लाखो रुपये वाचवणारे पान, मरेपर्यंत कधी दुखणार नाही गुडघे, हातपाय, कंबर दुखी.! सगळ्या गोळ्या औषधे द्यावे लागतील फेकून.!

आरोग्य

आपल्या घरामध्ये अनेक जणांना हाडांचे आजार झालेले असतात. फक्त वृद्ध व्यक्तींनाच नाही तर तरुण व्यक्तींना देखील गुडघेदुखी, कंबर दुखी यासारखे आजार आजकाल होत आहेत आणि आपल्या शरीरातील सगळ्या समस्या दूर करण्यासाठी आपण अनेक प्रयत्न करत असतो जसे की औषधे घेणे, इंजेक्शन घेणे आणि दररोज वेगवेगळे नवीन उपचार करून पाहणे हे सर्व करून देखील आपल्याला हवा तसा रिझल्ट मिळत नाही.

आपली गुडघेदुखी किंवा आपली कंबर दुखी काही केल्या बरी होत नाही. आपण अनेक प्रयत्न करून देखील आपले दुखणे बरे होत नाही आणि त्याचा त्रास दिवसेंदिवस वाढत जातो अश्या वेळी आपण चिंता व्यक्त करतो. जर तुम्ही सुद्धा गुडघेदुखी, कंबरदुखी यासारख्या समस्याला त्रस्त झालेले असाल तर अजिबात चिंता करू नका म्हणूनच आज आपण असा एक घरगुती उपाय जाणून घेणार आहोत,ज्या उपायाने आपल्याला कमीत कमी दहा ते पंधरा दिवसांमध्ये या उपायाचा चांगला रिझल्ट दिसून येईल.

आपली गुडघेदुखी, कंबर दुखी आणि हाडांचे दुखणे कायमचे बरे होईल. चला तर मग जाणून घेऊया हा घरगुती उपाय बनविण्यासाठी आपल्याला कोण कोणती घरगुती सामग्री लागणार आहे. हा घरगुती उपाय बनविण्याची प्रक्रिया काय असणार आहे हे देखील जाणून घेणार आहोत. सर्वप्रथम हा घरगुती उपाय बनवण्यासाठी आपल्याला इथे वापरायची आहे ती म्हणजे मेथी. मेथी मध्ये असणाऱ्या औषधी गुणधर्म आपल्या हाडांना अधिक मजबूत बनविण्यासाठी मदत करतात.

मेथीचे आपल्या शरीरासाठी जेवढे फायदे आहेत तेवढेच आपल्या हाडांसाठी देखील त्याचे तेवढेच फायदे असतात. हाडांसाठी वापर करण्यासाठी आपल्याला मेथीचा वापर कशाप्रकारे करायचा आहे हे आपण जाणून घेऊया. सर्वप्रथम गॅसवर एक पात्र ठेवून त्यामध्ये एक ग्लास पाणी घ्यायचे आहे आणि त्यामध्ये एक ते दोन चमचे मेथी दाणे टाकायचे आहे. आता या पाण्याला कमीत कमी पाच ते दहा मिनिटे उकळू द्यायचे आहे पण तत्पूर्वी त्यामध्ये अजून एक गोष्ट टाकायची आहे ते म्हणजे दालचिनीचे पान.

हे वाचा:   जेवणात ओलं खोबर वापरावे की सुके? ओल्या खोबऱ्याचे शरीरावर काय होतात परिणाम.!

दालचिनीचे पान देखील आपल्या हाडांना मजबूत करण्यासाठी भरपूर फायदेशीर असतात. हे पान टाकून झाल्यानंतर दहा ते पंधरा मिनिटे आपल्याला हे पाणी उकळून घ्यायचे आहे.जर आपण एक ग्लास पाणी घेतले असेल तर ते पाणी अर्धा ग्लास होईपर्यंत उकळवून घ्यायचे आहे, जेणेकरून तोपर्यंत मेथी मध्ये आणि दालचिनीच्या पानांमध्ये असलेले सर्व गुणधर्म या पाण्यामध्ये उतरून येतील. जितके आपण पाणी उकळू आपल्याला हे पाणी तेवढेच गुणकारी आणि फायदेशीर ठरेल.

त्याचबरोबर या मिश्रणामध्ये आपल्याला अजून एक गोष्ट टाकायची आहे ते म्हणजे गुळ. आता गुळाचा वापर आपण यासाठी करत आहोत कारण गुळ आपल्या हाडांसाठी तेवढेच फायदेशीर असते जेवढे आपण वापरलेले इतर गोष्टी. म्हणून एक तुकडा गुळाचा टाकून आपल्याला परत एकदा थोड्या वेळासाठी हे मिश्रण उकळवून घ्यायचे आहे, जेणेकरून यामध्ये गुळातील उपयोगी घटक देखील आपल्याला मिळतील.

जर तुम्हाला गुळाचा वापर करायचा नसेल तर तुम्ही यामध्ये खडीसाखर देखील टाकू शकता. एकदा का हे मिश्रण व्यवस्थित उकळवून झाले की त्यानंतर थोडा वेळ थोडेसे थंड होण्यासाठी ठेवायचे आहे. हे मिश्रण अगदी थंड होऊ द्यायचे नाही आहे कारण या मिश्रणाचा वापर आपल्याला थोडासा गरम करायचा आहे, जेणेकरून ते अधिक फायदेशीर ठरेल. आता हे मिश्रण म्हणजेच हा बनवून घेतलेला काढा आपल्याला दररोज सकाळी नाश्ता नंतर पंधरा मिनिटांनी करायचा आहे.

हे वाचा:   नारळाच्या सालीचा चहा माहिती आहे का.? याचे इतके असंख्य फायदे आहेत दवाखान्याचे लाखो रुपये वाचतात.!

जर सकाळी शक्य झाले नाही तर दुपारी जेवल्यानंतर अर्ध्या तासाने हा काढा आपल्याला प्यायचा आहे. या काढाचे सेवन आपल्याला दररोज न चुकता दहा ते पंधरा दिवस करायचे आहे त्यानंतर देखील याचे सेवन तुम्ही करू शकता पण तुम्हाला दहा ते पंधरा दिवसांमध्ये हवा तसा फरक दिसून येईल. तुमची हाडे मजबूत होतील. हाडांमधून येणारा कटकट असा आवाज देखील कमी होईल. कंबर दुखी, गुडघेदुखी यासारखे दुखणे देखील कमी होईल.

त्याचबरोबर झोपण्यापूर्वी आपण गरम दूध देखील पिऊन झोपू शकतो. दुधात कॅल्शियम व डी जीवनसत्त्व असते. दुधामधील कॅल्शियमचा आपल्या हाडांना खूप फायदा होतो. दुधामध्ये लॅक्टोज नावाची साखर-कर्बोदके असतात म्हणून दूध प्यायल्याने आपल्या हाडांना भरपूर प्रमाणात फायदे निर्माण होतात. दररोज सकाळी किंवा जर सकाळी तुम्ही काढा पीत असाल तर रात्री झोपण्यापूर्वी दुधाचे सेवन करायचे आहे.

हे सांगितलेले घरगुती उपाय हे घरामध्ये बनवलेले असल्यामुळे आणि घरातील रोजच्या वापरातील गोष्टींमुळे बनवलेले असल्यामुळे आपल्याला यामुळे कोणतीही हानी होणार नाही उलट याचा फायदाच होणार आहे. जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.

Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.