खायची असेल तर याच कोंबडीचे चिकन खावे, काळ्या रंगाच्या या कोंबड्या आहेत शरीरासाठी भयंकर चांगल्या.!

आरोग्य

जर तुम्ही मांसाहारी असाल तर आजची माहिती ही खास तुमच्यासाठी आहे. आपल्या सर्वांनाच माहीत आहे की चिकन खाल्ल्याने आपल्या शरीराला किती फायदे होत असतात. चिकन मध्ये हाय प्रोटीन असते त्यामध्ये देखील कडकनाथ चिकन खाल्ले तर ते आपल्या शरीरासाठी अधिक फायदेशीर असते तर आज आपण जाणून घेणार आहोत कडकनाथ चिकन खाण्याचे फायदे. सर्वप्रथम कडकनाथ कोंबडा हा पूर्ण काळया रंगाचा असतो.

कडकनाथ कोंबड्या मध्ये आणि बाकीच्या कोंबड्यांमध्ये खूप जास्त प्रमाणात फरक असतो. कडकनाथ कोंबड्या मध्ये बाकी कोंबड्या पेक्षा 25 ते 30 टक्के जास्त आयरन, प्रोटीन, हिमोग्लबीन, कॅल्शियम चे प्रमाण असते. त्याचबरोबर विटामिन बी वन, बि टू , बी सिक्स, b12 अशा औषधी गुणधर्मांनी भरलेले असते. त्याचबरोबर यामध्ये फॅट 2.94% असते. त्याचबरोबर साधारण कोंबड्यांमध्ये कोलेस्ट्रॉल 100 ग्राम कोंबडी मध्ये 200 मिलीग्राम असते.

त्याचबरोबर कडकनाथ कोंबड्या मध्ये 100 ग्राम मध्ये फक्त साठ मिलीग्राम असते. आता तुम्ही स्वतः विचार करू शकता की कुठे 200 मिलीग्राम आणि कुठे साठ मिलीग्राम कोलेस्ट्रॉल. यामुळे डायबीटीस आणि हृदयविकाराचे पेशंट कडकनाथ चे सेवन करू शकतात. कारण हे त्यांच्यासाठी अत्यंत फायदेशीर असते. या कडकनाथचे सेवन केल्यामुळे यौ’न शक्तीदेखील वाढते.

हे वाचा:   शुगर 500 असो की 600, 48 तासात नॉर्मल झाली म्हणून समजा, सर्व गोळ्या फेकून द्याल.! डायबेटिसच्या पेशंट ने नक्की वाचा!

त्याचबरोबर इम्युनिटी लेव्हल वाढण्यासाठी देखील मदत होते. तुमच्यामध्ये ताकत येते. मसल गेन करण्यासाठी देखील मदत होते. हृदया संबंधित असलेले सर्व आजार नष्ट होतात. डोळ्यांच्या संबंधित असलेल्या समस्यादेखील नाहीश्या व्हायला मदत होते. आपली दृष्टी तीक्ष्ण होण्यास मदत होते. त्याच बरोबर ग’र्भ’व’ती महिला देखील याचे सेवन करू शकतात. जे शरीराने कमकुवत आहेत, ज्यांची बॉडी बनत नसेल ते देखील कडकनाथ चिकन खाऊन तंदुरुस्त होऊ शकतात.

हे चिकन शरीराला गरम असल्यामुळे पचायला देखील चांगले जाते. त्याचबरोबर हाडांचे आजार देखील दूर होतात. दात मजबूत होण्यास मदत होते. त्यामुळे या कोंबड्यांचे महत्त्व दिवसेंदिवस वाढत चालले आहे. यांचे महत्व बॉडी बिल्डर साठी जास्त आहे. त्याच बरोबर हा कोंबडा मध्यप्रदेश मध्ये जास्त प्रमाणात आढळतो. जेवढे या कोंबड्या चे फायदे आपल्याला दिसून येतात त्याचप्रमाणे याची किंमत देखील तेवढीच मोठी असते.

हे वाचा:   खोबरेल तेलात हे एकत्र करून लावा.! फक्त दहा रुपयात पूर्ण होईल हा उपाय.! हातापायाची सगळी घाण, मळ, एका मिनिटात उतरली जाईल.!

याचे एक अंडे चाळीस ते पन्नास रुपयाला असते. आणि एक किलो चिकन 800 ते 1200 रुपयाला मिळते. त्यामुळे हा कोंबडा महाग देखील आहे. पण हे देखील तेवढेच सत्य आहे की यामुळे होणारे फायदे देखील खूप जास्त आहेत. याचे सेवन आठवड्यातून दोन ते तीन दिवस केल्यामुळे आपल्याला कोणत्या आजारांना देखील सामोरे जावे लागणार नाही.

हे जेवढे औषधी आहे तेवढे शरीरासाठी देखील फायदेशीर आहे आणि अति प्रमाणत कडकनाथ चिकन सेवन केल्यामुळे आपल्या शरीराला कोणत्याही प्रकारची हानी देखील होत नाही. जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.

Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *