दा’रू माणसाचे शरीर आतमधून कसे बनवते एकदा स्वतःच्या डोळ्याने बघा.! मुलांनी नक्की वाचावे.! आयुष्यात पुन्हा कोणी दा’रूच्या थेंबाला हात पण लावणार नाही.!

आरोग्य

आता दा’रू म्हणजे काय हे सर्वांना माहित असेलच. या जगामध्ये अशी कोणतीच व्यक्ती नसेल ज्याला दा’रू म्हणजे काय हे माहिती नसेल. दा’रू म्हणजे काय पूर्ण दुनियाला माहिती. दा’रू ही एक नशा आहे. दा’रूची नशा हे साध्या साध्या माणसांना देखील सहज भुलवू शकते. आजकाल दा’रू पिण्याचे खूप प्रकार झाले आहेत. बहुतेकजण मज्जा मस्ती आणि आनंद म्हणून दा’रू पितात तर काहीजण प्रॉब्लेम्स, टेंशन या सर्व गोष्टींमुळे दा’रू पीत आहे.

मजा मस्ती मधली दा’रू एक वेळ कमी होऊ शकते परंतु टेन्शन, प्रॉब्लेम या समस्येमुळे दा’रू पिणे कधीच कमी होऊ शकत नाही. जी माणसे दा’रू पितात त्यांना दा’रूचे चांगले फायदाच माहीत असतात परंतु वाईट परिणाम हे कुणालाच माहीत नसतात. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला दा’रूची किती वाईट परिणाम आपल्या शरीराला होतात ते आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. त्यामुळे हा लेख शेवटपर्यंत तर नक्कीच वाचा.

जी माणसे दा’रूची नशा करतात त्यांच्यासाठी तर हा लेख खूप महत्त्वाचा आहे. दा’रूची अति मात्रा शरीरामध्ये बराच बदल घडवते. शरीराच्या अनेक समस्या यामुळे उद्धवतात. दा’रू अतिप्रमाणात प्यायल्याने त्याचे परिणाम नक्कीच भोगावे लागतात. दा’रूचे सेवन तुम्ही जसे करता ती तुमच्या रक्तात मिसळायला सुरूवात करते आणि निर्जलीकरणाचे महत्त्वाचे कारण ठरते.

अति दा’रूचा सर्वात पहिला परिणाम होतो तो हृदयावर. यामुळे तुम्हाला उच्च र’क्तदाब आणि हृदयाचे ठोके अनियमित होण्याचा धोका निर्माण होतो. तसंच अति दा’रू पित असल्यास, हृ’दयविकाराचा झटका लवकर येण्याची शक्यता असते. हृदयानंतर सर्वात जास्त परिणाम होतो तो यकृतावर. आपण बरेचदा ऐकतो की, किडनी फेल झाली आणि माणसाचा मृ’त्यू ओढवला.

हे वाचा:   शाम्पू लावण्याऐवजी लावा हा एक पदार्थ केसांसाठी फायदे इतके होतील की एकदा धन्यवाद नक्कीच म्हणाल.!

दा’रूमुळे सर्वात जास्त परिणाम किडनी अर्थात मूत्रपिंडावर होत असतो. दा’रू सर्वात पहिल्यांदा पोहचते ती यकृत अर्थात लिव्हरपर्यंत. तुमच्या यकृताला दा’रूमुळे पटकन हानी पोहचू शकते आणि त्यामुळे त्याचा त्वरीत दुष्परिणाम यकृतावर झालेला दिसतो आणि त्यामुळे मृ’त्यू ओढवू शकतो. र’क्तामध्ये नेहमी विशिष्ट प्रमाणात साखरेचे प्रमाण असणे महत्त्वाचे आहे पण जास्त दा’रूचे सेवन केल्यास, त्याचा परिणाम शरीरातील र’क्तामध्ये साखरेचे प्रमाण कमी होण्यात होतो.

त्यामुळे र’क्तातील साखरेचे प्रमाण कमी झाल्यास, मेंदूवरही परिणाम होऊन तुमची स्मरणशक्ती कमी होण्याची शक्यता असते. दारूमुळे काही परिणाम हे त्वरीत होतात तर काही परिणाम हळूहळू होत जातात आणि ते कायमस्वरूपी आपलं शरीर निकामी करण्यासाठी कारणीभूत ठरतात. दा’रू प्यायल्याने शरीराची रोगप्रतिकारशक्ती बिघडते. रोगप्रतिकारशक्ती हे आपल्या शरीराचे सुरक्षा कवच आहे.

जे आपल्याला बाहेरील व्हायरस, बॅक्टेरिया या सर्वांपासून सुरक्षित ठेवण्यासाठी महत्त्वाचे असते. दारूच्या सेवनामुळे रोगप्रतिकारशक्तीवर परिणाम होतो आणि प्रतिकारशक्ती कमी होते. त्यामुळे कोणत्याही रो’गाशी लढण्याची क्षमता कमी होते आणि अधिकाधिक रो’ग शरीराशी जोडले जातात. दा’रूचा मानसिक आरोग्य बिघडण्यासाठी याचा खूप मोठा हात आहे.

कारण दा’रूच्या नशेखाली तुम्ही नक्की कसे वागत आहात याचा विचार करण्याची शक्ती तुमच्यामध्ये राहात नाही. त्यामुळे दा’रूचे नित्यनियमित सेवन केल्याने मेंदूवर डायरेक्ट परिणाम होतो. आपल्या शरीरातील हाडे ठिसूळ करण्याचे काम दा’रू करते. आतड्यांवर दा’रूचा परिणाम होऊन विटामिन आणि अन्य पोषक तत्वाची पातळी कमी होते त्यामुळे आतड्यांवर परिणाम होऊन तुमचे शरीर अधिक बारीक होते आणि तुम्ही सुदृढ न राहता हळूहळू तुमची तब्बेत खालावली जाते.

हे वाचा:   वीस वर्षापासून शुगरचा त्रास होता, याच्या चार दाण्यानेचं शुगरचा फडशा पाडला.! शुगर च्या गोळ्या खाणारे नक्की वाचा.!

अधिक दा’रू सेवनामुळे मेंदू आणि मज्जासंस्थेवर परिणाम होऊन माणूस नैराश्याने घेरला जातो आणि त्यामुळे त्याच्या स्मृतींंवरही परिणाम होऊन काही जण वेडेही होतात. यामुळे वेड्याचे झटके येणे आणि मानसिक संतुलन बिघडणे असेही घडलेले दिसून येते.
दा’रुमुळे आपल्या शरीराचे खूप नुकसान होत असते त्यामुळे जेवढे दारू पिण्याचे टाळावे तेवढेच आपले शरीर चांगले राहू शकते. दा’रूचे सेवन कमी प्रमाणात केल्यास, कोणतेही जास्त नुकसान होत नाही.

परंतु अधिक प्रमाणात दा’रूचे सेवन केल्यास आपल्या शरीराला ते खूप घातक ठरू शकते. अति प्रमाणात दा’रू पिल्याने मृत्यू होण्याची शक्यता देखील जास्त असते. त्यामुळे असे म्हटले जाते की “थोड़ी-थोड़ी व्हि’स्की जीवन के लिये है रिस्की” म्हणूनच हे जीवन चांगले होण्यासाठी दारूला कमी करणे गरजेचे आहे. जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.

Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.