टोमॅटो विकत घेताना ही गोष्ट नेहमी पाहूनच विकत घ्यावे, एक पण टोमॅटो खराब होणार नाही.!

आरोग्य

टोमॅटो ही अशी फळभाजी आहे जीच्याविना कोणताही पदार्थाला चव येत नसते. टोमॅटो असेल तर पदार्थ खूपच चांगला व स्वादिष्ट बनत असतो. दाल तडका असू द्या किंवा इतर कोणताही पदार्थ असू द्या त्यामध्ये टोमॅटोचा वापर केला जातो. टोमॅटो हे जेवनामध्ये असणे अत्यंत आवश्यक आहे. कारण यामुळे स्वाद तर वाढतोच शिवाय आरोग्यासाठीही देखील याचे फायदे होत असतात.

अनेकदा आपण बाजारातून टोमॅटो आणत असताना काही चुका करत असतो. यामुळे देखील भाजी मध्ये वापरलेल्या टोमॅटोचा स्वाद बिघडू शकतो. संपूर्ण बनवलेल्या पदार्थाचा स्वाद यामुळे बिघडण्याची शक्यता असते. त्यामुळे आपण योग्य टोमॅटो खरेदी करणे अत्यंत आवश्यक आहे. आजच्या या लेखामध्ये आम्ही तुम्हाला टोमॅटो खरेदी करण्यासाठी गेल्यावर कोणत्या प्रकारची काळजी घ्यावी व कशाप्रकारचे टोमॅटो खरेदी करावे याबद्दल माहिती सांगणार आहे.

हे वाचा:   सलग दहा दिवस भिजवलेले चणे दररोज खाल्ल्याने शरीरात या ठिकाणी होत असतो बदल.! जिम करणाऱ्या लोकांनी नक्की वाचा.! भिजवलेले चणे नेमके कसे खावे.!

टोमॅटोचे सेवन आपण कच्च्या स्वरूपात तोंडी लावण्यासाठी देखील करत असतो. टोमॅटो खरेदी करण्यासाठी केल्यावर आपण सर्वात प्रथम टोमॅटो चा रंग पाहत असतो जास्त लाल असलेली टोमॅटो आपण खरेदी करून घेऊन येत असतो परंतु असे टोमॅटो तितक्या दिवसा पुरतेच मर्यादित राहतात दुसऱ्या दिवशी हे टोमॅटो खराब होऊ लागतात.

त्यामुळे टोमॅटो खरेदी करताना थोड्याशा पिवळसर रंगाचे टोमॅटो घ्यावे जेणेकरून ते दोन ते तीन दिवसात पिकतील व तुम्हाला बऱ्याच काळापर्यंत टोमॅटो चा वापर करता येईल. टोमॅटो खरेदी करताना टोमॅटोला हलकेसे दाबून पहावे जर ते सहजपणे दबत असेल तर असा पुलपुले टोमॅटो घेऊ नये. असे टोमॅटो आत मधून खराब निघत असतात.

अनेकदा भाजी वाले आपल्याला सांगत असतात की हिरवे टोमॅटो खरेदी करा. परंतु असे टोमॅटो अजिबात कधी घेऊ नका. कारण आत मधून हे टोमॅटो पिकलेले नसतात. जर टोमॅटो चा रंग हा हलकासा हिरवा व पिवळसर लाल असेल तर असे टोमॅटो विकत घ्यावे. कारण असे टोमॅटो घरी सहजपणे पिकतात व तुम्ही याचा वापर करू शकता.

हे वाचा:   फक्त एक पान आयुष्यभराची गुडघे दुखी, टाच दुखी, दबलेली नस रात्रीत गायब करते.! सर्व गोळ्या फेकून द्याल.! अत्यंत फायदेशीर असा अनोखा उपाय.!

टोमॅटोचा सेवन हा आपल्या आरोग्यासाठी अतिशय उपयुक्त मानला जाते. टोमॅटो मध्ये असे अनेक पौष्टिक तत्व असतात जे आरोग्यासाठी चांगले मानले जातात. जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.

सूचना- आम्ही आज ज्या टिप्स दिल्या आहेत त्या सामान्य उपयोगाच्या टिप्स आहेत. एखाद्या आजाराने संक्रमित असल्यास कोणत्याही डॉक्टर किंवा मेडिकल प्रोफेशनलच्या सल्ल्याशिवाय हे उपाय करु नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *