अबब.! माधुरी आणि टीम यांनी खाल्लेल्या वडापावची किंमत ऐकून घाम येईल.! इतका महाग आहे इथला वडापाव.!
बॉलीवूड चित्रपट सृष्टीतील धकधक गर्ल म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री म्हणजे माधुरी दीक्षित, काही दिवसापूर्वी वडापाव खाताना दिसली. आता तुम्ही म्हणाल त्यात काय नवल तो तर आम्ही पण खातो…? पण मित्रांनो तुम्हाला माहिती आहे का की या वडापाव ची किंमत किती आहे? आणि माधुरी बरोबर बसलेला तो व्यक्ती कोण आहे? तर मित्रांनो ही व्यक्ती आहे “टीम […]
Continue Reading