डोक्यापासून ते पायापर्यंत सर्व दबलेल्या नसा मोकळा करेल हा उपाय.! ज्यांच्या पडल्या असतील कमजोर नसा त्यांनी एकदा नक्की करून बघा.!

आरोग्य

मित्रांनो, भयंकर नस कमजोरी यामुळे तुमच्या हात,पाय, सांध्यामध्ये दुखते. यासाठी आज आम्ही तुम्हाला तीन ते चार अत्यन्त लाभदायक उपाय सांगणार आहोत. जे करून तुम्ही तुमचे नस दुखणे, नसात कमजोरी असणे होईल बिलकुल ठीक. सात दिवस सलग केल्यानच खूप फरक दिसू लागेल..

या उपायात आपल्याला लागणार आहे गुळ. गुळामध्ये खूप पोषक तत्व असतात. हे आपल्या शरीराला खूप ताकद देतात. यामध्ये कॅल्शियम, मॅग्नेशियम, फॉसफोरस, फोलिक ऍसिड, लोह भरपूर प्रमाणात असते. सोबतच लागणार आहे हरभरे. हे भिजवून मोड आणुन घ्या. हे खूप लाभदायक असतात. यात कॅल्शियम, मॅग्नेशियम, झिंक, लोह, व्हिटॅमिन A भरपूर असतात.

हा उपाय सकाळी रिकाम्या पोटी करायचा आहे. एक मूठ मोड आलेले चणे (हरभरे ) व छोटा गुळाचा खडा रोज खा. यानंतर तुम्हाला दिवसभरात दोन केळी दुपारच्या आधी खायची आहेत. गुळ चणे खाल्ल्यावर देखील तुम्ही केळी खाऊ शकता. ही तुमची न्याहरीच होऊन जाईल ते पण पोषक. सकाळी हे खाल्ल्याने कितीही कमजोरी असुदे नस किंवा रक्ताची कमी, अगदी हाडांची कमी देखील दूर करतात या गोष्टी.

हे वाचा:   मच्छर चावणे तर दूरच, मच्छर तुमच्या जवळ पण येणार नाही.!

फक्त सात दिवस करून बघा. यानी तुमचे कोणतेही नुकसान होणार नाही. सगळ्या गोष्टी पोषक आहेत ज्या तुम्हाला प्रत्येक प्रकारे फायदाच देईल. या गोष्टींचा फरक तुम्ही स्वतःच आपल्या शरीरावर अनुभवाल. यापुढे आता सांगणार आहोत ते तुम्ही दिवसातून कधीही घेऊ शकता. यासाठी तुम्हाला आवळा पावडर, धागे वाली खडीसाखरेची पूड लागणार आहे.

आवळा पावडर ऐवजी आवळा रस सुद्धा चालेल. अर्धा चमचा आवळा पावडर, एक चमचा खडीसाखर पावडर घ्या. यात एक चमचा लिंबू रस घालून नीट मिक्स करून पेस्ट बनवा. हे बनवून ठेवू शकत नाही, बनवल्या बनवल्या सेवन करावे. प्रमाण सांगितले तेवढेच घ्या. यासोबत नंतर कोमट पाणी प्यावे. पोट देखील साफ होईल.

पुढे हा उपाय संध्याकाळी किंवा रात्री झोपताना करावे. एक ग्लास दूध उकळून नॉर्मल तापमान होईपर्यंत ठेवा. या दुधासोबत तुम्हाला ४-५ खुजर चावून खायचे आहेत. रोज हा उपाय करावा. सकाळी कमीत कमी अर्धा तास चालावे. हाताचे हलके व्यायाम करावेत. व सलग सात दिवस वरील सर्व उपाय एकत्रित करा.

हे वाचा:   घरीच बनवा असा केक.! तीस रुपये खर्च येईल.! घरातले सर्व जण खुश होऊन जातील.!

तुम्हाला आश्चर्यकारक बदल बघायला मिळतील. जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.

Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *