भल्या भल्या गोळ्या औषधांना नाही जमलं, ते कडू कारले करून दाखवणार, त्वचा रोगावर जबरदस्त उपाय.!

आरोग्य

नमस्कार मित्रांनो आज आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत एक घरगुती उपाय. ज्यामध्ये आपण वापरणार आहोत कारलं. आणि या बद्दल ही सांगणार आहोत की याचा कशा प्रकारे वापर करून तुम्ही आपल्या त्वचा संबंधित चर्मरोग, गजकर्ण, खरूज, नायटा, खाज येणे यांसारख्या समस्या मुळापासून संपवू शकता. केवळ दोन ते तीन वेळा हा प्रयोग केल्याने तुमचे जुन्यातील जुने दाद खाज खुजली यासारख्या समस्या मुळापासून संपतील.

शिवाय इथून पुढे देखील तुम्हाला कधीही अशा समस्या परत होणार नाहीत. सर्वप्रथम जाणून घेऊयात कारल्याच्या फायद्याबद्दल ती कशाप्रकारे वापरल्याने आपल्याला त्वचा रोग होणार नाहीत. मधुमेह रोग्यांसाठी कारले म्हणजे वरदान आहेच. त्वचेची सुंदरता टिकून ठेवण्यासाठी आपण कारल्याचा उपयोग आपल्या आहारात तर करतच असतो. कारलं हे अँटिऑक्सिडंट चे प्रचंड स्वरूपात स्रोत आहे.

अँटी ऑक्सीडेंट आपल्या त्वचेवर चेहऱ्यावर तेज आणण्याचे काम करतात. आतून आणि बाहेरून कारल्याचा फायदा आपल्या शरीराला होतो. जर तुमच्या त्वचेवर कोणत्याही प्रकारचे फंगल अथवा व्हायरल इन्फेक्शन होत असेल तर कारले त्याला उत्तम प्रकारे संपवू शकते. कारल्या मध्ये उपस्थित असणारा कडूपणा प्रत्येक प्रकारच्या बॅक्टेरिया मारायला कारणीभूत असतो.

हे वाचा:   जेवल्यावर फक्त दोन चमचे.! ना औषध ना गोळी.! हातापायाची आग होणे होईल कायमचे बंद.!

सोबतच कारल्या मध्ये विटामिन सी आणि विटामिन ए प्रो असते जे आपल्या त्वचेला हिल करायचे काम करते. जर तुमची त्वचा कोरडी पडत असेल, तुमच्या त्वचेवर ती लाल रंगाची रॅश उठली असेल तर कारले जे आहे ते केवळ तुमची त्वचा हिल च करणार नाही तर सोबतच पुन्हा त्या जागेवर कधीही इन्फेक्शन होणार नाही. त्वचेच्या रोगांच्या समस्या अनेक कारणांमुळे होतात.

आपण आपल्या शरीराची हायजीन ची नीट काळजी घेतली नाही अथवा अंघोळ केल्यानंतर अंग कोरडं न करता आपल्या अंगावरच कपडे घातले तर त्वचेचे आजार उद्भवू शकतात. खासकरून पावसाळ्यामध्ये या समस्या जास्त वाढताना दिसून येतात. आपल्या शरीरातील pH ची नीट काळजी न घेतल्यामुळे असे आजार उद्भवतात. एक कारले बारीक कापून घ्या. त्यामधील बिया काढून कारल्याचे ते काप मिक्‍सरवर बारीक करून घ्या.

याची एक पेस्ट बनवून घ्या. ची आपल्याला शरीरावर त्वचेवर लावायला सोपी जाईल. त्वचेची अशी ही समस्या शरीरावर कोणत्याही भागात होऊ शकते. त्वचा मॉईश्चराईज आणि हायड्रेटेड होण्यासाठी यामध्ये अर्धा चमचा नारळाचे तेल आपण यामध्ये मिक्स करावे. सोबतच यात आपण ताजी कोरपडीचा गर काढून एक चमचा यात घाला. मिश्रण नीट एकजीव करा. शेवटी यामध्ये शुद्ध कापूर (एक) कुटून त्याची पावडर त्यात घाला.

हे वाचा:   वांगी न खाणाऱ्या लोकांनी एकदा वाचा, फायदे ऐकून तुम्ही खाण्यास सुरुवात कराल.!

मिश्रण एकत्र करून दिवसातून दोन वेळा हे संबंधित त्वचेवर कापसाच्या मदतीने लावावे. 20 ते 25 मिनिटे हे आपल्यातच वरती असेच राहू द्या. हवेने वाळल्या नंतर स्वच्छ पाण्याने धुऊन टाका. एका आठवड्यामध्ये चार ते पाच वेळा हा प्रयोग करा. एका आठवड्यामध्ये तुम्हाला खूप फरक जाणवेल. हे आपण एकदम बनवून फ्रीजमध्ये साठवू शकता.

जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.

Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *