कानात आता काडी घालत बसायचे नाही.! कारण कानातला मळ आपोआप बाहेर पडेल.! अनेक लोकांना विश्वास बसणार नाही.!
अनेक लोक कानात काडी घालत असतात. याचे महत्त्वाचे कारण असते ते म्हणजे कानातून मळ बाहेर निघावा परंतु यामुळे अनेकदा जखमा देखील होत असतात. कान हे आपले महत्त्वाचे ज्ञानेंद्रिय मानले जाते. एक दिवस जरी सर्दीने आपल्याला कमी ऐकायला येत असेल तरी आपला जीव कासावीस होतो. आता कायमचंच ऐकायला येणार नाही की काय? असे काळजीचे प्रश्न पडत […]
Continue Reading