सि’गारेट व तं’बाखू हे आपल्या आरोग्यासाठी किती घातक ठरू शकतात हे काही वेगळे सांगण्याची गरज नाही. सि’गारेट व तं’बाखू मध्ये अतिशय विषारी पदार्थ असतात जे आपल्या शरीराचे पूर्णपणे वाटोळे करत असते. मध्ये अत्यंत विषारी पदार्थ असतात हे धु’म्रपान करणाऱ्या व्यक्तींना माहिती असूनही सवयीमुळे हे लोक काही करू शकत नाही.
यामध्ये न’शा युक्त पदार्थ असल्यामुळे लोक याचे सेवन करत असतात. परंतु हे आपल्या आरोग्यासाठी अत्यंत अत्यंत घातक असते. यामुळे हळूहळू आपले वय देखील कामे होऊ लागतील. म्हणजेच जास्त प्रमाणात धू’म्रपान करणाऱ्या लोकांचा मृ’त्यू लवकर येत असतो. त्यामुळे अनेकांना हे सांगावे लागते की असे वाईट पदार्थ सेवन करू नये.
अनेक लोक हे पदार्थ सोडण्याचे प्रयत्न करत असतात परंतु याचा त्यांना काहीही फायदा होत नाही. आजच्या या लेखामध्ये आम्ही तुम्हाला अशा प्रकारचे पदार्थ कशाप्रकारे सोडवायला हवे याबाबत माहिती सांगणार आहोत. तुम्ही यासाठी खालील गोष्टींची काळजी घेतली तर तुम्ही अशा पदार्थाला हात देखील लावणार नाही.
धु’म्रपान करणाऱ्या लोकांची अशा पदार्थाचे सेवन करण्याची मुख्य वेळ असते ती म्हणजे सकाळची वेळ. त्यामुळे सकाळच्या वेळी आपण काही कामे करायला हवी. ज्यामध्ये आपण व्यस्त राहू व आपल्या हे लक्षात देखील येणार नाही. तुम्ही यासाठी थोडासा व्यायाम ध्यान करू शकता. असे केल्याने तुम्हाला नक्की फायदा होईल.
अनेक लोकांना खूप त’लप असते त्यामुळे हे लोक असे पदार्थ खाण्याचे कधीही सोडू शकत नाही. अशा वेळी नेमके काय करायला हवे, तर जेव्हा पण तुम्हाला काही खाण्याची तलाक होईल तेव्हा खिशामध्ये एक चिंगम ठेवावे व हे चिंगम खात राहावे. असे केल्याने तुमच्या मनातून हळूहळू अशा प्रकारचे पदार्थ उतरून जाईल.
जर तुम्हाला धू’म्र’पानाची वाईट सवय सोडायची असेल तर तुम्ही मधाचा वापर करायला हवा. मधाच्या सेवनामुळे देखील अशा प्रकारच्या वाईट सवयी कायमच्या जात असतात. मधामध्ये विटामिन, एंजाइम आणि प्रोटीन असते जे अशा प्रकारच्या समस्येवर अतिशय उपयुक्त मानले जाते.
या समस्येवर ओवा देखील अतिशय उपयुक्त मानला जातो. जर तुम्हाला कधी अशा पदार्थांचे त’लप होऊ लागली तेव्हा थोडासा ओवा तोंडात टाकावा. असे केल्याने काही दिवसातच सर्व पदार्थ सुटतील. जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.
सूचना- आम्ही आज ज्या टिप्स दिल्या आहेत त्या सामान्य उपयोगाच्या टिप्स आहेत. एखाद्या आजाराने संक्रमित असल्यास कोणत्याही डॉक्टर किंवा मेडिकल प्रोफेशनलच्या सल्ल्याशिवाय हे उपाय करु नका