मेहंदी मध्ये ही एक वस्तू टाकून केसांना लावा, वयाच्या साठीपर्यंत केस काळे राहतील…!

आरोग्य

आजच्या या लेखामध्ये आम्ही तुम्हाला मेहंदी मध्ये एक अशी वस्तू टाकून केसांना लावली तर यामुळे केस भरपूर काळे होत असतात. यामुळे आपल्या सुंदरतेमध्ये आणखी वाढ होईल. मेहंदी मध्ये ही एक अशी वस्तू टाकली तर केसांचा पांढरेपणा कायमचा जाईल. केस कायमचे काळे होतील. अनेक काळापर्यंत तुम्हाला केस काळे राहिलेले दिसतील.

प्रत्येकाला आपल्या केसान विषयी खूप प्रेम असते प्रत्येकाला वाटत असते की आपले केस हे भरपूर मजबूत असावे यासोबतच काळे देखील असावे पांढरे केस असेल तर यामुळे सुंदरता कमी होत असते अनेक लोक केसांना काळे करण्यासाठी वेगवेगळे उपाय आजमावून बघत असतात केसांना काळे करण्यासाठी अनेक केमिकलयुक्त पदार्थांचा वापर केला जात असतो.

पण अशाप्रकरचे केमिकल युक्त पदार्थ केसांना लावल्यामुळे केसांचे नुकसान होत असते. यामुळे केस खूपच कमजोर होत असतात त्यामुळे केसासंबंधीच्या अनेक भयंकर अशा समस्या उद्भवू लागतात. जसे की केस तुटणे, केस गळती होणे, केस पातळ होणे अशा प्रकारच्या अनेक समस्या उद्भवलेल्या दिसत असतात. आपण केसांना काळे करण्यासाठी किंवा लाल करण्यासाठी मेहंदीचा उपयोग करत असतो.

हे वाचा:   केस दुप्पट करण्यासाठी करावी ही सोपी टेक्निक.! अनेक लोकांचे या सोप्या पद्धतीने गळालेले केस पुन्हा आले आहेत.!

परंतु याच मेहंदी मध्ये एक अशी वस्तू टाकली तर यामुळे केस भरपूर काळे होऊ शकतात. अनेक काळापर्यंत केस पांढरे होणार नाही. चला तर मग जाणून घेऊया कोणती आहे ही वस्तू जी मेहंदी मध्ये टाकली तर केस भरपूर काळे होतील. सर्वप्रथम एका वाटीमध्ये थोडीशी मेहंदी टाकून घ्यावी. त्यानंतर या मध्ये थोडेसे तिळाचे तेल टाकावे. या दोन्हींना चांगल्या प्रकारे एकत्र करून घ्यावे.

त्यानंतर याला पाच ते दहा मिनिटांपर्यंत गरम करून घ्यावे. जेव्हा मेहंदी पावडर मध्ये तिळाचे तेल चांगल्या प्रकारे एकत्र होईल. तेव्हा याला थंड होण्यासाठी ठेवून द्यावे. जेव्हा हे मिश्रण थंड होईल तेव्हा याला एका काचेच्या बाटलीमध्ये टाकून ठेवून द्यावे. याला केसांना लावल्यास केस चांगल्याप्रकारे काळे होतात. काही वेळा करीता केसांना लावून ठेवावे व त्यानंतर धुऊन टाकावे.

हे वाचा:   आंब्याचे अति सेवन पडू शकते महागात.! बघा यामुळे तुम्हाला काय सहन करावे लागू शकते.! विचार करूनच खावे आंबे.!

जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.

सूचना- आम्ही आज ज्या टिप्स दिल्या आहेत त्या सामान्य उपयोगाच्या टिप्स आहेत. एखाद्या आजाराने संक्रमित असल्यास कोणत्याही डॉक्टर किंवा मेडिकल प्रोफेशनलच्या सल्ल्याशिवाय हे उपाय करु नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *