आंघोळ करताना शाम्पू लावत असाल तर त्यात ही एक गोष्ट मिसळून केसांना लावा.! विश्वासच बसणार नाही इतके केस वाढतील.! पंधरा दिवसात दिसून येईल जबरदस्त रिझल्ट.!

आरोग्य

डोक्यावरचे केस हे आज काल मानवाचे सर्वात मोठा आकर्षणाचा विषय बनला आहे. अनेक लोकांच्या डोक्यावर घनदाट केस असतात. हे लोक समाजात खूप देखणे व उठून दिसतात. यांच्या चेहर्यावर वेगळे तेज व निखार असतो. या लोकांच्या बोलण्यात देखील एक वेगळाच आत्मविश्वास झळकतो. मात्र ज्यांच्या डोक्यावर केस नसतात अथवा पातळ कमी केस असतात त्यांना त्यांच्या आयुष्यात खूप समस्यांचा सामना करावा लागतो.

अनेक ठिकाणी आपलेच लोक चार-चौघात आपली थट्टा-मस्करी करतात. मित्रांनो जर तुम्ही अथवा तुमच्या आजू बाजूला कोण अश्या समस्यांनी ग्रस्त असेल तर आता चिंता सोडून द्या कारण केस गळती, केस पातळ असणे अथवा टक्कल पडले असेल तर आज आम्ही तुमच्यासाठी असा एक रामबाण उपाय घेऊन आलो आहोत जो फक्त दोन वेळा करा आणि घनदाट, लांब सडक व काळेभोर केस मिळवा.

हा उपाय अत्यंत नैसर्गिक असल्याने तुमच्या केसांवर याचा कोणता ही दुष्परिणाम अथवा अपाय झालेला दिसून येत नाही. म्हणून तुम्ही अगदी बिनधास्त हा उपाय करु शकता. सोबतच हा एक घरगुती उपाय आहे यासाठी जास्त पैसे देखील खर्च करण्याची गरज लागणार नाही. बाजारात मिळणारी उत्पादने केमिकल रासयने टाकून बनवली जातात मात्र हा उपाय अत्यंत नैसर्गिक आहे.

हे वाचा:   फक्त चार दिवसात केसांना लांबसडक, घनदाट, काळेभोर बनवा, यासाठी करा हा साधा सोपा घरगुती उपाय.!

चला तर आता वेळ न दवडता पाहूया हा उपाय. अनेक लोकांना केसांची समस्या असते या जगात कोणी ही सर्वगुण संपन्न नसते. मात्र केसांची समस्या दूर करणे शक्य आहे. हा उपाय करण्यासाठी तुम्हाला सर्व प्रथम लागणार आहे जास्वंदीची काही पाने व फुले. जास्वंदीचे झाड हे अत्यंत गुणकारी आहे याला आयुर्वेदात फार मोठे स्थान दिले गेले आहे. जास्वंदीचे फुल त्याच्या सुंदर दिसणाऱ्या मोठ्या पाकळ्यांमुळे आकर्षित करते.

साधारणपणे जास्वंदीच्या शंभर पेक्षा अधिक जाती ज्ञात आहे. शरीरावर पित्ताच्या गाठी उठल्यास जास्वंदीच्या फुलापासून उपाय तयार केला जावू शकतो. तसेच चेहर्यावरचे डाग घालवण्यासाठी देखील तुम्हाला जास्वंद उपयुक्त आहे. शरीरातील गरमी कमी करण्यासाठी जास्वंदीच्या झाडांच्या मूळांचा रस काढून प्यावा. गरमी त्वरित गायब होईल. अश्या या बहुगुणी जास्वंदीच्या पानांचा व फुलांचा आपणास हा उपाय बनवण्यासाठी वापर करायचा आहे.

या नंतर जो दुसरा जो घटक आपल्याला या उपायासाठी आवश्यक आहे तो म्हणजे चहा बनवण्याची पावडर. होय चहाच्या पावडरमध्ये अनेक असे घटक असतात जे तुमच्या केसांना नैसर्गिक काळा रंग देतात. या मध्ये कॅफेन असते जो तुमच्या केसांना काळेभोर व चमकदार बनवण्यासाठी चहाची पावडर खूप प्रमाणात मदत करते तसेच केसांच्या मुळांना राठ बनवण्यासाठी देखील ही चहाची पावडर उपयुक्त आहे.

हे वाचा:   हृदय बनवा दगडासारखे मजबूत.! जीवनात म'रेपर्यंत कधीच हृदयासंबंधी चे रोग होणार नाही.! हृदय मजबूती साठी करा हे.!

म्हणूनच चार ते पाच मोठे चमचे चहा पावडर देखील तुम्हाला घ्यायची आहे. आता चार ते पाच चमचे चहाची पावडर आणि जास्वंदीची काही पाने व फुले एका पात्रात टाका व त्यात अंदाजाच्या अनुसार पाणी घाला आता हे दोन्ही पदार्थ मंद वाफेवर उकळून घ्या. योग्य उकळून घेतल्यावर तुम्ही गाळणीच्या मदतीने पाणी गाळून घ्या. आता तुम्ही जेव्हा ही केस धुवून काढाला तेव्हा एक तासा आधी हा उपाय तुमच्या केसांवर लावा.

काही दिवसांमध्ये तुमचे केस तेजस्वी व चमकदार दिसू लागतील. केस लांब-सडक व घनदाट होतील. बाजारातील अपाय कारक घटक वापरण्या ऐवजी हा आम्ही सांगितलेला हा आयुर्वेदीक उपाय नक्की करुन बघा. जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.

Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.