डोक्यापासून पायापर्यंत सर्व नसा मोकळ्या होतील.! कंबरदुखी गुडघेदुखी सांधेदुखी सर्व चुटकीसरशी थांबले जाईल.! एकदा या उपायाची जादू बघाच.!

आरोग्य

वाढत्या वयामुळे आपली हाडे कमजोर होतात. शरीरातील हाडे दुखायला लागतात. आपल्या नसांमध्ये अशक्तपणा येतो. शरीरातील र’क्त घट्ट व्हायला लागते. नसांमध्ये सूज येते. आपल्याला अशा गोष्टींना दुर्लक्ष अजिबात करायचे नाहीये. या सगळ्या समस्यांकडे जर आपण दुर्लक्ष केले तर भविष्यात हृ’दय विकाराची भीती असते. त्यामुळे आजचा आपला घरगुती उपाय हा अत्यंत महत्वाचा ठरणार आहे.

हा उपाय करण्यासाठी आपण जे काही साहित्य वापरणार आहोत ते आयुर्वेदिक शास्त्रामध्ये अत्यंत महत्त्वाचे मानले गेले आहे. हे साहित्य आपल्या घरामध्ये देखील अनेकदा उपलब्ध असतात. आजचा उपाय करण्यासाठी आपल्याला सर्वप्रथम लसूण घ्यायचे आहेत. आपल्या सर्वांच्या घरामध्ये लसूण सहजपणे मिळून जातो. लसूण आपल्या शरीरातील रक्ताला पातळ करण्यामध्ये मदत करतो.

त्यानंतर आपल्याला छोटासा आल्याचा तुकडा घ्यायचा आहे. खूप गरमी असल्यास तुम्ही एक पाकळी लसूण घेऊ शकता. आजच्या आपल्या उपायांमुळे डोक्यापासून ते पायाच्या नखापर्यंत आखडलेल्या सर्व नसा मोकळ्या होतील. हा उपाय केल्याने ब्ल’ड सर्क्युलेशन म्हणजेच र’क्तप्रवाह चांगला राहतो. जर तुमच्याजवळ आलं नसेल तर तुम्ही आल्याची पावडर देखील वापरू शकता.

हे वाचा:   ना व्यायाम ना कोणतेही औषध, फक्त हे दहा दिवस पित रहा, 15 किलो वजन कमी होईल.!

आता इथे तुम्हाला आले आणि लसूण ची बारीक पेस्ट तयार करून घ्यायची आहे. त्याचबरोबर तुम्हाला एक लिंबू देखील यामध्ये घ्यायचे आहे. लिंबू देखील अखडलेल्या नसा मोकळ्या करण्याचं काम करते. शरीरातील चरबी कमी करण्याचे देखील काम करते. लिंबाच्या रसाचा पेक्षा लिंबाची साले ही अधिक औषधी मानली जातात.

आजचा उपाय करण्यासाठी आपल्याला लिंबू चा वापर किसून करायचा आहे. तुम्ही एक लिंबू स्वच्छ धुऊन त्याला किसून घ्यायचा आहे . आपल्याला यामध्ये पूर्ण लिंबाची गरज नाही. अर्धा चमचा लिंबाचे साल आपल्याला किसून हवे आहे. आता आपल्याला एका भांड्यामध्ये पाणी गरम करून घ्यायचे आहे. त्यानंतर एका ग्लासमध्ये आपल्याला आल्याची पेस्ट लसूण पेस्ट आणि क्रश केलेले लिंबू घ्यायचे आहे.

त्यानंतर गरम केलेले पाणी त्यात टाकायचे आहे. त्यानंतर त्या ग्लासला पाच ते दहा मिनिटे झाकून ठेवायचे आहे. कारण पाणी थोडा वेळ कोमट होईल. आपल्याला हा ज्यूस थंड करून प्यायचा आहे . आता दहा मिनिटानंतर हे पाणी तुम्हाला प्यायचे आहे. तुम्हाला तीन ते चार दिवस सलग या पाण्याचा उपयोग करायचा आहे. तीन ते चार दिवस या ज्यूसचा किंवा या पाण्याचा उपयोग केल्याने तुमची हाडे मजबूत होतील.

हे वाचा:   माठातले पाणी गार होत नसेल तर हा देशी जुगाड करून बघा.! फ्रीज पेक्षा थंड पाणी माठात होईल.! नक्की वाचा.!

शिड्या चढताना, उतरताना जो हाडांमध्ये कटकट असा आवाज येतो, तो नाहीसा होईल. हाडांना आलेली सूज कमी होईल, आणि आखडलेल्या नसा ही मोकळ्या होतील. जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.

Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *