अनेक लोक सुंदर होण्यासाठी धावपळ करत असतात. यासाठी ते वाटेल ते प्रयत्न करून बघत असतात.

या सगळ्या धावपळीमुळे व कोणत्याही आहारामुळे आपल्या चेहऱ्यावर सुद्धा त्याचा विपरीत परिणाम पाहायला मिळतो.

आमचा उपाय केल्याने चेहऱ्यावर वांग कधीच येणार नाही, कितीही जुने वांग असतील ते तीन दिवसात नष्ट होतील.

एका वाटीत कडुलिंबाची पाने, एक चमचा भीमसेन कापूर पावडर आणि गुलाब जलचे मिश्रण करायचे.

मित्रांनो एक चमचा ग्लिसरीन ही तुम्हाला या मिक्सरमध्ये ऍड करून घ्यायचा आहे मित्रांनो ग्लिसरीन ही आपल्या चेहऱ्यावर तेज आणण्यासाठी आणि आपला चेहरा गोरा करण्यासाठी खूप मदत करतो.

ही पेस्ट चेहऱ्याला लावून २० ते ३० मिनिट ठेवायची आणि मग थंड पाण्याने चेहरा धुवायचा आहे.

अशा पद्धतीने हा उपाय आठवड्यातून दोन वेळा केल्यावर या  उपायाने तुम्हाला तुमच्या चेहऱ्यावर सकारात्मक परिणाम झालेला दिसून येईल.