हाडांची कमजोरी, सांधेदुखी, थकवा आता कायमचा विसरा, फक्त या तीन पदार्थाचे असे सेवन करा.!

आरोग्य

अनेक वेळा शरीरामध्ये कॅल्शियमची कमतरता दिसून येत असते. यामुळे हाडांमध्ये त्रास होणे सुरू होत असतो. या बरोबरच सांधेदुखीचा देखील त्रास होणे सुरू होत असतो. अशा वेळी नेमके काय करावे हे अनेकांना सुचले जात नाही. ही समस्या उतारवयात दिसून येत असते. याचा भयंकर असा त्रास होत असतो. अशावेळी तुम्ही एक छोटासा उपाय करायला हवा याने तुम्हाला नक्कीच फायदा होईल.

आपल्याला हा उपाय करण्यासाठी काही पदार्थांची आवश्यकता भासणार आहे. हे सर्व पदार्थ तुमच्या घरांमध्ये सहजपणे उपलब्ध होतील. अतिशय नैसर्गिक पद्धतीने केला जाणारा हा उपाय असून यामुळे तुम्हाला भरपूर असा फायदा होणार आहे. तर तुम्हाला सर्वप्रथम एक वस्तू लागणार आहे ती म्हणजे खसखस. खसखस मध्ये अनेक औषधी गुणधर्म सामावलेले असतात.

हे वाचा:   कोण म्हणते कपडे धुणे खूप कष्टाचं काम आहे.! हुशार बायका या घरगुती ट्रिक्स मुळे काही मिनिटात कपडे धुतात.! तुम्हाला माहिती आहे का.?

आपल्याला हा उपाय करण्यासाठी एक चमचा खसखस घ्यायची आहे. त्यानंतर आपल्याला जी दुसरी वस्तू लागणार आहे ती म्हणजे तीळ. तीळ यामध्ये अनेक पौष्टिक गुणधर्म सामावलेले असतात. यामुळे कॅल्शियमची कमतरता भरली जात असते. शरीरामध्ये कधीही कॅल्शियमची कमतरता दिसून येणार नाही. तुम्हाला फक्त तिळाचे चांगल्या प्रकारे सेवन करायचे आहे.

आपल्याला हा उपाय करण्यासाठी दोन चमचे ती तीळ लागणार आहे. त्यानंतरचा तिसरा पदार्थ आहे तो म्हणजे बदाम. बदाम मध्ये अनेक पौष्टिक गुणधर्म असतात जे शरीरासाठी अतिशय उपयुक्त मानले जातात. दररोज तुम्ही बदामाचे सेवन केले तर शरीरामध्ये सर्व पोषक घटक सामावले जातात. यामुळे अनेक आजार बरे केले जाऊ शकतात. तुम्ही या उपायासाठी चार ते पाच बदाम घ्यायचे आहे.

हे वाचा:   पुरुषांना हर्नेया का होत असतो.? माहिती आहे का.? यामागे असते हे एक कारण.! घरगुती उपाय ज्याने तुमचा हर्नेया बरा होनारच.!

या तिन्ही पदार्थांना मिक्‍सरच्या साह्याने एकत्र करून त्याची बारीक पूड बनवून घ्यावी. ही पूड एखाद्या बरणीमध्ये स्टोअर करून ठेवावी. दररोज एक चमचा या पद्धतीने दुधाबरोबर याचे सेवन करावे. यामुळे शरिरामध्ये कॅल्शियमची कमतरता भरून निघेल व तुम्हाला होणारा सर्व त्रास कायमचा नष्ट होईल.

जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.

Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *