चेहरा सुंदर बनवण्यासाठी आपण वेगवेगळे प्रयत्न करत असतो.
शरीरावरील चामखीळ घालवण्यासाठी आम्ही काही उपाय देणार आहोत.
जास्त झालेली चरबी शरीराबाहेर पडून त्याची छोटी छोटी गोळे तयार होतात. त्यालाच आपण चामखीळ म्हणतो
हा उपाय करण्यासाठी आपल्याला आले , लिंबू आणि कोलगेट या ३ वस्तू लागणार आहेत.
आल्याचा रस, लिंबाचा रस त्याचबरोबर कोलगेट मिक्स करून त्यामध्ये थोडा खाण्याचा सोडा घालून ते मिश्रण एकजीव करायचे आहे.
ज्या ज्या ठिकाणी आपल्याला चामखीळ उठलेली आहे त्या जागेवर ते मिश्रण लावायचे आहे.
नंतर ज्या पद्धतीने आपण एखादी जखम झाल्यानंतर ड्रेसिंग करतो ना त्या पद्धतीने त्या चामखीळचे ड्रेसिंग करायचे आहे.
हा उपाय रात्रीच्या वेळी केल्याने याचा चांगलाच परिणाम आपल्याला थोड्या दिवसातच दिसेल.