लिहून घ्या.! अंथरुणावर खिळलेला उठून पळू लागेल.! बंद पडलेले गुडघे चालू होतील.! कितीही हाडे दुखी असली तरी कायमची बरी करून टाकेल हा उपाय.!

आरोग्य

गुडघेदुखी, कंबर दुखी,वात, घशाचे आजार व मुळव्याध हे आजार आपल्यापैकी अनेक जणांना झाले असतील, अशा आजारांना आपल्याला दररोज वेगवेगळ्या परीने सामोरे जावे लागत असते. हे आजार दूर करण्यासाठी आपण अनेक औषधोपचार करत देखील असू पण हे सर्व औषधोपचार आपल्यासाठी फायदेशीर ठरतात असे नाही म्हणूनच आज आपण असा एक घरगुती उपाय जाणून घेणार आहोत.

अशा एका औषधी गोष्टीबद्दल जाणून घेणार आहोत. ज्या उपायाचा वापर आपण केल्यामुळे आपले हे सर्व आजार मुळापासून नाहीसे होतील. चला तर मग जाणून घेऊया ही कोणती गोष्ट आहे जी आपल्या शरीरासाठी अत्यंत उपयोगी आणि गुणकारी असते तर ही गोष्ट म्हणजे ओले खोबरे किंवा सुके खोबरे. नारळ यापासून आपल्याला अनेक फायदे होत असतात.

सुके खोबरे हृदय आणि मेंदूसाठी खूप चांगले आहे. हे खोबरे रोग प्रतिकारशक्ती वाढवते आणि शरीराला व्हायरल इन्फेक्शनपासून दूर ठेवण्यास मदत करते. त्याचबरोबर सुक्या खोबऱ्याच्या सेवनामुळे आपल्या शरीरातील आपल्या नसांमध्ये र’क्तप्रवाह चांगला राहतो. नारळात फिनोलिक संयुगे असतात, जी अँटीऑक्सिडंट्स म्हणून काम करतात.

फक्त खोबरेच नाही तर खोबरेल तेल देखील आपल्या शरीरासाठी आपल्या त्वचेसाठी अत्यंत फायदेशीर असते एवढेच नाहीत आपल्या केसांसाठी देखील खोबरेल तेलाचा खूप जास्त प्रमाणात वापर केला जातो व हे तेल औषधी गुणधर्मांनी समृद्ध देखील असते. खोबरेल तेल आपल्या त्वचेसाठी खूप फायदेशीर असते.

हे वाचा:   अगोदर खूप गळत होते केस.! याच्या लावण्याने केसांची गळती कायमची थांबली.! केसांसाठी अमृत आहे ही एक गोष्ट.!

यामध्ये अँटी-बॅक्टेरियल, अँटी-फंगल आणि मॉइश्चरायझिंग गुणधर्म असतात, ज्यामुळे आपली त्वचा सुंदर आणि मुलायम बनते. हे तेल आपल्या त्वचेसाठी नैसर्गिक मॉइश्चरायझर म्हणून काम करते. खोबरेल तेल त्वचा कोरडी आणि निस्तेज होण्यापासून प्रतिबंधित करते. आता आपण जाणून घेणार आहोत या सुक्या खोबऱ्याचा वापर आपल्याला उपाय म्हणून कसे करायचे आहे तर.

हा उपाय करण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला एक ग्लास दूध घ्यायचे आहे. गॅसवर दूध गरम करून घ्यायचे आहे. या गरम आणि उकळत्या दुधामध्ये आपल्याला एक ते दोन तुकडे खोबरे टाकायचे आहे. हे खोबरे सुखे असले तरी चालेल आणि ओले असेल तरी देखील चालेल त्यासाठी जर खोबऱ्याचा कीस करून घेतला तर तो त्याहूनही उत्तम. या दोन्ही पदार्थमध्ये अधिक औषधी गुणधर्मांचा समावेश करायचा असेल तर दोन वेलची व चार बदाम एकत्रित रित्या बारीक करून त्यांची बारीक पूड तयार करून घ्यायचे आहे..

आणि ही पूड उकळत्या दुधामध्ये टाकायचे आहे. आता हे संपूर्ण मिश्रण एकत्रित रित्या उकळवून घ्यायचे आहे. हे मिश्रण तो पर्यंत उकळवायचे आहे, जोपर्यंत या वेलचीचे बदामाचे गुणधर्म या दुधामध्ये एकत्रित होत नाहीत. एकदा का हे औषधी गुणधर्म या दुधामध्ये आले की या दुधाचे सेवन आपण करू शकतो. रात्री झोपण्यापूर्वी एक ग्लास दूध आपल्याला प्यायचे आहे. जर झोपण्यापूर्वी शक्य झाले नाही तर दररोज सकाळी उठून या दुधाचे सेवन आपण करू शकतो पण शक्य असेल तर रात्रीचे त्याचे सेवन करा.

हे वाचा:   रात्री झोण्यापूर्वी फक्त एकदा.! टायमिंग वाढ होईल दुप्पट.! जोश, स्टॅमीना वाढेल १० पट.!

एक महिना दररोज या दुधाचे सेवन केल्याने आपल्याला यामुळे अनेक फायदे होणार आहेत. जसे की मु’ळ’व्याध असेल तर तो देखील बरा होण्यास मदत होईल त्याचबरोबर कंबरदुखी व वात यासारखे आजार देखील बरे होतील. गुडघ्यांचे दुखणे गुडघ्यांमध्ये चालताना फिरताना त्रास येणे या प्रकारचे हाडांचे आजार देखील या दुधामुळे हळूहळू बरे होण्यास सुरुवात होईल.

या उपायाचा फरक आपल्याला लगेच दिसून येणार नाही पण पंधरा दिवसानंतर आपल्या हाडांमध्ये झालेला फरक आपल्याला दिसून येईल. जर मु’ळ’व्याध हा आजार असेल आणि र’क्त पडण्याची समस्या असेल तर दररोज सकाळी उठल्यानंतर सुख्या खोबऱ्याचा एक तुकडा आपल्याला चावून चावून खायचा आहे. हा उपाय देखील आपल्याला एक महिना करायचा आहे.

असे केल्यास मुळव्याधाचा आजार हळूहळू बरा व्हायला सुरुवात होईल. हे व असे अनेक आजार याचा वापर केल्यामुळे बरे होतील. जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.

Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.