फक्त चार दिवस दुधासोबत याचे सेवन करा.. ताणतणाव असेल, तुम्हाला शांत झोप लागत नसेल, शारीरिक कमजोरी असेल, शरीरात कॅल्शियमची कमतरता जाणवत असल्यास, नेहमी थकवा जाणवत असल्यास ह्या सर्व तक्रारी बिलकुल ठीक होतील. आज आम्ही तुम्हाला नवीन जबरदस्त असा एक उपाय सांगणार आहोत.
जर तुम्हाला अंगदुखी, सांधेदुखी अथवा गुडघेदुखीचा त्रास असेल तर त्यातून तुमची सुटका नक्कीच होईल. मित्रांनो आपण सर्वच दूध पितो. परंतु काही घटक काही प्रमाणात दुधासोबत सेवन केल्याने याचे वेगळे परिणाम आपल्या शरीरावर दिसून येतात व त्याचा खूप फायदा होतो. दुधात असलेल्या कॅल्शियम मुळे आपले शरीर मजबूत बनते.
सर्वांन्न पोषक आहे दूध. त्यासोबतच हे खाल्ल्याने तुमची ताकद रोगप्रतिकारक शक्ती कमालीची वाढेल. आपल्या हाडांना मजबुती मिळून गुडघेदुखी सांधे दुखी कमी होते. हे दूध रात्री कस आणि काय टाकून घ्यायचं ते आपण पाहूया. तुमच्या आवडीनुसार गाय, म्हैस अथवा बकरीचे दूध घ्या. ते चांगले उकळून पिण्याजोगे थंड करावे.
त्यानंतर फुलं असलेल्या दोन लवंग कुटून घ्या. सर्दी, खोकला, अपचन, तोंडाचा वास येणे, दात दुखणं, सतत डोकं दुखणं सर्व दूर करते लवंग. याचं नियमित सेवनाने इम्युनिटी पावर वाढते. सांधे दुखी होते गायब. हे झोपताना दुधात घालून प्यावे. यासोबत तुम्ही एक वेलदोडा कुटून घातल्यास स्वाद तर वाढेलच पण इलायची मध्ये कार्बोहाइड्रेट, फायबर, कॅल्शियम, पोटॅशियम, लोह असतं.
ज्याच्या वापराने आपल्याला खूप फायदा होतो. यामुळे ही सांधेदुखी गुडघेदुखी कमी होण्यास मदत होते. सोबतच पुरुषांच्या समस्येमध्ये देखील याचा फायदा होतो. पौरुषत्व वाढते. यामुळे तुम्हाला शांत झोप लागेल. ताणतणाव कमी होतील. पोटाच्या तक्रारी दूर होतील. गॅस होणे, अपचन, बद्धकोष्ठता, हे होणार नाही. लक्षात घ्या सांगितलेल्या प्रमाणापेक्षा जास्त प्रमाणात घेऊ नये.
लवंग प्रकृतीने उष्ण असते. रोज अशा प्रकारचे सेवन करायचे म्हटले तर उष्णतेचा वेगळा त्रास सुरू होऊ शकतो. त्यामुळे प्रमाण महत्त्वाचे आहे. सांगितल्या पद्धतीने नियमित दुधाचे सेवन करा तुम्हाला याचा नक्की फायदा होईल. जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.
Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.