फक्त २ दिवसात केस काळे करण्याचे भन्नाट उपाय..

आजकाल कमी वयामध्ये केस गळणे आणि केस पिकणे ही एक गंभीर समस्या बनत चालली आहे.

प्रत्येक घरातील किमान दोनजण तरी या समस्येने ग्रस्त आहे. शरीरात अनेक पोषक तत्वांचा कमतरतेमुळे केसांच्या समस्या उद्भवतात.

याच समस्येवर आज आम्ही एक अनोखा रामबाण उपाय घेऊन आलो आहोत.

आम्ही सुचवत असलेले सर्व उपाय हे नैसर्गिक आणि घरगुती घटकांचा समावेश असलेले पदार्थ यांनी युक्त असतात त्यामुळे तुमच्या केसास कोणतीही हानी पोहोचत नाही.

४ चमचे चहा पावडर आणि २ चमचे नेसकॅफे  तसेच ४ चमचे नारळ तेल आणि काही थेंब लिंबाचा रस यांचे एकत्रित मिश्रण करा.

हे मिश्रण कोमट असतानाच पूर्ण स्कॅल्पवर हे तेल हलक्या हाताने मसाज करत डोक्यावर लावा. काही दिवसांतच फरक दिसून येईल.

जाड दाढी कशी वाढवायची: मजबूत चेहऱ्यासाठी टिप्स आणि ट्रिक्स साठी खाली क्लिक करा.