प्लॅस्टिकची तुटलेली भांडी जोडा मीठाने; तेही एकही रुपया खर्च न करता.!

ट्रेंडिंग

नमस्कार मंडळी, आणखी एका नवीन लेखामध्ये तुम्हा सर्वांच खूप खूप स्वागत आहे. तुमच्या घरी जर प्लास्टिकच कोणतही भांड फुटलेलं असेल जस की प्लास्टिकचा मग असेल, प्लास्टिकच टोपल असेल किंवा बादली असेल काहीही आणि मग ते अशा पद्धतीने फुटल्यानंतर तुम्ही फेकून देत असाल तर आताच थांबा तुम्ही त्याचा रियूज करू शकता आणि ते पुन्हा पहिल्यासारखं करू शकता. तुमच्या घरातल प्लास्टिकच कोणतही भांड अशाच पद्धतीने फुटलं असेल तर आता आपण यामध्ये अगदी मैजिकल असा मिठाचा वापर करणार आहोत. एक मी इकडे वाटी घेतलेली आहे त्यामध्ये घालायच आहे एक चमचा भरून मीठ.

आता हे मीठ जे आहे तुम्हाला थोड्स काळपट दिसेल तर मी बेकिंग साठी वापरल होत त्याच मीठाचा मी वापर करते आहे. त्यानंतर तुम्हाला लागणार आहे अर्धा चमचा बेकिंग सोडा. तुम्हाला जर बेकिंग सोडा तुमच्याकडे नसेल तर मग त्याऐवजी तुम्ही इकडे इनोचा वापर करू शकता. बस हे तुम्हाला मिक्स करायच आहे. त्याचं मिश्रण आपल्याला तयार करायच आहे. अगदी सोप आहे.

आपल्या घरामध्ये बऱ्याचदा प्लास्टिकचे भांडे आपण स्पेशली कपडे धुण्यासाठी भांडे घासण्यासाठी वापरत असतो आणि मग अशा वेळेस आंघोळीसाठी जी बादली वापरली जाते ती बऱ्याच वेळेस जी आहे ती फुटल्या जाते मग आपण फेकून देतो. तर त्यासाठी आपण फक्त किचनमध्ये जायचं मीठ घ्यायचं आणि बेकिंग सोडा घ्यायचा. आता ही पावडर तुम्हाला डायरेक्ट जिथे फुटल असेल त्यावर टाकायची का? तर नाही.

हे वाचा:   ना लागणार खूप महागडे सामान नाही येणार खूप जास्त खर्च.! घरच्या घरीच बनवा हे चविष्ट पेढे.! पेढे बनवणे आहे इतके सोपे.!

तुम्हाला काय करायचं आहे जिथे आता बघा फुटलेल आहे तिथे तुम्हाला अशा पद्धतीने तुम्ही जस ज्या पद्धतीने रांगोळी काढताना त्या पद्धतीने अशी बारीक लाईन आखून घ्यायची आहे मिठाची आणि बेकिंग सोड्याची आपण असं म्हणू शकतो की बेस्ट फ्रॉम वेस्ट बनवलेल आहे. आता इकडे घ्यायचा आहे तुम्हाला फेवीस्टिक. तुम्ही म्हणाल फेवी स्टिकने तर ते चिपकत ना.

तर फेवी स्टिकने तुम्ही चिपकवल्यानंतर ते पुन्हा चीटकत आणि तसच फुटून जातं. त्यामुळे जर मीठ आणि बेकिंग सोड्याचा तुम्ही वापर केला तर ते अगदी जसं पहिलं होतं तसच होतं. कितीही वापर करा तरीही ते फुटणार नाही. म्हणजेच काय मीठ आणि बेकिंग सोड्याची लेयर बनून जाते.

आता तुम्ही बघू शकता आपण बेकिंग सोडा आणि मिठाची एक पावडर बनवली होती ना ती त्यावरती टाकली आणि नंतर वरती काय केल आहे? फेवी स्टिक टाकल आहे. सेम पद्धतीने आता फेवीस्टिक टाकल्यानंतर तुम्हाला पुन्हा वरून जस आपण रांगोळी काढतो, ती ज्या पद्धतीने दोन बोटांमध्ये आपण रांगोळी घेतो तशाच पद्धतीने दोन बोटांमध्ये पावडर घ्यायची आहे आणि अशी बारीक पावडर त्यावरती टाकायची. आता काय होईल जिथे फुटलेल आहे तिथे एक अशी पांढरी लेयर तयार होईल आणि फेवीस्टिक वापरल्या कारणाने ती पांढरी लेअर अगदी जिथे फुटलेल आहे तिथे चिपकून बसेल, त्यामुळे ऑवर्जून तुम्ही असं करून बघा.

हे वाचा:   घरगुती मसाल्यात ढाबा स्टाईल काजु-पनीर मसाला.. एकदा खाल तर बोटं चाटत राहाल.!

हे लावल्यानंतर पाच ते सात मिनिट तुम्हाला हे ड्राय होऊ द्यायच आहे. आता जिथे जिथे फुटलं होतं तिथे सगळ्या ठिकाणी मी लावून घेतलय आणि तुम्ही बघू शकाल अशी पांढरी लेयर तयार झाली आहे. या पद्धतीनें प्लास्टिक जे आहे ते फेकून न देता अशा पद्धतीने पुन्हा तुम्ही ते उपयोगात आणू शकता. हा लेख जर तुम्हाला आवडला असेल तर तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिली सोबत शेअर करायला अजिबात विसरू नका.