फक्त पाच मिनिटाचा हा उपाय करून बघा; एखाद्या अभिनेत्री प्रमाणे ओठ दिसू लागतील, जाणून घ्या ओठाची सुंदरता वाढवण्याचा भन्नाट उपाय.!

आरोग्य

प्रत्येक स्त्रीला असे वाटत असते की आपण खूपच सुंदर दिसावे. यासाठी प्रत्येक स्त्री विविध उपाय करून वेगवेगळे प्रकारचे प्रॉडक्ट वापरून स्वतःला सुंदर बनवण्याचा प्रयत्न करत असते. यासाठी प्रत्येक स्त्री घरात वेगवेगळे उपायदेखील करून बघत असते. प्रत्येक स्त्रीला असे वाटत असते की आपण इतर स्त्रियांपेक्षा सुंदर दिसावे.

यासाठी अनेकदा ब्युटीपार्लरमध्ये जाऊन वेगवेगळे उपचार पद्धती घेतल्या जातात. सौंदर्यप्रसाधनांचा वापर करून त्वचेला सुंदर बनवले जाते. यासाठी भरपूर पैसा वाया जात असतो. परंतु याचा असर फक्त काही दिवसांपर्यंतच राहत असतो. काही दिवसांनी पुन्हा पहिल्या सारखी त्वचा बनवत असते. ओठ आपल्या सौंदर्याचा एक महत्त्वाचा भाग आहे. कारण चेहर्‍यावर सर्वात आधी लक्ष हे ओठांवर जात असते.

हे वाचा:   लसणाची एक पाकळी रात्री झोपण्यापूर्वी खा, सर्व विषारी पदार्थ झटक्यात बाहेर येईल...!

त्यामुळे स्त्रीयांना आपली ओठ खूपच प्रिय असतात. ओठांची काळजी घेणे हे प्रत्येक स्त्रीला खूप आवश्यक वाटत असते. परंतु तुम्ही काही घरगुती उपाय केले तर तुमचे ओठ अतिशय सुंदर बनतील यात काही शंका नाही. गुलाब हे असे फुल आहे जे दिसायला एकदम सुंदर असते. परंतु याचे अनेक औषधी गुणधर्म देखील आहे.

ाापासून गुलाबजल देखील बनवले जाते. गुलाबाच्या पाकळ्या द्वारे तुम्ही तुमच्या ओठाची सुंदरता आणखी वाढवू शकता. यासाठी तुम्हाला तुमच्या ओठांवर गुलाबाच्या पाकळ्या काही काळापर्यंत ठेवायच्या आहेत. यामुळे ओठांची सुंदरता वाढतेच व ओठ काळे असतील तर यामुळे ओठ मुलायम होत असतात.

यामुळे ओठ मॉइस्चराइजर होत असतात. या व्यतिरिक्त तुम्ही गुलाब जल चा देखी वापर तुमच्या ओठांसाठी करू शकता. गुलाब जल मध्ये थोडेसे मध टाकून याला आपल्या ओठांवर लावल्यास याचा भरपूर लाभ आपल्याला प्राप्त होत असतो. जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.

हे वाचा:   आपल्या मुलांना या पाच गोष्टी नक्की नक्की शिकवा, यातच दिसतील तुमचे संस्कार.!

सूचना- आम्ही आज ज्या टिप्स दिल्या आहेत त्या सामान्य उपयोगाच्या टिप्स आहेत. एखाद्या आजाराने संक्रमित असल्यास कोणत्याही डॉक्टर किंवा मेडिकल प्रोफेशनलच्या सल्ल्याशिवाय हे उपाय करु नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *