आज कालच्या युगात एक वेळ डोक्यावर केस नसले तरी हरकत नाही परंतू दाढी व मिश्या मात्र आकर्षक असल्या पाहिजेत.

चेहर्यावर चांगली दाढी व मिशी ठेवणे आता एक शैली फॅशन बनली आहे

अनेक बाजारातील खात्री देणारी उत्पादने देखील फक्त हमी देवू शकतात याचा काडी मात्र देखील फायदा होत नाही.

मरगळलेल्या केसांना लिंबाचा रस चमक आणि तजेलदार बनवतात.

दालचिनी देखील औषधी गुणधर्मांसाठी देखील हजारो वर्षांपासून प्रसिद्ध आहे.

लिंबाचा रस आणि दालचिनी यांचे एकत्र मिश्रण करून घ्या 

रोज रात्री हे आपल्या चेहर्यावर दाढी व केस येणार्या भागांना लावा. आठवड्यातून तीन वेळा हा उपाय नियमित करा.

याच्या प्रभावाने तुम्हाला देखील आकर्षक व घनदाट दाढी व मिश्या येतील.