ही आहे झोपण्याची योग्य पद्धत.! कदाचित तुम्ही रोज चुकीच्या पद्धतीने झोपता आहात.! जाणून घ्या झोपण्याची साठीची उत्तम स्थिती!!

आरोग्य

जेंव्हा आपण योगा किंवा व्यायाम करतो त्यावेळी शरीराच्या मुद्रा वर(Body Posture) कडे विशेष लक्ष दिले जाते. कारण चुकीच्या पद्धतीने केलेला व्यायाम व्यक्तीला जखमी करू शकतो. ठीक त्याचप्रमाणे आपल्या झोपेच्या पोजिशन चा पण आपल्या तब्येतीवर चांगला वाईट परिणाम होतो. खासकरून आपल्या पचानक्रिया आणि मेंदूवर! चांगली झोप झाल्यावर आपल्याला खूप ऊर्जात्मक जाणवते.

जेवढी गाढ झोप गरजेची असते तितकीच आपल्या झोपण्याची पोजिशन महत्वाची मानली जाते. ७०% पेक्षा जास्त लोकं योग्य झोपण्याच्या पद्धतीपासून अनभिज्ञ आहेत. चुकीच्या पद्धतीने झोपल्याने बऱ्याच लोकांना नीट झोप लागत नाही, झोपेतून मध्येच जाग येते किंवा पडल्यावर रोज झोप लागत नाही. अचानक मान, पाठ खांदे दुखणे, पा’चनक्रियेत गडबड, आळस येणे, पोट साफ न होणे, रक्तदाब आणि हृदयावर देखील झोपण्याच्या पद्धतीचा परिणाम-होतो.

त्वचेची आणि केसांची क्वालिटी देखील यामुळे प्रभावित होते. अनेक त्रास सुरु होतात. काही लोकं आपल्या उजव्या हातावर तर काही डाव्या हातावर झोपतात. काही लोकं पाठीवर आकाशकडे तोंड करून झोपतात तर काही जण पोटावर झोपतात. या सगळ्या पोजिशनचा आपल्या तब्येतीवर वेगवेगळा परिणाम होतो. पोटावर झोपणे सगळ्यात हानिकारक मानले जाते खासकरून अस्थमा आणि लवकर झोप न लागणाऱ्यासाठी.

हे वाचा:   बारीक असलेले केस केव्हा वाढतील तुम्हाला पण समजणार नाही.! इतके जबरदस्त केस वाढतील की स्वतःच्या डोळ्यावर सुद्धा विश्वास बसणार नाही.!

यामुळे पाठीच्या हाडावर ताण येतो. यामुळे पोट साफ न होणे, पाठीचे आजार जडतात. आपलं जठर आणि हृदय डाव्या बाजूला असते. गुरुत्वाकर्षण मुळे आपले अवयव उजव्या बाजूला ओढले जातात अशात दीर्घकाळ उजव्या बाजूला हातावर झोपणे हानिकारक मानले जाते. पोटाचे नुकसान होते. पाठीवर झोपणं तसं इतके हानिकारक नाही पण डाव्या बाजूला झोपणं आदर्श मानलं जाते.

आयुर्वेदिक असो किंवा आधुनिक शास्त्र असुदे डाव्या बाजूला झोपणेच उत्तम मानले जाते. डाव्या बाजूला झोपल्यामुळे पोट, मेंदू, हृदय, केसं, त्वचा आणि शरीरातील नैसर्गिक डिटॉक्स प्रक्रियेसाठी फायदेशीर ठरते.. डाव्या बाजूला झोपण्याने धमन्या आणि शिरा, lymphatic system व्यवस्थित काम करते आणि यामुळे आपल्या शरीरातील विषारी द्रव बाहेर पडतात. सकाळी उठल्यावर लगेच पोट साफ होते.

पचना संबंधित सर्व त्रास नष्ट होऊ लागतील. हृदयाचे रक्ताभिसरण नीट होते. गर्भवती महिलांना डॉक्टर देखील डाव्या बाजूला झोपण्याचा सल्ला देतात. प्रेग्नन्सी मध्ये पोट वाढल्यामुळे किडनी आणि आतड्यावर ताण येतो आणि डाव्या बाजूला झोपल्याने हा त्रास गायब होतो. पाठीचे,कंबरेचे, मणका दुखणे असल्यास डाव्या बाजूलाच झोपावे. खुप फायदा होईल.

हे वाचा:   टक्कल पडले असेल तर पूर्ण केसांनी भरेल.! त्यासाठी ही एक गोष्ट करावी लागेल.! हे तीन चमत्कारिक उपाय तुम्हाला एकदा नक्की करून बघायला हवे.!

रक्तदाब नियंत्रित राहतो. ही सवय हळूहळू अंगवळणी पाडा. यामुळे कोणतेही औषध न घेता फक्त नियमित सवयी बदलून तुमच्या आरोग्यात खूप बदल होतील. आरोग्याच्या तक्रारी आपोआप कमी होऊ लागतील आणि तुम्हाला शांत झोप लागेल. टिप्स : १. रात्री हलका आहार घ्या. यामुळे झोप वेळेत लागण्यास मदत होईल. २. उजव्या बाजूला तक्क्या ठेवा हळूहळू डाव्या बाजूला झोपण्याची सवय लागेल.

३. उजव्या दिशेस हलकी लाईट असावी, यामुळे आपला मेंदू डाव्या बाजूला झोपण्याची सूचना देतो. ४. उजव्या बाजूला झोपण्याची सवय बदलण्यासाठी बेडची पोजिशन बदलून बघा. जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.

Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *