कधी झाली थोडी सर्दी किंवा खोकला तर झटपट करावा हा एक उपाय.! पित्त होईल चुटकीसरशी गायब.! दवाखाना होईल बंद.!

आरोग्य

मित्रांनो सध्याचा वाढत्या प्रदूषण आणि संक्रमणाच्या काळामध्ये आपले फुफ्फुसे निरोगी आणि स्वस्थ असणे अतिशय गरजेचे आहे. सध्याचा वातावरणामध्ये शरीरांना ऑक्सिजनची कमतरता जाणवत आहे असे आपण आजूबाजूला बघतो. पुरेशा प्राणवायूच्या अभावाने अनेक लोक मृत्यू देखील पावत आहेत. आपल्या शरीराला १००% ऑक्सीजन आवश्यक आहे. एक वेळ अन्न पाण्या शिवाय माणूस काही दिवस जगू शकेल परंतु ऑक्सिजन शिवाय एक मिनिट देखील जगू शकत नाही.

हाच ऑक्सिजन आपल्या शरीरामध्ये पोहोचवण्याचे काम करतात आपली फुफ्फुसे. तर अशा फुफ्फुसांची कार्यक्षमता अबाधित ठेवण्यासाठी आपल्या शरीराची रोगप्रतिकारक क्षमता वाढवण्याचे संतुलित राहण्याचे अत्यंत आवश्यकता असते. काही घरगुती उपाय केल्यामुळे आपल्या शरीरातील फुफ्फुसांची कार्यक्षमता वाढते. त्या संबंधितच आजचा हा आपला माहिती विषयक लेख..!

आपल्या घरातील लहान मोठ्या अशा सगळ्या व्यक्तींसाठी हा आजचा उपाय आहे. हा उपाय केल्यामुळे तुमचा घशातील संक्रमण तेथेच नष्ट होणार आहे. श्वास घेताना त्रास होणे, कोरडा खोकला, दम लागणे, पचनसंस्था बिघडणे, छातीमध्ये कफ असेल तर तो देखील या उपायांमुळे नष्ट होईल. हा उपाय केल्याने तुमच्या शरीरातील विद्राव्य घटक देखील बाहेर निघतील. तुमचे फुफ्फुसे पूर्ण स्वच्छ होऊन त्यांची ताकद प्रचंड वाढेल.

हे वाचा:   ना कसल्या गोळ्या ना बाम.! तीन दिवसात सांधे दुखी, गुडघे दुखी गायब झाली म्हणून समजा.! आयुष्यात पुन्हा कधी दुखणार नाही.!

सध्याच्या काळामध्ये कोणताही आजार अंगावर काढू नका. त्वरित तज्ञांचा सल्ला घेऊन उपाय करा. पाहुयात आजचा आपला घरगुती उपाय. या उपायासाठी आपल्याला लागणारा पहिला घटक आहे आलं. आलं उपलब्ध नसल्यास या उपायामध्ये तुम्ही सुंठ देखील वापरू शकता. आठ ते दहा ग्रॅम च्या आल्याचे बारीक तुकडे करून घ्या. आले पाचक असते तसेच यामुळे खोकला देखील थांबतो.

या उपायात दुसरा घटक लागणार आहे तो म्हणजे हळद. हळदीमध्ये महत्त्वपूर्ण असे अँटी बॅक्टेरियल आणि anti-inflammatory गुणधर्म असतात. यामुळे श्वसना संबंधीचे सर्व रोग होतात गायब. अति खोकल्यामुळे आतील अवयवांना सूज येते. ती सूज देखील अशा हळदीमुळे जाते. छाती मधील जमा झालेला कफ काढण्यासाठी हळद अत्यंत उपयुक्त असते. छोटेसे मातीचे बोळके (भांडे) घ्या. हे गॅस वर मंद आचेवर ठेवा.

यामध्ये दूध घाला. या उपायांमध्ये जर तुम्हाला शेळीचे दूध मिळाले तर अत्यंत फायदेशीर होईल. नसल्यास गाईचे दुध देखील चालेल. शक्यतो म्हशीचे दूध टाळावे. यात पाव पाव चमचा हळद घाला. बारीक केलेले आल्याचे तुकडे घाला. याला चमच्याचा मदतीने एकजीव करून घ्या आणि मंद आचेवर थोडावेळ उकळत ठेवा. उकळत असताना पक्कड जवळ ठेवा थोडी काळजी घ्या. अधून मधून चमच्याने मिश्रण ढवळत राहा.

हे वाचा:   एक पेन्सिल डोळ्यावरचा चष्मा काढून टाकेल.! नेमका कसा करावा पेन्सिल चा वापर नक्की जाणून घ्या.!

हे दूध एका वाटीमध्ये काढा. आपला उपाय तयार. असे हे दूध ज्या व्यक्तींना नुकतेच संक्रमण झाले आहे किंवा संक्रमण होऊन गेल्यानंतर देखील खोकला थांबला नाही, शरीराची रोगप्रतिकारक क्षमता वाढवण्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे. घशाला सूज असेल घसा खवखव होत असेल तरीदेखील असे दूध तुम्ही नक्की करून घ्या. आशा आहे आम्ही दिलेला हा घरगुती उपाय तुम्हाला आवडला असेल तर तुम्ही नक्की करून पहा त्याचा तुम्हाला फायदाच होईल.

जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.

Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *