अशा प्रकारे या ग्लासभर पाण्यामुळे वजन आठवड्यामध्ये झाले जवळपास निम्मे कमी, वजन कमी करण्याचा खूपच आयुर्वेदिक उपाय.!

आरोग्य

अनेक लोकांना आता वजन वाढीची समस्या खूपच सतावत असते. वजन वाढीची समस्या निर्माण झाल्यानंतर सर्वांच्या पुढे एकच प्रश्नचिन्ह उभे राहते. ते म्हणजे आपले वाढते वजन कसे नियंत्रण आणावे व वजन कशा प्रकारे कमी करावे. अनेक लोक तर यावर डायटिंग हा उपाय वापरत असतात. परंतु यामुळे वजन कमी होत नाही या व्यतिरिक्त काही लोक खूपच व्यायाम देखील करत असतात.

व्यायामाची जोड असावी परंतु आणखी देखील काही उपाय यावर केले जाऊ शकतात. आजच्या या लेखामध्ये आम्ही तुम्हाला एक खूपच सोपा असा घरगुती उपाय सांगणार आहोत. हा उपाय जर तुम्ही काही दिवस केला तर तुमचे वजन नक्की कमी होईल. चला तर मग जाणून घेऊया कोणता आहे हा उपाय.

हे वाचा:   लसणाचा केला जाऊ शकतो असाही उपयोग, कानामध्ये टाकून ठेवा काही वेळ सर्व ठणक दोन मिनिटात शांत होईल.!

हा उपाय करण्यासाठी आपल्याला काही साहित्याची आवश्यकता भासणार आहे. तर आपल्याला या उपायासाठी सर्वप्रथम जी वस्तू लागणार आहे ती भारतीय स्वयंपाक घरामध्ये प्रत्येक ठिकाणी आढळत असते ती म्हणजे जिरा. जिरा हे आपल्या आरोग्यासाठी किती महत्वपूर्ण व फायदेशीर आहे हे सांगण्याची गरज नाही. याच्या वापराने आपण आपले वजन देखील नियंत्रणात ठेवू शकतो.

जिर्‍याचे सेवन केल्यामुळे आपले मेटाबोलिजम नियंत्रणात राहत असते. तर एका पातेल्यामध्ये दोन ग्लास पाणी घेऊन त्यामध्ये दोन चमचे जिरे टाकावे व त्याला रात्रभर तसेच पाण्यात ठेवून द्यावे. आपल्याला यासाठी या जिऱ्याचे पाणी लागणार आहे. सकाळी उठल्यानंतर हे जिरे गॅसवर मंद आचेवर थोड्यावेळा करिता ठेवून द्यावे. जोपर्यंत ते उकळले जात नाही तोपर्यंत.

हे वाचा:   युवकांमध्ये हार्ट अटॅक चे प्रमाण म्हणून वाढले जात आहे, हे आहे यामागील किळसवाणे सत्य.!

उकळल्यानंतर सर्व जिरे पाण्यामध्ये एकजीव होतील व त्याचे खूपच चांगले मिश्रण बनले जाईल. या मिश्रणाला तुम्ही एखाद्या गाळणी च्या सहाय्याने गाळून घ्यावे. बनलेले हे पाणी दररोज सकाळी उठल्यानंतर चहा प्रमाणे घोट घोट करून प्यायचे आहे. असे पाणी पिल्यामुळे तुम्हाला नक्कीच फायदा होईल हळूहळू वजन देखील कमी होऊ लागेल.

जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.

Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *