फक्त तीन दिवसात जाईल पूर्ण खाज, खरूज.! डाग पण उरणार नाही.! सलग खाल्ल्याने काय होईल बघा.!

आरोग्य

सुंदर दिसणे ही प्रत्येकाची आकांक्षा असते. माणूस सुंदर दिसण्या करीता अगदी पुरातन काळापासून विविध दाग-दागिने तसेच लाली पावडर यांचा वापर आपल्या शरीरावर करत आला आहे. अगदी डोक्याच्या केसांपासून ते पायाच्या नखापर्यंत प्रत्येक गोष्टीत काही ना काही नाविण्य व आकर्षित कराणारी एक वेगळी अदा असते. वाढत्या प्रदूषाणामूळे अथवा बाहेरील दूषित खाण-पानामुळे आजकाल एक आजार आपल्या परिसरात बळावत आहे.

याच्या प्रदुर्भावामुळे शरीरावर चट्टे उठतात. हा एक त्वचा रोग आहे. सतत खाज उठणे, शरीराची काहिली होणे ही या आजाराची मूलभूत लक्षणे आहेत व याला खाज-खरुज म्हटले जाते. होय आम्ही आज आम्ही तुम्हाला आमच्या या लेखा द्वारे खाज-खरुज या विकारा बद्दल माहिती तसेच या त्रासातून तुम्ही कसे मुक्त होवू शकता त्याचे उपाय या बद्दल सांगणार आहोत. ही उपयुक्त माहिती तुम्ही कधी ही ऐकली नसेल म्हणून हा लेख तुम्ही अगदी शेवट पर्यंत नक्की वाचा.

खरुज ही शरीराला येणारी एक प्रकारची खाज आहे. अशी खाज सरकॉप्टस स्कॅबीई या जीवाणू मुळे शरीरावर निर्माण होते. हा जीवाणू आठ पायांचा असून परजीवी आहे. हे जीवाणू आकाराने खूपच लहान असतात. हे जीवाणू सारखी त्वचा खोदत असतात. त्यामुळे त्वचेच्या त्या भागावर खूप खाज सुटते. रात्री ही खाज अजूनच वाढते. हे जीवाणू माणसाच्या सामान्य नजरेला दिसत नाहीत, परंतु भिंगाच्या किंवा सूक्ष्मदर्शकाच्या मदतीने बघता येतात.

हे वाचा:   असा एक सुद्धा आजार नसेल जो या वनस्पतीमुळे बरा होऊ शकत नाही, आरोग्यासाठी अतिशय उपयुक्त आहे ही गुणकारी वनस्पती.!

खरुज अथवा नायटा या आजाराने ग्रस्त असलेल्या व्यक्तीच्या संपर्कात आल्यास देखील हा आजार आपल्याला होवू शकतो. उन्हाळ्यात येणार्या घामापासून देखील आपल्या शरीरावर खाज-खरुज उठू शकते. म्हणूनच उन्हाळ्यात दोन वेळा अंघोळ करावी. शरीरावर सतत खाज उठणे, शरीरावर काळे डाग पडणे, रात्री खाज उठण्याचे प्रमाण वाढणे इत्यादी अनुभव आपल्याला या विकरात दिसून येतात.

या सर्व बधांमुळे तुमची त्वचा खराब होवू लागते. आपल्या भारतीय संस्कृतीत आयुर्वेद हा महा ग्रंथ लिहला गेला आहे. या मध्ये अनेक आजरांवर अगदी सोपे व घरगुती उपाय सांगितले गेले आहेत. या मधीलच एक उपाय आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. खाज, खरुज व नायटा हा काही मोठा व महाभयंकर रोग नाही आहे याला आपण घरच्या घरी देखील समुळ नष्ट करु शकतो. आपल्या प्रत्येकाच्या स्वयंपाकात टोमॅटो हा असतोच.

टोमॅटो ही एक फळभाजी आहे. हा शरीरासाठी अत्यंत फायदेशीर आहे. याच्या सेवनाने र’क्त वाढीस मदत होते. शरीरातील कमजोरी दूर करण्यासाठी देखील टोमॅटोचा वापर अनेक औषधांमध्ये केला जातो. मराठीत या फळाला भेदरे किंवा बेलवांगे म्हणतात. ब्रिटीश काळात टोमॅटोला तांबोटे असेही म्हटले जात. टोमॅटोत भरपूर मात्रा मध्ये कैल्शियम, फास्फोरस व विटामिन सी असते. याच टोमॅटोचा वापर आपण शरीरावरची खाज व खरुज दूर करण्यासाठी करु शकतो.

हे वाचा:   काही केले तरी केस लांबसडक होत नाही.! केसांची वाढ खुंटली असेल तर या उपाय शिवाय काहीच पर्याय नाही.!

हा उपाय करण्यासाठी सर्व प्रथम तुम्हाला टोमॅटोला मिक्सर मध्ये अथवा पाटा-वर वंट्यावर वाटून रस काढून घ्यायचा आहे. सोबतच तुम्हाला या उपायात चमचा भर खोबरेल तेल देखील लागणार आहे. होय खोबरेल तेल आपल्या त्वचेसाठी अत्यंत उपयुक्त आहे. त्यात अनेक जीवनसत्वे आहेत जी आपल्या शरीरा वरील वाईट विषाणू मारण्यास मदत करतात. सोबतच केसांसाठी खोबरेल तेल एक वरदानच आहे. याच्या वापराने केसांची वाढ चांगली होते.

या दोन्ही पदार्थांना एकत्रित करुन खाज येणार्या भागांवर लावा व काहीच दिवसात फरक बघा. हळू हळू नायटा-गजकर्ण शरीरावरुन गायब होईल. हा उपाय अत्यंत नैसर्गिक आहे त्यामुळे आपल्या शरीरावर काही दुष्परिणाम दिसून येत नाही. जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.

Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.