सोशल मीडियावर प्रचंड वेगाने व्हायरल होणारा हा पठ्ठ्या आहे तरी कोण? वय जाणून घेतल्यावर हैराण व्हाल…!

मनोरंजन

सध्याच्या इंटरनेटच्या जमान्यामध्ये कोणतीही गोष्ट इंटरनेटवर लगेच व्हायरल होत असते. सध्या शॉट व्हिडिओ कन्टेन्ट खूपच गाजत चालला आहे. जेव्हा पासून टि’क’टॉ’क बंद झाले त्यानंतर इं’स्टा’ग्रा’म वर रील स्वरूपात हे शॉर्ट व्हिडीओ फिचर तयार करण्यात आले आहे. यामध्ये लोक 30 ते 40 सेकंदाचा व्हिडिओ शेअर करत असतात.

गेल्या काही दिवसापासून एका व्यक्तीचा व्हिडिओ खूपच जास्त प्रमाणात व्हायरल होत आहे. हा व्यक्ती आपल्याला सोशल मीडियावर सांगितलेल्या लाइफ हॅक बद्दल गमतीदार पद्धतीने सांगत असतो. जसे की केळी सोलण्याची चा’कू’च्या साह्याने जबरदस्त अशी पद्धत. परंतु चा’कू’च्या साह्याने केळी कापण्या ऐवजी तिला सोलुन खाल्ले जाऊ शकते असे हा व्यक्ती करून दाखवत असतो.

अनेकांच्या डोक्यामध्ये आता हा प्रश्न निर्माण झाला असेल की हा व्यक्ती आहे तरी कोण आणि इतक्या प्रचंड वेगाने कसा व्हायरल होत आहे. हा एकवीस वर्षाचा तरुण असून तो मूळचा इटालियन आहे. तो एक फेमस टि’क’टॉ’क स्टार, मॉडेल, गेमर, युट्युबरआहे. हा गमतीशीर व्हिडिओ बनवत असतो तो व्हिडिओमध्ये तो कधीही शब्ददेखील बोलत नाही.

हे वाचा:   डॅडी म्हणजे अरुण गवळी बनले आहेत आजोबा; जावई अक्षय वाघमारे व मुलगी योगिता गवळी यांना प्राप्त झाले कन्यारत्न...!

या तरुणाचे नाव खॅबी लामा (khaby lama) असे आहे. खॅबी ची वय 21 वर्षे आहे. खॅबी सध्या इं’स्टाग्राम वरील रिल्स वर भरपूर व्हायरल होत आहे. त्याचे गमतीशीर पद्धतीने बनवलेले व्हिडिओ लोकांना खूप आवडत आहेत.

जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *