फक्त एक चमचा दुधात मिसळून रात्री झोपताना लावा.! तुमचे संपूर्ण आयुष्य बदलून जाईल.! चेहरा कमाल होईल.!

आरोग्य

आपण सर्व आपल्या स्वतःच्या कामांमध्ये येवढे व्यस्त असतो की, आपल्या चेहऱ्याकडे लक्ष देण्यासाठी आपल्या जवळ वेळच नसतो अशाच वेळी जर आपल्याला अचानक पणे कुठे जायचे आले किंवा कोणत्या कार्यक्रमात किंवा शुभारंभ जायचं झाले तर अशावेळी आपण फेशियल किंवा पार्लर मध्ये जायचे ठरवतो. जर तुमच्या जवळ नसेल तर पार्लर मध्ये देखील जाता येत नाही किंवा जरी आपण गेलो तरी आपले अनेक पैसे त्यामध्ये वाया जातात.

त्याच बरोबर आपल्याला सर्वांनाच आपला चेहरा सर्वात तेजस्वी सर्वात सुंदर आणि मुलायम हवा असतो. असे करण्यासाठी आपण फेशियल अनेक बाजारात उपलब्ध असणारे प्रोडक्स वापरत असतो पण त्याने देखील आपल्याला हवा तसा ग्लो मिळत नाही म्हणून आपण असा एक घरगुती उपाय जाणून घेणार आहोत ज्यामुळे आपला चेहरा उजळणार आहे व आपल्या चेहऱ्यावर फेशियल सारखा ग्लो दिसून येईल.

चला तर मग जाणून घेऊया हा उपाय बनविण्यासाठी आपल्याला कोण कोणती सामग्री लागणार आहे. सर्वप्रथम आपल्याला इथे टोमॅटो घ्यायचा आहे. टोमॅटो मध्ये अनेक औषधी गुणधर्म असल्यामुळे आणि मुख्यतः तो आपल्या चेहऱ्यासाठी अत्यंत उपयोगी असल्यामुळे आपल्याला टोमॅटोचा वापर करायचा आहे. टोमॅटो मध्ये अनेक प्रकारचे असे काही महत्वाचे ओईल घटक असतात ज्यामुळे आपल्या चेहऱ्यावर एक चमक यायला मदत होते. टोमॅटो वापर केल्यामुळे आपल्या चेहऱ्यावरील डेड स्कीन निघून जाते.

त्यानंतर इथे आपल्याला कॉफी चा वापर करायचा आहे. कॉफी मध्ये अशी काही तत्वे असतात ज्यामुळे आपला चेहरा ताजा टवटवीत राहण्यास मदत होते आणि आपल्या शरीरातील पोल्स ओपन व्हायला मदत होते म्हणून आपल्याला येथे कॉफीचा वापर करायचा आहे त्याच बरोबर आपल्याला मधाचा वापर देखील करायचा आहे. मध आपल्या चेहऱ्याला नरिष ठेवण्यास मदत करते. आणि त्यामुळे चेहऱ्यावर ग्लो येण्यास मदत होते.

हे वाचा:   सलग २१ दिवस अशा प्रकारे पाणी पिऊन बघा.! शरीरात येईल अशी जागृती.! शरीर होईल रोग मुक्त.! जाणून घ्या किती, कसे आणि कधी पाणी प्यावे.!

आपण हा एक स्क्रब तयार करणार आहोत त्यामुळे आपल्याला येथे साखर देखील घ्यायची आहे पण ही साखर दाण्यांची साखर न घेता आपल्याला बारीक साखरेचा वापर करायचा आहे. आपण यासाठी जाड साखरेचा वापर करत नाही आहोत कारण जाड साखरेचा वापर स्क्रब द्वारे केल्यामुळे आपल्या चेहऱ्यावर ओरखडे येऊ शकतात व चेहरा डॅमेज होण्याची देखील शक्यता असते म्हणून एक तर बाजारात उपलब्ध असणारी बारीक साखर आपल्याला घ्यायची आहे.

जर तुमच्या जवळ जाड साखर असेल तर दाण्यांची साखर मिक्सरला लावून त्याची बारीक पूड तयार करून घ्यायची आहे. साखर जास्त बारीक करून पिठाच्या रूपात वापरायची नाही आहे. तर त्यातील थोडा खरखरीतपणा जाणवला पाहिजे. आता आपण जाणून घेणार आहोत हा उपाय कसा बनवला पाहिजे आणि आपल्या त्वचेवर कशाप्रकारे लावला पाहिजे. त्यासाठी आपल्याला टोमॅटोचे दोन सरळ भाग करून घ्यायचे आहेत.

दुसरीकडे एका ताटामध्ये कॉफी बारीक करून घेतलेली साखर मिक्स करून घ्यायची आहे. कापून घेतलेला टोमॅटो कॉफी आणि साखरेच्या मिश्रणामध्ये बुडवून कापून घेतलेल्या टोमॅटोच्या पृष्ठभागावर दाबून घ्यायचा आहे जेणेकरून कॉफी आणि साखरेचे मिश्रण टोमॅटो ला लागेल त्यानंतर यावर एक ते दोन थेंब मध्ये देखील टाकायचे आहे. आता या टोमॅटोचा द्वारे दोन्ही बाजूंनी आपल्या चेहऱ्यावर गोलाकार पद्धतीने मसाज करत हळुवारपणे फेशियल करून घ्यायचे आहे.

हे वाचा:   कोणतेच औषध न घेता सर्दी, खोकला, कफ, ताप सर्व करा बरे.! झटपट आराम मिळेल.! दवाखान्यात जाणे करावे लागेल बंद.!

गोलाकार पद्धतीने 10 ते 15 मिनिटे आपल्यालाही प्रक्रिया करायची आहे. ही प्रक्रिया करून झाल्यावर कोमट पाण्याने चेहरा स्वच्छ धुऊन घ्यायचा आहे आणि त्यावर तुमच्याकडे उपलब्ध असणारी माश्चरायझिंग क्रीम लावायची आहे. हा उपाय तुम्ही तुम्हाला जेव्हा बाहेर जायचे असेल त्या आधी देखील करू शकता. त्याच बरोबर तुम्हाला दररोज हा उपाय करायचा असेल म्हणजेच आठवड्यातून तीन वेळा तरी देखील तुम्ही आठवड्यातून तीन वेळा हा उपाय करू शकता.

हा उपाय नियमित रूपाने केल्याने चेहऱ्यावर कोणताही हानीकारक परिणाम होणार नाही उलट आपल्या चेहऱ्यावर एक चमक यायला मदत होईल आणि आपला चेहरा ग्लो करू लागेल. त्याचप्रमाणे चेहरा मुलायम होईल डेड स्कीन निघून जाईल. जर तुमच्या त्वचेवर कोणत्याही प्रकारचे चट्टे असतील तर ते देखील निघून जायला मदत होईल. त्याच बरोबर चेहऱ्यावरील पिंपल राशेस देखील निघून जातील.

आणि या घरगुती उपायांमध्ये वापरले गेलेले सर्व पदार्थ किंवा गोष्टी घरगुती असल्यामुळे आपल्या चेहऱ्यावर याचा कोणताही हानीकारक परिणाम होणार नाही. जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.

Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *