सात दिवस अशा प्रकारे दूध बनवून प्या – गुडघे, कंबर, रक्ताची कमतरता, डोळ्यांचा चष्मा होईल दूर, तंदुरुस्ती मिळेल भरपूर.!

आरोग्य

नमस्कार, मित्रांनो फक्त काही दिवस अशा प्रकारे तुम्ही दूध बनवून पिऊन बघा. मग अगदी गुडघेदुखी, कंबरदुखी, सांधेदुखी लहानांपासून म्हाताऱ्यांपर्यंत सर्वच होतील तंदुरुस्त.! आज आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत असे पेय जे मिनीरल आणि विटामिन्स ने भरपूर प्रमाणात संपन्न आहे. अत्यंत चवदार असे हे पेय जर तुम्ही थंडीमध्ये बनवले तर याचे तुम्हाला इतके फायदे होतील थंडी मुळे होणारी सांधे दुखी गुडघे दुखी कंबर दुखी सर्वप्रकारचे शरीर दुखी स्नायू दुखी इतकेच काय दिवसभराचा थकवा देखील याने जाईल.

सोबतच डोळ्यांची कमजोरी, लहान मुलांचे मेंदू तेज करण्यामध्ये, मोठ्या वयस्कर व्यक्तींच्या शरीरात तंदुरुस्ती आणण्यासाठी अत्यंत लाभदायी आहे. गरम गरम पिल्यावर हे अत्यंत स्वादिष्ट लागते. हे बनवण्यासाठी तुम्हाला लागणार आहे लो फॅट असलेले दूध. बाजारामध्ये जास्त क्रीम असलेले मलाईदार दूध देखील उपलब्ध असते. परंतु आपल्यालाही घ्यायचे नाही.

कारण रोज रोज असे दूध पिल्याने विनाकारण वजन वाढण्याची शक्यता असते. पण जर तुम्ही बारीक असाल वजन वाढवू इच्छित असाल तर क्रिम वाले दूध घ्या. नसल्यास low-fat वाले दूध घ्यावे. या उपायासाठी पुढील घटक लागणार आहे तो म्हणजे खारीक. 8 खारका दुधा मध्ये तीन ते चार तास भिजवा. यामध्ये अँन्टिऑक्सिडंट आणि फायबरचे प्रमाण भरपूर असते. पोट साफ ठेवणे सोबत आपली रोगप्रतिकारक क्षमता हे वाढवतात.

हे वाचा:   हार्ट अटॅक येण्याआधी शरीर देत असते.! कधी दुर्लक्ष करण्याची चुकी करू नका.! डोक्याला हात लावायची वेळ येवू शकते..!

सर्दी खोकला यांसारखे छोटे आजार होत नाहीत. तसेच यामुळे केस आणि त्वचा यांमध्ये हे सकारात्मक फरक दिसून येतो. मानसिक तणाव तसेच उच्च रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यासाठी, हृदयरोग संबंधित आजारांसाठी देखील खारीक फायदेशीर असते. पुढील घटक लागणार आहे तो म्हणजे बदाम. रोज बदाम खाल्ल्याने मेमरी शार्प होते. डोळ्यांची कमजोरी होईल दूर.

10-12 बदामाचे बारीक काप करून घ्या. भिजवलेले खारकातुन बिया काढून घ्या. ते खजूर दूध घालून पेस्ट बनवा. दोन ते अडीच कप दुध गरम करायला ठेवा त्यामध्ये पाव चमचा हळद घाला. नंतर त्यात बदाम घाला. दूध उकळून द्या. मग त्यात खजूर ची पेस्ट घाला. आणि मिश्रण चमच्याने ढवळून घ्या. आपले गरमा गरम पेय तयार. ते तुम्ही गरम गरम पिऊ शकता किंवा थंड करून देखील पिऊ शकता.

हे वाचा:   बाभळीच्या शेंगा अशा वापरून अनेक लोक करून घेत आहे फायदा.! तुम्हीही व्हा शहाणे आणि बाभळीच्या शेंगाचा असा वापर करून आरोग्य बनवा आणखी समृद्ध.!

सकाळी उठल्यावर किंवा रात्री झोपायच्या आधी हे तुम्ही पिऊ शकता. कोणत्याही वयाची व्यक्ती हे पिऊ शकतात सोबतच गर्भवती महिला देखील याचे सेवन करू शकतात. त्यामध्ये साखर नसल्याने डायबेटिक पेशंट सुद्धा हे पिऊ शकतात. ज्या लोकांना गोड आवडते त्यांनी यामध्ये गूळ किंवा खडीसाखर टाकून प्यावे. रोज एक ते अर्धा कप असे दूध पिल्याने दररोज शरीराला लागणारे विटामिन्स आणि मिनरल्स यातून मिळतील.

जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.

Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *