रोज चकरा येणे, मळमळ, उलटी, पित्त सगळे काही थांबले जाईल.! दररोज येताजाता हा एक पदार्थ खा.! खूप फायदा होईल.!

आरोग्य

सध्याचे वातावरण खूप खराब आहे. दिवसेंदिवस नवनवीन आजार निर्माण होत आहेत. प्रत्येकाने आपल्या आरोग्याची काळजी घेणे हे खूप गरजेचे बनले केली आहे. आपण आजारी पडू नये यासाठी आपण वेगवेगळे उपाय करत असतो. यासाठी चे अनेक असे उपाय सांगितले गेले आहेत जे आरोग्यासाठी अतिशय उपयुक्त मानले जातात. आयुर्वेदामध्ये असे अनेक पदार्थ आहेत जे आरोग्यासाठी अमृत मानले गेले आहे.

अनेकांना या काही पदार्थांविषयी माहिती नसते. यामध्ये असलेले गुणधर्म जे आपल्या आरोग्यासाठी उपयुक्त असतात हे अनेकांना माहिती नसते. मित्रांनो अनेकदा आपल्याला आरोग्य संबंधीच्या अनेक समस्यांचा सामना करावा लागत असतो. जसे की वारंवार तोंड कोरडे पडणे, छाती तसेच पोटामध्ये जळजळ होणे, अल्सर, पुन्हा-पुन्हा तहान लागणे, चक्कर आल्यासारखे वाटणे, अशक्तपणा जाणवणे.

अनेकदा तुम्ही पाहिले असेल की सकाळी उठल्यानंतर काही लोकांना उलटी आल्यासारखे वाटत असते. अनेकांना डोकेदुखी देखील खूपच भयंकर समस्या बनली आहे. तर अशा काही अनेक समस्या आहेत ज्या आरोग्याच्या दृष्टीने घातक मानल्या जातात. याबरोबरच अनेकांचे सकाळी उठल्यानंतर पोट साफ होत नसते. या सर्व समस्यावर आपण उपाय पाहणार आहोत.

हे वाचा:   जेवल्यावर फक्त दोन चमचे.! ना औषध ना गोळी.! हातापायाची आग होणे होईल कायमचे बंद.!

हा उपाय या सर्व समस्यांसाठी वरदान ठरू शकेल. हा उपाय करण्यासाठी आपल्याला काही गोष्टींची आवश्यकता भासणार आहे. आपण हा उपाय कशाप्रकारे करायला हवा व या उपायासाठी कोणकोणत्या साहित्याची आवश्यकता भासेल हे सविस्तरपणे पाहूयात. सर्वप्रथम या उपायासाठी लागणारे साहित्य पाहूयात, तरी या उपायासाठी आपल्याला मनुके लागतील.

मनुके आरोग्यासाठी अतिशय उपयुक्त मानले गेले आहेत. पोट साफ होण्यासाठी याचा चांगल्या प्रकारे उपयोग होत असतो. तर या उपायासाठी हे 20 ग्रॅम मनुके लागणार आहेत. या उपायासाठी आणखी एक पदार्थ लागेल ते म्हणजे बहिर्डा. आणखी एक शेवटचा पदार्थ लागेल तो म्हणजे खडीसाखर. चला तर मग हा उपाय कशाप्रकारे केला जातो हे आपण पाहू या.

सर्वप्रथम एका खलबत्त्यामध्ये थोडेसे बहिर्डा टाकावे. याला चांगल्या प्रकारे कुटून घ्यावे. त्यानंतर यात काही मनुके टाकावे व थोडीशी खडीसाखर टाकावी. त्यानंतर याला चांगल्या प्रकारे व्यवस्थित रित्या कुटून घ्यावे. हे मिश्रण थोडे ओलसर झाल्यासारखे वाटेल. या मिश्रणाची एक गोळी बनवून घ्यायची आहे. ही गोळी तुम्ही दिवसभरातून कधीही खाऊ शकता. यामुळे या सर्व समस्या मुळापासून नष्ट होत असतात.

हे वाचा:   मेहंदी लावणाऱ्यांनो एकदा नक्की वाचा, मेहंदी लावताना ही चूक करू नका.!

जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.

सूचना- आम्ही आज ज्या टिप्स दिल्या आहेत त्या सामान्य उपयोगाच्या टिप्स आहेत. एखाद्या आजाराने संक्रमित असल्यास कोणत्याही डॉक्टर किंवा मेडिकल प्रोफेशनलच्या सल्ल्याशिवाय हे उपाय करु नका.