हाताची मेहंदी इतकी काळी होईल की सर्वजण बघतच राहतील.! लग्नाच्या सीजन मध्ये अशी मेहंदी लावा.! गॅरंटी आहे जबरदस्त रिझल्ट मिळणार.!

आरोग्य

आपल्या घरामध्ये किंवा कोणत्याही नातेवाईका जवळ कार्यक्रम असेल किंवा काहीही असेल आपल्या घरामध्ये शुभकार्य असेल तर आपण आपल्या हातांवर मेहंदी काढतो. अनेकदा त्या मेहदीला चांगला रंग येत नाही म्हणजेच ती मेहदी खूप लाईट मेहंदी डार्क करण्यासाठी किंवा त्याचा रंग अधिक गडत बनविण्यासाठी चा घरगुती उपाय आज आपण जाणून घेणार आहोत.

हा उपाय बनविण्यासाठी आपल्याला घरातील रोजच्या वापरात मधील काही गोष्टी लागणार आहेत. ज्या तुमच्या घरा मध्ये सहजपणे उपलब्ध होतील आणि हा उपाय बनविण्यासाठी आपल्याला कमीत कमी खर्च होईल. चला तर मग जाणून घेऊया ही मेहंदी बनविण्यासाठी आपल्याला घरातील कोण कोणती सामग्री लागणार आहे. सर्वप्रथम आपल्याला गॅसवर एका पात्रांमध्ये एक ते दोन ग्लास पाणी घ्यायचे आहे.

जेवढी मेहंदी तुम्हाला तयार करायची आहे त्यानुसार तुम्ही पाण्याचे प्रमाण कमी-जास्त करू शकता. त्यामुळे एका पात्र मध्ये जेवढे तुम्हाला हवे असेल तेवढे पाणी घेऊन ते गरम करण्यास ठेवायचे आहे यामध्ये आपल्याला पंधरा ते वीस लवंग टाकायचे आहे, यामुळे आपली मेहंदी जास्त काळी होण्यास मदत होणार आहे. त्यानंतर यामध्ये पाच ते सहा दालचिनीची पाने देखील टाकायची आहे यामुळे रंग अधिक काळा आणि मेहंदी जास्त वेळ टिकण्यासाठी मदत होणार आहे.

हे वाचा:   एक फुल असे वापरा, शुगर च्या गोळ्या फेकून द्याव्या लागतील.!

त्यानंतर आपल्याला एक चमचा चहा पावडर वापरायची आहे यामुळे देखील मेहंदीचा रंग अजून जास्त गडद होण्यास मदत होते. आता हे पाणी योग्य प्रकारे उकळून घ्यायचे आहे. जेणेकरून आपण वापरलेले सर्व घटक या पाण्यामध्ये एकरूप होतील व हे पाणी आपण मेहंदी मध्ये टाकू शकू. सुरुवातीला आपण जेवढे पाणी घेणार आहोत ते उकळवून घेतल्यानंतर त्याचे अर्धे पाणी करून घ्यायचे आहे.

म्हणजे जर तुम्ही दोन ग्लास पाणी सुरुवातीला घेत असाल तर उकळवून झाल्यानंतर एक ग्लास पाण्यात एवढे प्रमाण आपल्याला करून घ्यायचे आहे. त्यानंतर दुसऱ्या पात्रांमध्ये आपल्याला जी मेहंदी वापरायची आहे,ती मेहंदी घ्यायची आहे आणि त्यामध्ये आपण तयार करून घेतलेले पाणी टाकायचे आहे. पाणी कोमट झाल्यानंतर या मेहंदी ला या पाण्यामध्ये एकत्रितपणे मिक्स करुन घ्यायचे आहे.

हि मेहंदी मिक्स करताना आपल्याला एका गोष्टीची काळजी घेणे गरजेचे आहे ती म्हणजे या मेहंदीची बारीक पेस्ट तयार झाली पाहिजे. जर या मेहंदीच्या मिश्रणामध्ये कोणत्याही प्रकारचे छोटे छोटे गोळे तयार झाले तर हि मेहंदी कोन मध्ये टाकल्यानंतर बाहेर निघण्यास अडथळा निर्माण करू शकते. त्यामुळे या मेहंदी ला व्यवस्थित रित्या संमिश्र करून घेणे गरजेचे आहे.

हे वाचा:   फक्त एकदा अशा प्रकारे करा सेवन.! गुडघे दुखी नेमकी असते काय हेच विसरून जाल.! नव्वदी मध्ये असलेला माणूस सुद्धा पळू लागेल.!

आता हे मिश्रण तयार झाल्यानंतर या मिश्रणाला कमीत कमी एक तास तसेच झाकून ठेवायचे आहे जेणेकरून आपण तयार करून घेतलेला काढा त्या मेहंदी मध्ये मिक्स होईल व आपण वापरलेले सर्व घटक त्या मेहंदी मध्ये जाऊन आपली मेहंदी अधिक गडद व्हायला मदत होईल. या उपायामध्ये वापरले गेलेले सर्व घटक हे घरगुती असल्यामुळे त्याचा आपल्या त्वचेवर कोणताही हानीकारक परिणाम होणार नाही.

उलट आपली मेहंदी जास्त वेळ टिकण्यासाठी मदत होणार आहे आणि जास्त गडद होण्यास देखील मदत होणार आहे. जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.

Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *