाचं तेल टाकायचे आहे. हे तेल मिक्स केल्यानंतर केसांच्या मुळांना या तेलाने मालिश करायचे आहे. असे केल्यास तुमचे केस वाढायला मदत होईल.

केस तुटत असतील तर त्यामध्ये देखील फरक जाणून येईल. आपले केस मुलायम होतील. केसांमध्ये कोंडा झाला असेल तर तो ही नष्ट होईल. अकाली केस पांढरे झाले असतील तर ते देखील काळे व्हायला मदत होईल. या सदाफुलीचा रस तुम्ही केसांवर रात्रभर लावून ठेवू शकता आणि सकाळी तुमची केस तुम्ही धुवू शकता. आता आपण पाहणार आहोत याच्या फुलांचा उपयोग आपल्याला कसा करायचा आहे.

हे वाचा:   शरीरावरचे नको ते केस झटपट गायब करा, रात्री लावून झोपा सकाळी फरक पडेल.!

याच्या काही फुलांना धुवून त्याची बारीक पेस्ट तयार करून घ्यायची आहे. त्या पेस्टमध्ये आपल्याला अर्धा चमचा मध टाकायचे आहे. आणि त्यानंतर ती पेस्ट आपल्या चेहऱ्याला लावायचे आहे. त्यामुळे तुमच्या चेहऱ्यावर एक चमक येईल, सर्व डाग निघून जातील. पिंपल्स नष्ट होतील. ज्यांच्याजवळ हे झाड उपलब्ध होत नाही ते देखील याचा वापर करू शकतात.

आपल्याला कुठून तरी 10 ते 15 पाने जरी मिळाली तरी ती पाने आपल्याला घेऊन यायचे आहेत. त्यांना स्वच्छ धुवायचे आहे आणि एक-दोन दिवस कडक उन्हामध्ये सुकवायचे आहे आणि या पानांची पावडर बनवून ठेवायची आहे आणि त्या पावडर चा उपयोग तुम्हाला करायचा आहे. वरील माहिती आवडली असल्यास आम्हाला कमेंट्स करून नक्की कळवा.

Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *