कोणाच्या घरी मुलगी जन्म घेते.?? घरात मुलगी जन्माला आली असेल नक्की वाचा.!

नमस्कार मित्रांनो, असे म्हटले जाते की मुलगी झाली लक्ष्मी आली, पहिली बेटी धनाची पेटी, भगवंतांनी सर्वांच्याच घरी मुली पाठवल्या नाही, जे नशीबवान असतात, मोठ्या मनाचे असतात त्यांच्याच घरी भगवंत मुलींना पाठवतात. जे लहान मनाचे असतात, जे मनाने वाईट असतात अशा व्यक्तींच्या घरी भगवंत कधीही मुलगी पाठवत नाही. ज्यांची दान करण्याची नीती असते अशा व्यक्तींच्या घरी […]

Continue Reading

त्रास देणाऱ्या, अपमान करणाऱ्या लोकांना कसं हँडल करायचं.?

मित्रांनो आपल्या आजूबाजूला असे बरेच त्रासदायक लोक असतात, जे आपल्याजवळचे लोकच असतात पण त्रासदायक असतात, निगेटिव असतात आणि ते नेहमी आपल्या मनाच शिकरण करण्याचा प्रयत्न करत असतात. तर ही त्रासदायक माणसं असतात त्यांना हँडल करणं साध्या-सरळ माणसाला थोडं कठीणच जात असतं आणि आपल्याला बऱ्याचदा इच्छा नसतानाही त्यांच्या मनाप्रमाणे वागावे लागते, त्यांचा त्रास सहन करावा लागतो. […]

Continue Reading

फक्त 1 चमचा हळदीने मिनिटात साफ करा पितळाची भांडी.. 100% खात्रीशीर उपाय.!

नमस्कार मंडळी तुमच्या सर्वांचे खूप स्वागत आहे आणखी एकाने नवीन लेखात. तर माझ्याकडे हा जो हंडा आहे तो तांब्याचा आहे आणि आपण जेव्हा तांब्याच कोणतही भांड वापरतो तेव्हा ते काही काळानंतर काळपट व्हायला लागतात. असे भांडे बरेच दिवस न घासल्याने काळपट होतात. आता जसं आपण फेस साठी फेसपॅक लावत असतो तसेच आपल्याला घरी बनणारे मस्त […]

Continue Reading

लोकं तुम्हाला चिल्लर समजतात कारण… तुम्ही स्वतःला तसंच दाखवता.!

मित्रांनो लोक तुम्हाला चिल्लर समजतात कारण लोकांच्या नजरेत तुमची किंमत शून्य आहे तर हा लेख फक्त तुमच्यासाठीच आहे स्वतःची किंमत वाढवायची असेल, चार लोकांनी आपल्याला नोटीस करावं, आपण इतरांमध्ये असामान्य दिसावं असं वाटत असेल तर या काही खास गोष्टी तुमच्यासाठी आहेत. 1. गवाईया सारखं राहणार बंद कर. तुमच्याकडे ज्ञान असलं तरी समोरच्यावर तुमचं पहिलं इम्प्रेशन […]

Continue Reading

आयुष्याची माती करणाऱ्या या सवयी आजच सोडा नाहीतर….

1. कधीच कोणाला जामिन राहु नका. पोलीस स्टेशनची पायरी आपल्याला चढायला लागू नये याची काळजी घ्या, आणि आपल्या आजूबाजूचे लोक नेहमी सज्जन आणि सद्वर्तन करणारे लोक असावेत याची काळजी घ्या. 2. उधार दिलेले पैसे मागण्यास लाज बाळगू नका. तुम्ही पैसे उधार देऊन ते मागण्यास तुम्हाला संकोच वाटला तर तुमचे पैसे बुडाले म्हणून समजा. 3. तुमच्या […]

Continue Reading

मच्छर घालवणारा घरगुती रामबाण उपाय ; 100% मच्छर जातील म्हणजे जातीलच.!

उन्हाळा म्हटलं तर घरामध्ये संध्याकाळच्या टायमाला अगदी मच्छरांची फौज घरामध्ये यायला सुरुवात होते आणि मग रात्री तर विचारूच नका. मग अशावेळेस आपण काही घरगुती उपाय केले तर हे मच्छर आहे ते कधीच येणार नाही. घरामध्ये मच्छर आले असतील तर ते मच्छर घरांमधून नक्की जातील. ना तुम्हाला मच्छरदानी लावायची गरज, ना कोणतही केमिकल वापरून, असं काहीही […]

Continue Reading

फक्त एका प्लॅस्टिक बॅग ने बनवा झाडू फक्त 2 मिनिटांत.. यानंतर झाडू घेण्याची गरजच पडणार नाही.!

नमस्कार मित्रांनो, आज आपण एका प्लास्टिक बॅग पासून एक झाडू तयार करणार आहोत तेही फक्त दोन मिनिटामध्ये. एकही रुपया खर्च न करता या झाडूने तुम्ही पूर्ण घर स्वच्छ करू शकता, जाळे काढणे, खिडक्या साफ करणे, भिंती साफ करणे, जिथे आपला हात पोहोचू शकत नाही तिथे हा झाडू जाऊन स्वच्छता करेल. तुमची कामे पूर्ण होणार आहेत […]

Continue Reading

गॅरंटी देतो हे करून बघा, आता तुमचं मन कोणीही दुःखवू शकणार नाही.!

मित्रांनो कधी कधी आपल्याला लोक घालून पाडून बोलतात, आपण काही चुकी केली नसताना आपला अपमान करायचा प्रयत्न करतात. काही लोक तर निष्कारण आपल्यामध्ये दोष काढतात, मग अशावेळेस आपण निराश गोष्टी मनाला लावून घेतो. तुम्ही जर अशा लोकांपैकीच असाल की जे गोष्टी मनाला लावून घेतात तर मग आजचा हा लेख तुमच्यासाठी आहे. हे मर्म तुम्हाला कळले […]

Continue Reading

या खताच्या वापराने ब्रम्हकमल फुलांनी भरून जाईल.. फक्त २ थेंब १० दिवसांत ब्रम्हकमळ कळ्या, फुलांनी बहरेल.!

नमस्कार स्वागत आहे तुमचे. आज आपण या लेखात कुंडीमध्ये लावलेल्या या ब्रह्म कमळाच्या झाडाविषयी माहिती पाहणार आहोत. झाडाच्या चांगल्या वाढीसाठी भरपूर कळ्या फुले येण्यासाठी कोण कोणती खते द्यायची, झाडाची काळजी कशी घ्यायची, त्यासाठी कोणती कामे करायची या सगळ्या विषयाची माहिती देखील पाहणार आहोत. तर ब्रह्मकमळ च्या या झाडाच्या वाढीसाठी भरपूर फुले येण्यासाठी जास्ती खते देण्याची […]

Continue Reading

कुरकुरीत अळूवडी अळूवडी बनवण्याची सर्वात सोपी पद्धत.. रोल करताना सुटू नये म्हणून खास टिप्स.!

मित्रांनो, पावसाळाच्या दिवसांमध्ये मस्त कुरकुरीत तळणीचे पदार्थ खायला आपल्या सगळ्यांनाच खूप जास्त आवडतात. तुम्हाला सुद्धा आवडत असतीलच, तर आज आपण कुरकुरीत, खुसखुशीत कमी तेल शोषणारी आणि भरपूर लेयर्स वाली, एक पाच सहा दिवस स्टोर करून खाता येणारी मस्त अळूवडी बघणार आहोत. बऱ्याच जणांच्या अळूवड्या अशा अख्या होत नाही, त्याचे तुकडे होतात किंवा खूप जास्त तेलकट, […]

Continue Reading