फक्त चार दिवस लागतील, नसांचे कोणतेही दुखणे, सूज येणं, कमजोरी, ब्लॉकेज, वात रोग आता होईल सर्व मुळापासून नष्ट..!

आरोग्य

मित्रांनो, आज पुन्हा एकदा आम्ही तुमच्या साठी घेऊन आलो आहोत एक घरगुती उपाय. जर तुम्हाला हाडांचे दुखणे असेल, नसा कमजोर असतील, खांदे दुखी कंबर दुखी गुडघे दुखी इत्यादी असेल तर आजचा हा उपाय तुमच्यासाठीच आहे. इतकेच काय तर नसा सुजल्या असतील किंवा ब्लॉकेज झाल्या असतील तरी हा उपाय प्रभावशाली आहे. १००% खात्रीशीर असा हा उपाय आहे.

कोणतेही रासायनिक घटक नसल्याने काहीही इजा शरीरास होणार नाही. अनेक रोगांपासून आता होईल तुमची सुटका तेही घरच्या घरी या सोप्या उपायाने..!मानेत, खांद्यात, कंबरेत, पाठीत किंवा शरीराच्या एका बाजूस असह्य वेदना अचानक होऊ लागतात, शरीराच्या काही भागात सुन्नता जाणवते, स्नायूंचा कमकुवतपणा येतो, शरीराच्या काही भागात मुंग्या येतात अशी लक्षणे जाणवत असतात.

गुडघ्यांच्या मागे किंवा मांडीवर फुगलेल्या नसांचे जाळे दिसू लागते. दीर्घकाळ उभे राहणे किंवा खूप चालल्यामुळे शरीराच्या खालील बाजूच्या नसांमधील दाब वाढतो. सुरवातीला फारसा त्रास जाणवत नाही, तरी कालांतराने घोट्याजवळ सूज येणे, घोट्याजवळ जखम होणे, पाय दुखणे, नस गोठणे असे त्रास उद्भवतात. व्हेरिकोस व्हेन म्हणजे फुगलेली, वाकडीतिकडी आणि मूळ लांबीपेक्षा वाढलेली नस.

आजकाल याचा त्रास वाढलेला बघायला मिळतो. महिलांमध्ये हे प्रमाण पुरुषांपेक्षा चार पट जास्त असते. अनियमित मासिक पाळी, गर्भधारणेत हार्मोन्स चे होणारे असंतुलन, अनुवांशिकता, वाढेलेले वजन आणि वय याला कारणीभूत असू शकतात. याच्या असह्य वेदना झाल्या कि नसाचे महत्व पटते. त्यामुळ निद्रानाश व यामुळे येणारा ताणतणाव तसेच अंगदुखी हे सगळं सहन करावं लागतं.

हे वाचा:   लिंबू पिळल्यानंतर उरलेले लिंबू फेकून देत असाल तर तुम्ही करत आहात खूप मोठी चूक.! पिळलेल्या लिंबाचा अशा भन्नाट पद्धतीने केला जाऊ शकतो उपयोग.!

हे टाळण्यासाठी जाणून घे आजचा घरगुती उपाय आणि काही टिप्स. आजच्या पहिल्या उपायासाठी आपल्याला लागणार आहे दालचिनी आणि मेथी दाणे. एक चमचा मेथी दाणे आणि एक तुकडा दालचिनी एक ग्लास पाण्यात रात्रभर भिजत ठेवा. सकाळी उठल्यावर रिकाम्या पोटी हे पाणी गरम करून गाळून प्या. उरलेले मेथी दाणे दालचिनी पेस्ट करून चाटण करून यात मध घालून खावे. यासोबत एक चमचा जवस रोज खाण्यात यावे.

दुसऱ्या उपायासाठी मसाला विलायची एक कुटून घ्यावी. एक ग्लास पाण्यात ही पावडर घाला आणि यात दोन तमालपत्र, एक चमचा सुंठ पावडर असे एकत्र उकळून घ्या. हे पेय देखील सकाळी पिऊ शकता. आहरात अक्रोड असावे. एक आठवडाभर असे उपाय करून बघा. तुम्हाला नक्की फरक जाणवेल.

घरी बनवलेले आवळा चूर्ण आणि खडीसाखर मिक्स करून एकत्र खाल्ल्यानेही नसांना बळकटी मिळते. एक छोटा तुकडा गूळ आणि मोड आलेले हरभरे खाल्याने शरीराला प्रोटिन्स,व्हिटॅमिन्स,लोह,कॅल्शियम मिळते म्हणून दररोज याचे सेवन केले पाहिजे. यासोबत दररोज दोन खजूर खा. तुम्हाला खूप फायदेशीर ठरेल. शरीर होईल ताकदवान.

हे वाचा:   गूळ खाण्याचे धक्कादायक फायदे.! जेवण केल्यावर पाणी पिण्या ऐवजी करावे हे एक काम.!

टिप्स : १. नसांच्या समस्येत स्ट्रेचिंग आणि योग फायदेशीर आहेपण योग्य मार्गदर्शन असावं. २. चालण्याची, बसण्याची, झोपण्याच्या चुकीच्या स्थिती मुळे त्रास वाढू शकतो त्याची काळजी घ्या. ३. झोपताना शरीर विश्रांतीच्या अवस्थेत असत, यामुळे दबलेल्या नसाच्या भागाला आराम मिळतो म्हणून जास्त विश्रांती घ्या. ४. गरम पाण्याने वेदनेच्या क्षेत्राला किमान 15 मिनिटे दिवसातून 3 वेळा शेकावे.

५. दबलेल्या नसावर कोमट नारळ, मोहरी, ऑलिव्ह तेल किंवा एरंडेल तेलाने मसाज करा. जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.

Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *