फक्त एकदा अशा प्रकारे करा सेवन.! गुडघे दुखी नेमकी असते काय हेच विसरून जाल.! नव्वदी मध्ये असलेला माणूस सुद्धा पळू लागेल.!

आरोग्य

आज या कलियुगात कोणच कोणाचे नसते. आपले उदर निर्वाह करण्यासाठी आपल्याच झटावे लागते. या जगात टिकून रहायचे असेल तर मेहनतीला काहीच पर्याय नाही. जो पर्यंत आपले हात आणि पाय चालत आहेत तो पर्यंत हे जग आपले आहे नंतर तुम्हाला कोणी ही विचारणार नाही. आपले आरोग्य चांगले असेल शरीर बळकट असेल तर तुम्ही किती ही मेहनत करु शकता परंतू तुमच्या शरीरात काही बिघाड आला तर मात्र तुम्ही तुमच्या कामात मागे पडू लागता आणि तुमची जागा कोणती तरी दुसरा येवून व्यापतो.

आपण पाहतो प्रत्येक घरोघरी कोणा ना कोणाला तरी चालण्यात अथवा इतर सामान्य कामे करण्यात खूप त्रास होतो असे असण्याचे कारण म्हणजे कमर दुखी, गुढगे दुखी अथवा स्नायूंचे तसेच सांध्याचे दुखणे. आज काल ही सामान्य समस्य बनली आहे. मात्र वय जास्त असेल तर कधी कधी हे दुखणे आपल्यास खूप प्रमाणे असाह्य होते. दिवस रात्र फक्त वे’दना होत राहतात. शरीरातील कॅल्शियम तसेच बाकी घटक कमी होवून शरीराची झिज होते आणि मग या प्रकारचे दुखणे होवू लागते.

तुम्ही देखील अश्या समस्येने पिडीत असाल अथवा कोणी तुमच्या आजुबाजूला कोणाला ही असा त्रास असेल तर हा लेख तुमच्यासाठीच आहे. या लेखात आम्ही तुम्हाला असा एक घरगुती उपाय सांगणार आहोत जो या सर्व दुखण्यांसाठी एक रामबाण उपाय आहे. चला तर पाहूया हा उपाय. वाढते वय आणि व्यायामाची कमी हे दोन मुद्दे आहेत ज्यांच्या मुळे शरीराला दुखणी होवू लागतात.

हे वाचा:   एकाच जागेवर का येतात पिंपल्स.! त्यामागचे लॉजिक जो समजून घेतो तो पिंपल्स येण्यापासून वाचतो.! आयुष्यभर पिंपल्स पासून दूर राहायचे असेल तर हे काम करावे लागेल.!

शरीराची नियमित सक्रिय रहण्याची सवय गेल्यास देखील सांधे आणि स्नायू दुखू लागतात. मनुके हा सुका मेवा आपल्या सगळ्यांच्या पसंतीचा आहे आणि आवडीचा देखील. मनुक्यामध्ये अनेक असे गुण असतात जे आपल्या शरीरासाठी अत्यंत फायदेशीर असतात. यात मुबलक प्रमाणात जीवनसत्व क असते. वजन वाढवण्यासाठी अथवा शारीरिक दुर्बलता दूर करण्यासाठी अनेक ठिकाणी मनुक्याचा वापर केला जातो.

बुद्धी तल्लग व प्रखर करण्यासाठी स्मरण शक्ती वाढवण्यासाठी देखील मनुके खाल्ले जातात. अश्या हा मनुक आपल्या या उपायातील पहिला घटक आहे. दुसरा घटक या उपायाला आवश्यक असेल तो म्हणजे जवस. जवस देखील मानवी शरीरासाठी अत्यंत लाभदायक आहे. याने शरीरातील ऊर्जा येते व थकवा कायमचा दूर होतो. या नंतरचा घटक आहे तो म्हणजे सफेद तीळ.

मित्रांनो सफेद तीळामध्ये भरपूर प्रमाणात आयरन आणि फोस्फेट आढळून येते. याच्या सेवनाने तुमचे सांधे व हाडे मजबूत होण्यास मदत होते. म्हणूनच काही सफेद तीळांचा देखील या उपायात आपणास वापर करायचा आहे. भोपळ्याच्या बिया अत्यंत गरम असतात मात्र यांमध्ये मुबलक जीवनसत्वे आणि जिंक तसेच मिनिरल्स असतात. हे सर्व घटक आपल्या शरीरासाठी अत्यंत पौष्टिक व फायदेशीर असतात.

हे वाचा:   हार्ट अटॅक आल्यावर कोणताही व्यक्ती असो असे केल्याने त्याचा जीव वाचतोच.! हे प्रत्येकाला माहिती असावे अनेकांचे प्राण वाचू शकतात.!

जिंक आपल्या आहरात असल्यास तुम्हाला कधीच कोणत्या प्रकारचे सांध्यांचे दुखणे होणार नाही. म्हणून या भोपळ्याच्या बीयांचा देखील या उपायात आपल्याला समावेश करुन घ्यायचा आहे. आता मुठभर मनुके, जवस, सफेद तीळ, भोपळ्याच्या बीया यांना एका मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्या. हे पदार्थ नीट एकत्रित झाल्यावर यात चार चमचे नैसर्गिक मध घाला.

नैसर्गिक मध हा एक दैवी पदार्थ आहे माणूस अद्याप तरी ही पदार्थ कृत्रिम पद्धतीने बनवू शकलेल नाही. या मधात अनेक जीवनसत्व व पौष्टिक घटक आहेत जे आपल्या शरीराला ऊर्जा प्रदान करतात. हे मिश्रण नीट एकत्रित करुन रोज रात्री झोपण्या आधी ग्रहण करावे. याच्या रोज सेवनाने तुमचे किती ही जुनाट दुखणे त्वरित बरे होईल. जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.

Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.