हे एकच फळ.! असे करा याचे सेवन.! आयुष्य होईल दुप्पट.! संजीवनी बुटी देखील फेल आहे याच्यापुढे.!

आरोग्य

मित्रांनो आपला भारत देश हा अनेक दिव्य तऱ्हेतऱ्हेच्या वनौषधींनी नटलेला आहे. आपल्या शरीरातील जवळजवळ सर्वच रोगांवर रामबाण उपाय असतात या जडीबुटी मध्ये. परंतु माहितीच्या आणि फायद्यांचा अभावामुळे आपण याचा योग्य प्रकारे वापर करू शकत नाही. अनेक वनस्पती देखील गवत म्हणून फेकून दिल्या जातात. आणि अशाच माहितीपासून तुम्ही वंचित राहू नये म्हणून आम्ही अनेक वेगवेगळ्या वनऔषधी बद्दल तुम्हाला माहिती देत असतो.

हीच माहिती शृंखला पुढे नेत आणि आयुर्वेदाचा आधार घेत आज आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत पिवळ्या कन्हेरा च्या वनस्पती बद्दल माहिती! अनेक जण पिवळ कन्हेर याला बिट्टी चे झाड म्हणून देखील ओळखतात. या वनस्पतीचे फळ, फुलं, पान तसेच मूळ सर्वच अवयव अत्यंत उपयोगी आहेत. या वनस्पतीचे सुमारे वीस ते पंचवीस फुल घेऊन खलबत्त्यात कुटून त्यासोबत खोबऱ्याचे तेल अथवा मोहरीचे तेल मिक्स करून हे मिश्रण लोखंडी कढईमध्ये मंद आचेवर शिजवा.

शंभर ग्रॅम या फुलांचा रस सोबत शंभर ग्रॅम नारळाचे किंवा मोहरीचे तेल असे प्रमाण असावे. हे तेल तीस ml राहील इतके शिजवा. त्यानंतर थंड करून कोणत्याही काचेच्या बाटलीत भरून साठवून ठेवा. या तेलाने तुम्ही डोक्यावर केसांच्या मुळाशी हलक्या हाताने मालिश केल्यास तुमची होणारी केस गळतीची समस्या त्वरित थांबेल. वयोमानानुसार केस पिकणे साधारण बाब आहे परंतु कमी वयामध्ये म्हणजेच अकाली केस पिकण्याची समस्या तुम्हाला असेल तर हे तेल तुम्ही अवश्य वापरून बघा.

हे वाचा:   फक्त चार दिवसात केसांना लांबसडक, घनदाट, काळेभोर बनवा, यासाठी करा हा साधा सोपा घरगुती उपाय.!

केस नैसर्गिक पुन्हा काळे होऊ लागतील. तुम्हाला अथवा तुमच्या जवळच्या व्यक्तीला कावीळ झाली असल्यास यामध्ये या वनस्पतीचा खूप फायदा होतो. लक्षात घ्या व्यक्ती तितक्या प्रकृती, त्यामुळे या उपायात लागणारे प्रमाण प्रत्येकाच्या प्रकृतीनुसार वेगळे आहे म्हणूनच तुम्ही कोणत्यातरी जाणकार वैद्याच्या निदर्शनास करावा कारण तसं बघायला गेलं तर पिवळी कन्हेर ही विषारी असते.

परंतु कावीळ ठीक करण्यासाठी यापेक्षा जबरदस्त अशी बनावट औषधे कोणती असूच शकत नाही. मध आणि लिंबू दोनही समप्रमाणात म्हणजेच 20-20 ml घ्या. यामध्ये या वनस्पतींच्या पानांचा रस पाच ग्रॅम अशा प्रमाणात घ्या. हे मिश्रण व्यवस्थित मिक्स करून फक्त एक थेंब असे रोग्याला दिल्याने कावीळ पटकन बरी होते. या वनस्पतीच्या फांदीने दातून केल्यास तुमचे दात मजबूत होतील.

यासोबतच दात सोडणे म्हणजेच पायरीयाची समस्या असल्यास ते मुळापासून ठीक होईल. कन्हेर च्या मुळाच्या पावडरी चे सेवन जेवण झाल्यावर केल्याने तुम्हाला हृदय रोगामध्ये फरक जाणवतो. हृदयाचा नसा दबणे अथवा रक्तप्रवाह गोठणे धमन्या ब्लॉक होणे यामध्ये हा उपाय अत्यंत फायदेशीर आहे या सोबतच शरीरामधील बॅड कोलेस्ट्रॉल देखील घटवते.

हे वाचा:   आता घरात झुरळ, मच्छर, किडा, उंदीर, पाल दिसणार नाही.! घरात ठेवा ही एक गोळी.! सर्व पंधरा मिनिटात गायब.!

सांध्यांचे हाडाचे दुखणे असल्यास या वनस्पती चे पान वाटून त्यात मोहरीच्या तेल अथवा तीळ तेल मिसळून दुखणाऱ्या भागावर लावल्यास तुम्हाला त्वरित आराम मिळतो. याचा लेप करा. ज्यांना त्वचे संबंधित खाज येणे डाग पडणे अशा समस्या असल्यास सफेद कन्हेर च्या मूळ आणि साल यांना मोहरीच्या तेलामध्ये शिजवून गाळून त्वचेवर लावल्याने भयंकर असलेली खाज खुजली होईल त्वरित गायब.

पुरुषांना येणारी वी’र्य प’तनाच्या समस्यांमध्ये या वनस्पतीच्या खोडाची साल घेऊन पाच दिवस उन्हामध्ये नीट वाळवा. याची पावडर बनवा. ही पावडर अर्धा ग्रॅम यासोबत एक ग्रॅम अश्वगंधा असे मिक्स करून घेतल्याने धा’तू धष्ट-पुष्ट होतात. या शिवाय शारीरिक ताकद देखील वाढते. परंतु याचा प्रयोग आयुर्वेदिक तज्ञाच्या मार्गदर्शनाखालीच करावा. ही नाविन्यपूर्ण माहिती ऐकून तुमच्या ज्ञानामध्ये नक्कीच भर पडली असेल.

आम्ही तुमच्यासाठी अशीच नवीन नवीन माहिती आणत राहू..! धन्यवाद. जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.

Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *