शाम्पू लावण्याऐवजी लावा हा एक पदार्थ केसांसाठी फायदे इतके होतील की एकदा धन्यवाद नक्कीच म्हणाल.!

आरोग्य

प्रत्येक व्यक्तीला मग ती स्त्री अथवा असो वा पुरुष, सर्वांना आपल्या सौंदर्याची काळजी असते सर्वांना वाटत असते की आपला चेहरा आपले सौंदर्य हे इतरांपेक्षा खूपच चांगले असावे. आपण दिसण्यास खूपच सुंदर व चांगले असायला हवे असे प्रत्येक स्त्री आणि पुरुषाला वाटत असते. सुंदरतेची बात आली तर केस सुंदर असणे हे खूपच महत्त्वाचे असते.

तेव्हा केसांना चमकदार लंबे घनदाट बनवण्यासाठी आपण नको-नको ते उपाय करून बघत असतो. बाजारामध्ये उपलब्ध असलेल्या विविध प्रकारचे प्रॉडक्ट आपण यासाठी वापरून बघत असतो. परंतु काही वेळा याचा आपल्याला फायद्याऐवजी दुष्परिणामच दिसून येतो. कारण यामध्ये विविध प्रकारचे केमिकल युक्त पदार्थ मिश्रित केलेले असतात.

केस हे खूपच नाजूक असतात. केसांच्या समस्या हळूहळू वाढल्या जात असतात. त्यामुळे केसांची काळजी घेणे हे प्रत्येकाचे कामच आहे. केसांना सुंदर मुलायम व चमकदार बनवण्यासाठी तुम्ही दररोजच्या जीवनामध्ये थोडासा बदल करायला हवा. प्रत्येक व्यक्ती सकाळच्या वेळी केसांना थोडासा शाम्पू लावतच असते. शाम्पू लावण्यापूर्वी तुम्हाला एक छोटेसे काम करायचे आहे.

हे वाचा:   वजन कमी करणे पडू शकते महागात.! वजन कमी करण्याची अशी पध्दत कधीही करू नका.! वाढलेल्या वजनाला कमी करणारे नक्की वाचा.!

शाम्पू लावण्याऐवजी केसांना थोडेसे दही लावायचे आहे. दही हे आरोग्यासाठी किती उपयुक्त आहे हे सांगण्याची गरज नाही. दही मध्ये अनेक पौष्टिक तत्व सामावलेले असतात जे केसांसाठी देखील खूपच फायदेशीर मानले जाते. केसांच्या आरोग्यासाठी दही वरदाना पेक्षा कमी नाही. दह्या चे उपयोग केसांसाठी अनेक असल्याचे सांगितले जातात.

दह्यामध्ये थोडासा आंबटपणा असतो जो केसांच्या मुळापर्यंत पोहोचला तर यामुळे केसांवर चांगला परिणाम दिसून येत असतो. यामुळे तुम्हाला भरपूर असा फायदा देखील होत असतो. केसांना दही लावल्यामुळे केसांमध्ये असलेले डेंड्रफ पूर्णपणे नष्ट होत असते. केसांमधील उवा लिखा असतील तर त्या देखील यामुळे नष्ट होत असतात.

अशा प्रकारे तुम्ही केसांसाठी दही वापरू शकता व केसांसाठी फायदे निर्माण करू शकता. जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.

हे वाचा:   घोड्या सारखी जबरदस्त ताकद मिळवा, थकवा, कमजोरी कायमची विसरून जावी लागेल.! ही वनस्पती आहेच अनोखी.!

सूचना- आम्ही आज ज्या टिप्स दिल्या आहेत त्या सामान्य उपयोगाच्या टिप्स आहेत. एखाद्या आजाराने संक्रमित असल्यास कोणत्याही डॉक्टर किंवा मेडिकल प्रोफेशनलच्या सल्ल्याशिवाय हे उपाय करु नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *