नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे. आम्ही तुम्हाला सतत वेगवेगळ्या विषयांवर रंजक माहिती देत असतो. आज अशीच एक नाविन्यपूर्ण माहिती घेऊन आलो आहोत. जर तुम्हाला सतत चहा पिण्याची सवय असेल किंवा चहा आवडत असेल चहा चे व्यसन असेल तर ही माहिती खास तुमच्यासाठीच आहे. आपल्यापैकी अनेक लोकांना वेळ झाली की चहाची तल्लफ येते.
आणि काहीही करून त्यांना त्या वेळेचा हा हवाच असतो. तुमच्या आजूबाजूला देखील असे लोक तुम्ही बघितले असतील. चहा पिल्याने काय फायदे होतात आणि काय नुकसान होतात यावर आपण अनेक चर्चा पाहिल्या असतील. चला तर मग जाणून घेऊयात काय होते असे चहा पिल्याने. एका नवीन रिसर्च अभ्यासानुसार चहा एका प्रकारे मोठ्या कॅन्सरचे कारण बनू शकते. अनेक लोक म्हणतील की आम्ही अनेक वर्षांपासून चहा पीत आलो आहोत आम्हाला तर काहीच झाले नाही.
याचे उत्तर तुम्हाला पुढे मिळेलच. आपल्या भारत देशामध्ये चहा पिणाऱ्यांची संख्या कमी नाही. अनेक लोकांची सकाळची सुरुवातच चहा पिल्याने होते. आपल्या घरी देखील कोणी पाहुणे आले असता आपण चहाच बनवतो. एका अभ्यासानुसार असे सिद्ध झाले आहे की, जो चहा तुम्ही आपल्या मूड फ्रेश करण्यासाठी पीता किंवा तजेलदार वाटण्यासाठी पीता तो चहा तुमच्या शरीरामध्ये कॅन्सरचे कारण बनू शकते.
भारताचा चहा भेसळ शोधक पथकाने एक सल्ला पब्लिश केला होता ज्यामध्ये भेसळयुक्त चहा पासून दूर रहा असा सल्ला दिला होता. 80% घरामध्ये दुधा बनलेला चहा पितात. दुधामध्ये किती भेसळ असते हे तर आपल्याला माहीतच आहे. पूर्वी दुधामध्ये भेसळ केली जायची परंतु आता लवकरच चहा पत्ती मध्ये देखील खूप भेसळ करत आहेत. चहा पत्ती बनवण्याचा प्रोसेस मध्ये काही पाण्यात खराब होतात त्यांना वापरण्याजोगे समजले जात नाही.
परंतु अशा मुळे चहापत्ती उत्पादकांचे नुकसान होते त्यावर त्यांनी शक्कल लढवली की चहा पत्ती ला अजून चविष्ट आणि रंग देण्यासाठी त्यामध्ये सिंथेटिक कलर आणि केमिकल मिसळले जातात. यावर अनेक आधीच कडक नियम आहेत. आणि अशा प्रकारच्या चहाने तुम्हाला गंभीर आजार देऊ शकतो. अशा चहा मुळे तुम्हाला उच्च रक्तदाबाचा धोका असतो. अशा प्रकारचा चहा जास्त पिल्या गेल्यास त्या व्यक्तीचे लिव्हर आणि किडनी लवकर खराब होतात.
अशा प्रकारचा चहा सेवन केल्याने आपल्या शरीरात असणाऱ्या कॅन्सरच्या गाठी हळूहळू वाढू लागतात आणि तुम्हाला गंभीर स्वरूपाचा कॅन्सर उद्भवऊ शकतो. अगदी तुम्ही दारू सिगरेट पीत नसाल तरीदेखील. इतका भयंकर आहे अशा पद्धतीचा चहा पिणे. सिगरेट आणि दारू तर तुम्हाला हळूहळू मारतात. परंतु अशा प्रकारे बनावट व केमिकल रहित अन्न सेवन केल्याने तुमचे शरीर गंभीर आजारांचे घर बनते.
आणि तुम्हाला त्वरित मृत्यूदेखील होऊ शकतो. ते मला शक्य होईल तितके भेसळयुक्त अन्नसेवन करण्याचे टाळा. त्यामुळे आपल्या नकळत आपले पूर्ण शरीर आतून पोकळ होते. केमिकल नसलेल्या चहा पावडरीचा वापर करा. शक्य असल्यास कमी प्रमाणात चहा प्या. आणि तुमच्या आरोग्याची काळजी घ्या. जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.
Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.