तुम्ही लठ्ठपणाच्या समस्येने त्रस्त आहात का.?
आज-काल लठ्ठपणाच्या समस्येमुळे लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वच त्रस्त आहेत.
वाढते वजन हि समस्या असून अनेक रोगांना देखील आमंत्रण देते.
तेव्हा वेळीच काळजी घेतली पाहिजे आणि फिट राहून भविष्यात होणारे सर्व आजार टाळले पाहिजेत.
रात्री वेळेत झोपणे आणि ती झोप आठ तासाची असणे. सकाळी लवकर उठून ११ सूर्यनमस्कार करणे. ४५ मिनिट चालणे या दोन गोष्टींचे नक्कीच पालन करा.
तसेच आले, दालचिनी पावडर, जिरा आणि लिंबू यांचे २ ग्लास पाण्यात मिश्रण करून उकळा आणि १५ मिनिटे झाकण बंद करून ठेवा.
नंतर हे मिश्रण गाळून घ्या आणि रोज नाष्ट्या आधी आणि रात्रीच्या जेवणाआधी प्या.
हे पेय सलग पंधरा दिवसांपर्यंत पिऊन बघा आपल्याला लवकरच याचा फरक दिसून येईल.
चेहरा एकदम प्लेन आणि गोरापान करण्यासाठी खाली क्लिक करा...
इथे क्लिक करा..