99% लोक चुकीचे कांदे खरेदी करतात, अशाप्रकारे कांदे कधीच विकत घेऊ नका.!

आरोग्य

कांदा हा प्रत्येक घरात आढळत असतो त्याच्या आपल्या आरोग्याला विविध फायदे सांगितले जातात, तरीही असे काही लोक आहेत जे कांदे खाणे टाळतात. ज्या लोकांना कांदे खाण्याची आवड आहे, ते लोक भाज्या आणि कोशिंबीरीमध्ये कांदा वापरत असतात. उन्हाळ्यात त्याचा वापर चांगला मानला जातो. अशा परिस्थितीत कांदे व्यवस्थित साठवण्याबरोबरच ते योग्य मार्गाने विकत घेणेही अत्यंत आवश्यक आहे.

आपण कांदे खरेदी करण्यासाठी बाजारात जात असतो अशा वेळी काही गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजेत. तर मग कांदा खरेदी करताना कोणत्या गोष्टींवर लक्ष ठेवावे हे आपण आजच्या लेखात जाणून घेणार आहोत. कांदे खरेदी करत असताना आपण काही गोष्टी लक्षात ठेवाव्या यामुळे तुम्हाला नक्कीच फायदा होईल.

कांदे खरेदी करण्यासाठी जाल तेव्हा कांद्याच्या वासाकडे लक्ष द्यावे. जर कांद्यामधून दुर्गंधी येत असेल तर अशावेळी समजून जावे की कांदा आतून सडलेला आहे. बाहेरून सडण्याऐवजी आतून कांदा सडत असतो. म्हणून, कांद्याचा वास कुजलेला किंवा ताजा आहे हे तुम्ही नक्की जाणून घ्यावे मगच कांदे विकत घ्यावे. जर कांदे खूपच भयंकर असा वास देत असतील तर असे कांदे खरेदी करू नका.

हे वाचा:   फक्त तीनच पाने घ्या, कुठल्याही प्रकारचा जुना त्वचारोग कायमचा नष्ट करा, गजकर्ण तर रात्रीतून गायब होईल.!

जर कांदा सोललेला असेल म्हणजे त्यावरील आवरण निघालेले असेल तर असा कांदा कधीही खरेदी करु नका. आपण जर अशा प्रकारचे कांदे विकत आणाल तर हे कांदे बर्‍याच काळासाठी संग्रहित करू शकता. जर कांदा सोलून काढल्यानंतर कांदा खराब होऊ लागतो. कांदे बर्‍याच रंगात बाजारात विकण्यास येत असतात, अशावेळी तुम्ही केशरी रंगाचे साल असलेले कांदे खरेदी करावे. ते खायला गोड लागेल.

दुसरीकडे, जर आपल्याला सामान्य कांदे खायचे असतील तर आपण जांभळा किंवा गुलाबी रंगाचा कांदा खरेदी करू शकता. कांदा खरेदी करण्यापूर्वी कांद्याच्या मुळ्या नक्की पहा. जुन्या कांद्यामध्ये अंकुर येणे सुरू होत असतात. अशा परिस्थितीत कांदा आतून सडण्यास सुरवात करतो. म्हणून, कांदे खरेदी करताना, तळा मध्ये अंकुरित आहेत की नाही ते पहा आणि मगच कांदे खरेदी करा.

हे वाचा:   शरीरावरील गठीचे पाणी करणारा हा एक जबरदस्त उपाय, एकदा करावा फरक तुम्हाला दिसून येईल.!

जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *