आपल्या घरात अनेक वेळा अनेक प्रकारचे प्राणी येत असतात. या प्राण्यावरून शुभ ठरले जात असते. आजच्या या लेखाच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला घरामध्ये चीचुंद्री आल्यास काय होत असते याबाबत माहिती सांगणार आहोत. असे कितपत योग्य असते तसेच यामुळे शुभ अशुभ गोष्टी घडत असतात का हे आपण बघणार आहोत. घरात पाणी येण्याने देखील काही गोष्टींचा संभ्रम निर्माण होत असतो.
वास्तुशास्त्रामध्ये याबाबत खूप काही माहिती दिलेली आहे. घरामध्ये उंदीर निघत असेल तर यात काही संकेत निर्माण होत असतात. हे संकेत ओळखून घेणे खूप महत्त्वाची असते. यामुळे तुमचे घर तसेच तुमचे जीवन यावर याचा प्रभाव पडू शकतो. वास्तुशास्त्रानुसार असे बोलले जाते की घरामध्ये उंदीर येणे ही सामान्य गोष्ट आहे. परंतु घरामध्ये खूप सारे उंदीर येणे ही सामान्य गोष्ट नाही.
घरामध्ये एकाच वेळी खूप सारे उंदीर किंवा चिचुंद्री येणे ही शुभ किंवा अशुभ घटना मानली जाते. आजच्या या लेखाच्या माध्यमातून आपण बघणार आहोत की घरामध्ये कोठे कोठे उंदीर येणे शुभ किंवा अशुभ मानले जाते. असे कोणत्या जागा आहे तिथे खूपच भाग्यचे मानले जाते. असे बोलले जाते की घरामध्ये खरोखरच खूप जास्त प्रमाणात उंदीर दिसल्यास हे अशुभ मानले जाते.
घरामध्ये जास्त प्रमाणात उंदीर दिसल्यास यामुळे घरात दारिद्र् निर्माण होऊ शकते. अनेक वेळा घरामध्ये चीचुंद्री रात्रीच्या वेळी आवाज करत असते. रात्रीच्या वेळी आवाज केल्यामुळे आपल्याला झोप देखील लागत नाही परंतु यामध्ये देखील संकेत आहे अशाप्रकारे जर उंदीर येऊन ओरडत असेल तर समजून जा काहीतरी घटना घडणार आहे.
उंदीर म्हटले की ते सामानाची कुरतडणे करणारा तसेच सामानाचे नासधुस करणार यात काही शंका नाही. परंतु सामानाची नासधुस करणे किंवा कुर्तडणे यावर देखील वास्तुशास्त्र काहीतरी सांगत असते. घरामध्ये जर उंदीर येऊन समान कुरतडत असेल असेल तर तुमच्या घरामध्ये सुख शांतीची कमतरता दिसून येऊ शकतो. रात्रीच्या वेळी जर घरामध्ये उंदीर फिरत असतील तर यावर देखील काही संकेत मानले जात असतात.
रात्रीच्या वेळीस हजारामध्ये खूपच प्रमाणात उंदीर इकडे तिकडे फिरताना दिसत असेल तर समजून घरामध्ये काहीतरी आजार येणार आहे. जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.
टीप : वर दिलेली माहिती सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये.