पूजेच्या थाळी मध्ये ही वस्तू ठेवत असाल तर आजच सावधान व्हा..! याला खूपच अपशकुन मानले जाते…!

अध्यात्म

हिंदू धर्मामध्ये पूजापाठ करण्याला खूप महत्त्व आहे हे सर्वांना माहिती आहे. असे म्हटले जाते की ज्या घरामध्ये नित्यनेमाने पूजा केली जाते त्या घरामध्ये नेहमी सुखाचे आनंदाचे दिवस येत राहतात अशा घरात कधीही भांडणे किरकिर होताना दिसत नाही, असे घर नेहमी आनंददायी राहत असते. नित्यनियमाने नियमित स्वरूपात पूजा केली तर घरामध्ये सकारात्मक प्रभाव राहत असतो.

 

अनेक लोकांच्या घरामध्ये देवाचे फोटो देवघर सर्व असतात परंतु लोक देवाची पूजा नित्यनियमाने दररोजच्या दररोज करत नाही. अशा घरांमध्ये नेहमी भांडणे, किरकिर, अन्नधान्याची कमतरता, पैशाची कमतरता अशा प्रकारच्या समस्या उद्भवल्या दिसत असतात. परंतु या व्यतिरिक्त जे लोक सकाळी लवकर उठून देवाची मनोभावे पूजा करतात तुळशी मातेला पाणी घालतात तसेच सायंकाळच्या वेळी देवासमोर दिवा लावतात अशा लोकांच्या घरी नेहमी माता लक्ष्मी वास करत असते.

हे वाचा:   लोक तुम्हाला भाव देत नाहीत का.? स्वतःची किंमत लोकांसमोर कशी वाढवायची.? स्वामी सांगतात...

 

माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी घरामध्ये नेहमी स्वच्छता ठेवायला हवी तसेच घरातील देवासमोर नेहमी अगरबत्ती व दिवा लावायला हवा. अगरबत्तीच्या सुगंधामध्ये घर अगदी प्रसन्न होऊन जात असते. कुठलेही प्रकारचे नवीन कार्य करायचे असेल तर आपण सर्वात प्रथम भगवंताचे नामस्मरण करत असतो तसेच देवाच्या पाया पडत असतो असे केल्याने कोणतेही कामामध्ये आपल्याला यश येत असते.

 

कधी एखाद्या दिवशी आपण देवाची आरती देखील करत असतो परंतु, अनेकदा पूजा करते वेळी किंवा आरती करते वेळी आपण पुजेची थाळी समोर घेऊन बसतो. परंतु पूजेच्या थाळीमध्ये आपण एक अशी वस्तू ठेवत असतो जी पूजेचा ताटामध्ये कधीही ठेवू नये. तुम्ही पाहिले असेलच की पूजेच्या ताटामध्ये अनेक प्रकारचे साहित्य ठेवले जाते, तसेच की हळदीकुंकू, शंख, फुले, दिवा, कापूर कोणतीही पूजा असेल तर अशा प्रकारे या साहित्याच्या आधारे आपण देव पूजेची थाळी सजवत असतो.

हे वाचा:   घरामध्ये या ठिकाणी कधीही लावू नका पूर्वजांचा फोटो नाहीतर होईल आपल्याला खूप मोठे नुकसान; सर्व देव होतील नाराज.!

 

कधीही देव पूजेच्या थाळीमध्ये तुटलेली सुपारी आणि कापूर ठेवू नये. खंडित वस्तू कुठल्याही ठेवू नये जसे की कापूर किंवा सुपारी. अशा वस्तू ठेवल्याने खूपच अपशकुन मानले जाते. अशा काही वस्तू आहेत या पूजेच्या थाळीमध्ये कधीही ठेवू नयेत. जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.

 

टीप : वर दिलेली माहिती सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *