उललेल्या टाचा होतील एका दिवसात मऊ, फक्त रात्री झोपताना करा हा एक उपाय.!

आरोग्य

अनेक वेळा आपल्याला पाया बद्दलची सुंदरता टिकवणे शक्य होत नसते. म्हणजे तळपायांना अनेकदा भेगा पडल्या जातात त्यातल्या त्यात टाचांना भेगा पडल्या तर यामुळे फारच विचित्र दिसत असते. अशावेळी आपण यासाठी बाजारामधून विविध प्रकारचे प्रॉडक्ट विकत आणत असतो व त्याचा वापर करून बघत असतो.

परंतु विकत आणलेले प्रॉडक्ट हे प्रत्येक वेळी उपयुक्त असेल असे नसते. काही वेळा त्याचा काही एक फायदा होत नाही. अशावेळी आपण नाराज होत असतो परंतु नाराज होण्याची काही काही गरज नाही. आम्ही तुम्हाला आजच्या या लेखामध्ये अत्यंत सोपा स्वस्त असा उपाय सांगणारा आहोत. हा उपाय केला तर पायाच्या भेगा पूर्णपणे भरल्या जातील.

अनेक वेळा पायांना तसेच टाचांना भेगा पडल्यामुळे आपल्याला अपमानित व्हावे लागत असते. परंतु हा उपाय तुम्ही काही दिवस केला तर तुम्हाला अशा प्रकारच्या या समस्येपासून कायमची सुटका मिळणार आहे. चला तर मग जाणून घेऊया हा उपाय कसा करायचा आहे व यासाठी कोणकोणत्या वस्तूंची आवश्यकता भासणार आहे.

हे वाचा:   ब्युटी पार्लर मध्ये जाणे बंद करावे लागेल.! चेहरा एखाद्या अभिनेत्रीच्या वर सुंदर दिसेल.! सुंदर चेहऱ्यासाठी हे काम कराच.!

आपल्याला हा उपाय करण्यासाठी दोन वस्तू लागणार आहे. त्यातील पहिली वस्तू आहे मेणबत्ती. मेणबत्ती मध्ये असे गुणधर्म असतात जे उललेल्या टाचाना बरे करू शकतात. आपल्याला हा उपाय करण्यासाठी लागणार आहे मोहरीचे थोडेसे तेल. सर्वप्रथम एका लहानशा वाटीमध्ये थोडेसे मोहरीचे तेल घ्यावे.

आपल्याला हा उपाय करण्यासाठी मेणबत्ती ची थोडीशी पावडर बनवून घ्यायची आहे. ही पावडर आपल्याला एक चमचा लागणार आहे. ती पावडर या तेलामध्ये टाकून द्यावी व याला एकत्र करून घ्यावे. त्यानंतर याला आपल्या टाचा वर चोळून लावावे. काही दिवसातच तुम्हाला तुमच्या टाचा मऊ कोरड्या झालेल्या दिसतील.

Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *