खूप पाय उललेत का.? चिंता नको.! एक बटाटा उललेल्या टाचा नीट करेल.! १००% खात्रीशीर बरे होणार.!

आरोग्य

तळव्यांना भेगा थंडीत पडतातच पण काही जणांना उष्म्यामुळे सुद्धा पायाला भेगा पडतात. त्यामुळे पायाची आग होणे, पाय जळजळणे अशा तक्रारींना सामोरे जावे लागते. पायांच्या भेगांचा उपचार वेळीच करणे शक्य आहे. पायाच्या भेगा या वेदनादायी असतात, त्यामुळे या भेगा पडायला सुरुवात होते. यासाठी आपण अनेक औषधे, क्रीम वापरत असतो पण काही वेळा या क्रीम सुद्धा काम करत नाहीत आणि पायाचा भेगा वाढत जातात.

काहीवेळा क्रीमने तेवड्यापुरतं बरं होतं. मात्र हा त्रास तात्पुरता बरा होतो. ज्या व्यक्तीच्या मातीशी थेट संपर्क येतो अशा व्यक्तींच्या टाचा रखरखीत होऊन भेगा पडू लागतात. पाय कोरडे पडून रखरखीत व्हायला सुरुवात झाल्यावर आपण पायांची टाचांची पाहिजे तेवढी काळजी घेत नाही. पायांच्या टाचा नाजूक असल्याने चांगल्या दिसण्यासाठी घातलेल्या चपलांचा फायदा पायांना होत नाही.

त्यांचा आकार, उत्पादनाची गुणवत्ता आणि दर्जा यानुसार पायांच्या टाचांवर दुष्परिणाम दिसून येतात. सर्वात महत्त्वाचं म्हणजे कुठेही बाहेरून जाऊन आल्यावर पाय स्वच्छ धुवा. आपल्य़ा पायाला माती राहणार नाही याची काळजी घ्यावी. मातीमुळे पायात जंतू राहतात आणि पायाची त्वचा कोरडी पडते.
यासाठी आज आपण बघूयात एक घरगुती उपाय. आपल्याला लागणार आहे एक बटाटा.

हे वाचा:   असा कपभर काळा चहा तुमचे संपूर्ण शरीर धुवून काढेल.! एकही आजार शरीरात उरला तर बोला.! डॉक्टर पण बघून चकित झालेत.!

हा बटाटा कच्चा घेऊन त्याची साल काढून टाकावी आणि स्वछ धुऊन घ्यावा. त्यानंतर बटाट्याचा किस काढावा. हा किस घालून त्यातलं पाणी काढून घ्यावे. हे बटाट्याचे पाणी अतिशय उपयुक्त असते. कच्चा बटाट्याच्या रसात anti-inflammatory म्हणजेच दाहशामक गुणधर्म असतात. त्याचबरोबर कोपर, मान, पाठ, खांदे आणि गुडघ्याच्या दुखण्यावर हा एक परिमाणकारक नैसर्गिक उपाय आहे.

बटाट्याच्या रसात फायबर भरपूर प्रमाणात असतात. बटाट्याचा रस डिटॉक्सफायिंग एजन्ट म्हणून काम करतो.  बटाट्याचा रस त्वचेला लावल्याने पिगमेंटेशन कमी होते, त्वचेतील घाण निघून जाते. म्हणूनच बटाट्याचा रस घेऊन त्यात अर्धा चमचा लिंबूचा रस टाकावा. आणि थोडेसे मीठ टाकून हे मिश्रण व्यवस्थित एकजीव करावे. लिंबाच्या रसाने त्वचेवरील डे स्क्रीन सेल्स निघून जातात.

हे वाचा:   ऑफिस वरून किंवा शाळेतून आल्यानंतर सॉक्सचा खूपच घाण वास येतो.! आता एकच सॉक्स तुम्ही आठवडाभर वापरू शकता फक्त आल्यानंतर करायचे हे काम.!

यामध्ये व्हिटॅमिन सी, हीलिंग प्रॉपर्टीझ पायाच्या भेगा कमी करण्यासाठी खूप उपयुक्त ठरतात. या मिश्रणात आपली टूथपेस्ट टाकावी आणि पुन्हा हे मिश्रण एकजीव करावे. आणि हे मिश्रण एकत्र केल्यानंतर ते कापडाच्या किंवा कापसाच्या मदतीने भेगा पडलेल्या टाचांवर लावावे. आणि गोलाकार पद्धतीने मालिश करावी. असे केल्याने भेगा पडलेल्या टाचा पूर्ण स्वछ होतील. त्यावरील असलेली मृत त्वचा निघून जाईल.

आणि पुन्हा नवीन त्वचा येऊन भेगा निघून जातील. अशाप्रकारे हा उपाय आपण करून बघा आणि त्याचे परिणाम नक्की पहा. जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.

Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *