हा उपाय करेल एका दिवसात चरबी कमी, हे पाहून डॉक्टर देखील हैराण आहेत.!

आरोग्य

वजन कमी करण्यासाठी आपल्याला देदोन वस्तूंची आवश्यकता भासणार आहे. हा उपाय करण्यासाठी घरामध्ये असलेल्या फक्त दोनच वस्तू लागणार आहेत. सर्वात पहिली वस्तू आहे ती म्हणजे जीरा. जीरा आपण आपल्या जीवनामध्ये टाकत असतो यामुळे जेवणाची चव आणखी वाढली जात असते. हा एक मसाल्याचा पदार्थ आहे.

यामध्ये औषधी गुणधर्म देखील असतात. वजन कमी करण्यासाठी याचा भरपूर असा लाभ होत असतो. याच्या सेवनामुळे शरीरात असलेली कमजोरी दूर होत असते. हाडांचा ठिसूळपणा पूर्णपणे भरला जात असतो. हाडे मजबूत होत असतात. यासोबतच अंगदुखी, पाठदुखी, गुडघेदुखी यांसारख्या समस्यादेखील नष्ट होत असतात.

आपल्याला या जिऱ्याची मिक्सर द्वारे चांगल्याप्रकारे पावडर बनवून घ्यायची आहे. आता एका पातेल्यामध्ये ग्लासभर पाणी घेऊन हे पातेले गॅसवर ठेवावे व याला गरम होऊ द्यावे. गरम झालेले हे पाणी एका ग्लासमध्ये काढून घ्यावे. या ग्लासामध्ये एक ते दीड चमचा जिरा पावडर टाकावी व याला चांगल्या प्रकारे एकत्र करून घ्यावे. यामध्ये एक चमचा लिंबू रस टाकावे.

हे वाचा:   गवतासारखी दिसणारी ही वनस्पती आहे खूपच गुणकारी; ऋतु बदलामुळे आलेला ताप झटकन बरा होईल.!

लिंबूरस हा आपल्या आरोग्यासाठी अतिशय उपयुक्त मानला जातो. याचे आपल्या शरीरासाठी अनेक फायदे सांगितले गेले आहेत. यामुळे शरीर ताजेतवाने होत असते सोबतच शरीरामध्ये ऊर्जा देखील वाढली जाते. हा बनवलेला काढा तुम्हाला सकाळच्या वेळी घ्यायचा आहे. ज्याप्रमाणे तुम्ही चहा पीत असता त्याचप्रमाणे हळूहळू करून गरम गरम चहा प्रमाणे प्यावा. हा काढा तुमचे भरपूर वजन कमी करेल.

हा असा उपाय तुम्ही केवळ पंधरा दिवस करत राहिलात तर हळूहळू तुमच्या वजनामध्ये तुम्हाला फरक दिसून येईल. यामुळे तुमचे वजन भरपूर कमी झालेले तुम्हाला दिसेल. जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.

हे वाचा:   करपट ढेकर येताच हे एक काम करा.! अपचन, जळजळ कधीच होणार नाही.! गोळ्या खाण्या आधी एकदा हा उपाय नक्की करा.!

सूचना- आम्ही आज ज्या टिप्स दिल्या आहेत त्या सामान्य उपयोगाच्या टिप्स आहेत. एखाद्या आजाराने संक्रमित असल्यास कोणत्याही डॉक्टर किंवा मेडिकल प्रोफेशनलच्या सल्ल्याशिवाय हे उपाय करु नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *