जाणून घ्या महिला पायांमध्ये का घालतात जोडवी.? कसा आहे याचा मासिक पाळी बरोबर संबंध.!

अध्यात्म

तुम्ही हे बघितले असेल की हिंदू धर्मातील महिला लग्न झाल्यानंतर पायात जोडवी घालतात. परंतु कधी असा विचार केला आहे का की महिला पायात जोडवी का घालतात? परंपरेनुसार चालत आलेली ही प्रथा अजूनही तशीच सुरू आहे. प्रत्येक महिला लग्न झाल्यानंतर आपल्या पाया मध्ये जोडवी घालत असते. जोडवी ही चांदीची असतात. असे सांगितले जाते की लग्नानंतर ज्या महिलेला ही जोडवी घातली जातात तिला खूपच शुभ मानले जाते.

सर्वात महत्वाचे म्हणजे हे जोडवे महिलांच्या सोळा शृंगारामध्ये देखील सामील होतात. अशी परंपरा आहे की पायाच्या बोटांमध्ये हे जोडवे घातले जातात. अनेकांना असे वाटले असेल की पायांमध्ये जोडवे घातले म्हणजे ती महिला विवाहित आहे एवढेच दर्शवते, परंतु असे नाही यामागे अनेक वैज्ञानिक कारणे देखील आहेत.

आआजच्याया लेखामध्ये आपण हे जाणून घेणार आहोत की महिला पायांमध्ये जोडवी का घालतात? नेमकी यामागे काय कारण आहे? का महिलांना जोडवे घालणे शुभ मानले जाते? या सर्व प्रश्नांची उत्तरे आजच्या या लेखामध्ये आपण बघणार आहोत. लग्नाच्या वेळी मुलीच्या पायात जोडवी घातली जातात. दोन्ही पायांच्या दुसऱ्या बोटा मध्ये जोडवी घातली जातात.

हे वाचा:   घरातील महिलांनी वेळीच बदला या चार सवयी;‍ अन्यथा देवी महालक्ष्मीची होईल आपल्यावर नाराज.!

आपण नेहमी हे बघितले आहे की महिला पायाच्या दुसऱ्या बोटाला जोडवी घालत असतात. हे जोडवी दोन्ही पायामध्ये घातले जातात. परंतु या मागे देखील वैज्ञानिक कारणे आहे. असे सांगितले जाते की जोडवी घातल्यामुळे गर्भाशय नियंत्रित राहात असते. तसेच गर्भाशयामध्ये संतुलित रित्या ब्लडप्रेशर सुरू असतो. जेणेकरून गर्भाशय ही आरोग्यदायी व सुरक्षित राहते.

ततसेचयामागे आणखी एक महत्त्वाचे कारण आहे ते म्हणजे पायात घातलेले जोडवे हे महिलांची प्रजनन क्षमता वाढवत असते. प्रजनन क्षमता वाढविण्याचे मुख्य कार्य हे जोडव्या चे असते. याबरोबरच जोडवी ही साईटीक नर्व च्या एका नसेला दाबत असते. ज्यामुळे आसपासच्या इतर नसांमध्ये रक्त प्रवाह जोराने होत असतो. दोन्ही पायांमध्ये जोडवी घातल्यामुळे महिलांच्या मासिक धर्मामध्ये कुठल्याही प्रकारचा बाधा निर्माण होत नाही.

हे वाचा:   घरामध्ये या ठिकाणी कधीही लावू नका पूर्वजांचा फोटो नाहीतर होईल आपल्याला खूप मोठे नुकसान; सर्व देव होतील नाराज.!

जोडवी घातल्यानंतर धार्मिक शास्त्रानुसार काही गोष्टींची काळजी घेणे देखील खूप गरजेचे आहे. शास्त्रामध्ये असे सांगितले आहे की कोणत्याही महिलेने आपल्या पायात घातलेली जोडवी ही इतर कोणालाही कधीही देऊ नये. असे करणे खूपच अशुभ मानले जाते. तसेच कधीही पायातील जोडवी हरवू देऊ नये. असे देखील खूपच अशुभ मानले जाते. तर आजच्या या लेखामध्ये आपण बघितले की का पायामध्ये जोडवे घातले जातात. यामागे नेमके काय कारण असते. जर तुम्हाला हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्रांना नक्की शेअर करा.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

टीप : वर दिलेली माहिती सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *